🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT) (पृष्ठ 20)

Computer & Information Technology — General Science & Technology

'संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 559 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 20 / 28
🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 महिला व बालविकास (CDPO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT))

7 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 381 ते 400 (एकूण 559)
+1.0 / -0.25
आय.टी. ॲक्ट 2000 सेक्शन 3 अनुसार जेव्हा एखादे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड एखाद्या सब्सक्रायबर द्वारे इलेक्ट्रॉनिक मेथड किंवा प्रोसीजर वापरून प्रमाणित केले जाते त्यास .......... म्हणतात.
EN Under Section 3 of the IT Act, 2000, when an electronic record is authenticated by a subscriber by means of an electronic method or procedure, it is called:
  • (A) डिजीटल सर्टिफिकेट
  • (B) डिजीटल सिग्नेचर
  • (C) डिजीटल कोड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) डिजीटल सिग्नेचर

योग्य उत्तर: पर्याय (२) डिजीटल सिग्नेचर (Digital Signature) स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ३ (Section 3 of IT Act, 2000): - हे कलम 'इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सचे अधिप्रमाणीकरण' (Authentication of electronic records) या संदर्भातील आहे...

+1.0 / -0.25
आय.टी. ॲक्ट 2000 अनुसार “कॉम्प्युटर रिर्सेस' म्हणजे ........
EN According to the IT Act, 2000, 'Computer Resource' means:
  • (A) कॉम्प्युटर
  • (B) कॉम्प्युटर नेटवर्क
  • (C) डेटा
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय (४) वरील सर्व (All of the above) स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम २(१)(के) - Section 2(1)(k): - या कायद्यामध्ये 'संगणक साधन' (Computer Resource) ची सर्वसमावेशक व्याख्या देण्यात आली आहे. - या व्याख्येनुसार खालील...

+1.0 / -0.25
जेव्हा इलेक्ट्रॉनिक मेथड किंवा प्रोसीजर वापरून सेक्शन-3 च्या नियमानुसार एखादे इलेक्ट्रानिक रेकॉर्ड अधिप्रमाणित केले जाते त्यास............ म्हणतात.
EN When an electronic record is authenticated using an electronic method or procedure under the provisions of Section 3, it is called:
  • (A) डिजीटल सर्टिफिकेट
  • (B) डिजीटल स्वाक्षरी
  • (C) डिजीटल रेकॉर्ड
  • (D) डिजीटल चिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (B) डिजीटल स्वाक्षरी

योग्य उत्तर: पर्याय (२) डिजीटल स्वाक्षरी (Digital Signature) स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ३: - जेव्हा एखादा वापरकर्ता इलेक्ट्रॉनिक पद्धती किंवा प्रक्रिया (असममित क्रिप्टो सिस्टीम) वापरून कलम ३ च्या नियमांनुसार इलेक्ट्रॉनिक...

+1.0 / -0.25
“सेक्युर सिस्टीम' म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रोजीजर जी.........
EN Under the IT Act, a 'Secure System' means computer hardware, software, and procedure that:
  • (A) अनऑथोराईजड एक्सेस व मिसयुज पासून बऱ्यापैकी सेक्युर असणारी.
  • (B) बऱ्यापैकी विश्वासार्ह आणि अचूक कार्य करणारी.
  • (C) बऱ्यापैकी ठरलेले कार्य करणारी व सर्व प्रमाणित निकष वापरणारी.
  • (D) वरील (1) (2) व (3) सर्व एकत्र असणारी
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील (1) (2) व (3) सर्व एकत्र असणारी

योग्य उत्तर: पर्याय (४) वरील (1) (2) व (3) सर्व एकत्र असणारी स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम २(१)(झेडई) - Section 2(1)(ze): - या कायद्यानुसार 'सुरक्षित प्रणाली' (Secure System) म्हणजे संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कार्यपद्धतीचे...

+1.0 / -0.25
जेव्हा काँप्युटरची माहिती डेटा स्टोरेज मिडीयामधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो. त्या प्रकारास .......... म्हणतात.
EN When computer data is skillfully extracted from storage media, preserved, and presented as evidence in a court of law, it is called:
  • (A) सायबर लॉ
  • (B) सायबर फोरेन्सिक
  • (C) सायबर सर्च
  • (D) सायबर ॲटॅक
अचूक उत्तर: पर्याय (B) सायबर फोरेन्सिक

योग्य उत्तर: पर्याय (२) सायबर फोरेन्सिक (Cyber Forensics) स्पष्टीकरण: - सायबर फॉरेन्सिक्स (Cyber Forensics / Digital Forensics): संगणक, मोबाईल किंवा डेटा स्टोरेज मीडियामधून (हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह) इलेक्ट्रॉनिक माहिती कौशल्याने, शास्त्रीय...

+1.0 / -0.25
एका अधिनियमाद्वारे ई-मेलला भारतामध्ये संपर्क व्यवस्थेसाठी एक वैध माध्यमाचा दर्जा दिला आहे. याचाच अर्थ असा होतो की ई-मेल हा न्यायसंस्थेमध्ये प्रस्तुत व अनुमोदित (संमत) केला जाऊ शकतो. अशाप्रकारे त्याचा कायदेशीर कार्यवाहीसाठी पर्याप्त दस्तऐवज म्हणून वापर केला जाऊ शकतो. हे वैशिष्ट्य ........... मध्ये प्रस्तावित करण्यात आले.
EN By an Act, e-mail was granted the status of a legally valid medium of communication in India and can be tendered as evidence in court as a legal document. This was introduced in:
  • (A) IT अधिनियम 2000
  • (B) IT विधेयक 2006
  • (C) IT विधेयक 2008
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) IT अधिनियम 2000

योग्य उत्तर: पर्याय (१) IT अधिनियम 2000 (IT Act, 2000) स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (Information Technology Act, 2000): - या ऐतिहासिक कायद्याने भारतात पहिल्यांदाच ई-मेल (E-mail) आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सना कायदेशीर संपर्क व्यवस्थेचे...

+1.0 / -0.25
आय.टी. ॲक्ट 2000 प्रमाणे “प्रायव्हेट की' चा अर्थ असा आहे.
EN Under the IT Act, 2000, 'Private Key' means:
  • (A) या “की''ची जोडी डिजीटल सिग्नेचर तयार करते.
  • (B) या “की''ची जोडी डिजीटल सिग्नेचर व्हेरिफाय करते.
  • (C) या “की'ची जोडी डिजीटल मार्कीग करते.
  • (D) वरील सर्व पर्याय चूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) या “की''ची जोडी डिजीटल सिग्नेचर तयार करते.

योग्य उत्तर: पर्याय (१) या “की''ची जोडी डिजीटल सिग्नेचर तयार करते. स्पष्टीकरण: - माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (कलम २(१)(झेडसी) - Section 2(1)(zc)): - या कायद्यानुसार 'प्रायव्हेट की' (Private Key) म्हणजे "असममित क्रिप्टो सिस्टीममधील (Asymmetric...

+1.0 / -0.25
........... या प्रकारची की (चावी) डिजीटल सिग्नेचर तयार करताना वापरतात.
EN Which type of key is used to generate / create a digital signature?
  • (A) पब्लिक की
  • (B) प्रायव्हेट की
  • (C) लोकल की
  • (D) सेक्युरड् की
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रायव्हेट की

योग्य उत्तर: पर्याय (२) प्रायव्हेट की (Private key) स्पष्टीकरण: - डिजिटल स्वाक्षरी निर्मिती प्रक्रिया: - पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर (PKI) मध्ये प्रत्येकाकडे दोन परस्परपूरक 'की'ची जोडी असते: प्रायव्हेट की आणि पब्लिक की. - डिजिटल स्वाक्षरी तयार करताना...

+1.0 / -0.25
15 जून 2012 साली भारत सरकारने (मद्रास उच्च न्यायालय) एक कायदा पारित केला आहे त्यानुसार जर भारतातल्या एखाद्या वेबसाईटवर विवादास्पद सामग्री (उदा. चित्रपट) पूर्व परवानगीशिवाय किंवा त्या सामग्रीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निगडीत व्यक्तीला न कळविता प्रदर्शित केली तर ______
EN Under the John Doe orders issued by the Madras High Court in 2012 regarding piracy/copyright infringement, if copyrighted material (e.g., films) is exhibited on an Indian website without prior permission:
  • (A) पूर्ण वेबसाईटवर बंद घातली जाईल.
  • (B) तक्रारीनंतर 48 तासांच्या आत हे विवादास्पद प्रदर्शन थांबविले पाहिजे.
  • (C) दोन लाख रुपये दंड किंवा सहा महिने कारावासाची शिक्षा होईल.
  • (D) दहा लाख रुपये दंड किंवा दोन वर्षे कारावासाची शिक्षा होईल.
अचूक उत्तर: पर्याय (B) तक्रारीनंतर 48 तासांच्या आत हे विवादास्पद प्रदर्शन थांबविले पाहिजे.

योग्य उत्तर: पर्याय (२) तक्रारीनंतर 48 तासांच्या आत हे विवादास्पद प्रदर्शन थांबविले पाहिजे. स्पष्टीकरण: - जॉन डो आदेश (John Doe Orders / अशोक कुमार ऑर्डर्स - 2012): - २०१२ मध्ये तामिळ चित्रपट (उदा. '३' आणि इतर बिग-बजेट चित्रपट) इंटरनेटवर...

+1.0 / -0.25
जेव्हा एखादी कॉम्प्युटर इंस्ट्रक्शन, माहिती, डेटा किंवा प्रोग्रॅम कॉम्प्युटरला उध्वस्त करतो किंवा त्याच्या कामाला कमी किंवा नष्ट करतो त्या कॉम्प्युटर प्रणालीला......... म्हणतात.
EN When a computer instruction, data, or program destroys a computer or degrades/disrupts its functions, it is called a:
  • (A) कॉम्प्युटर व्हायरस
  • (B) कॉम्प्युटर चोरी
  • (C) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर
  • (D) कॉम्प्युटर फ्री वेअर
अचूक उत्तर: पर्याय (A) कॉम्प्युटर व्हायरस

योग्य उत्तर: पर्याय (१) कॉम्प्युटर व्हायरस (Computer Virus) स्पष्टीकरण: - कॉम्प्युटर व्हायरस (Computer Virus): ही संगणकीय आज्ञावलींची (Computer Instructions/Program) अशी दुर्भावनापूर्ण मालिका असते जी संगणकात घुसून संगणकाचे कार्य मंदावते, सिस्टीम...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते आऊटसोर्सिंगसाठी प्रभावी कारण होऊ शकत नाही?
अ) लागणारी कुशलता व तंत्रज्ञान सहजपणे मिळणे.
ब) आऊटसोर्सिंग परियोजनेमधील सर्वसाधारण संपूर्ण मूल्य बचत.
क) आऊटसेर्सिंगनंतर कंपनी त्यांच्या प्रमुख उद्योगांकडे लक्ष केंद्रीत करू शकते.
ड) गुणवत्ता नियंत्रणातील अनिश्चितता आणि आऊटसोर्सिंग या नावे परियोजनेतील निर्णय प्रक्रिया.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following cannot be an effective reason for outsourcing?
a. Easy access to required skills and technologies
b. Overall cost savings in the outsourced project
c. Enabling the company to focus on its core business
d. Uncertainty in quality control and decision-making
Alternative Answers:
  • (A) फकत ब
  • (B) ब आणि ड
  • (C) अ आणि ब
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त ड

योग्य उत्तर: पर्याय (4) फक्त ड स्पष्टीकरण: आऊटसोर्सिंग (Outsourcing / बाह्यस्रोतीकरण) म्हणजे कंपनीने स्वतःचे काही अनिर्णायक काम किंवा प्रकल्प बाहेरील विशेष एजन्सीला सोपवणे. - आऊटसोर्सिंगची प्रभावी कारणे (फायदे): - अ) आवश्यक कौशल्य, तज्ज्ञता व आधुनिक...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती गोष्ट सध्यातरी आर्टीफिशल इंटेलिजन्स करू शकत नाही?
EN Which of the following tasks was conventionally considered beyond the scope of Artificial Intelligence?
  • (A) वेब ससँग .
  • (B) चेस खेळणे (बुद्धिबळ)
  • (C) स्पिच ओळखणे (समजणे)
  • (D) एक्सपर्ट सिस्टम ने डॉक्टर सारखे निदान करणे
अचूक उत्तर: पर्याय (A) वेब ससँग .

योग्य उत्तर: पर्याय (1) वेब सर्फिंग स्पष्टीकरण: कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) च्या पारंपारिक संकल्पनेनुसार: - बुद्धिबळ खेळणे (Playing Chess): आयबीएमच्या 'डीप ब्ल्यू'ने गॅरी कास्पोरोव्हला 1997 मध्ये हरवले; हे AI चे अभिजात उदाहरण...

+1.0 / -0.25
सायबर ॲपीलेट ट्रॅब्युनलचा प्रियासडींग ऑफिसरने ऑफिस जॉईन केल्यापासून त्याची टर्म ......... वर्षांसाठी असते.
EN Under the Information Technology Act, 2000, the Presiding Officer of the Cyber Appellate Tribunal holds office for a term of ......... years from the date of entering office:
  • (A) 5
  • (B) 6
  • (C) 7
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (A) 5

योग्य उत्तर: पर्याय (1) 5 स्पष्टीकरण: माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (Information Technology Act, 2000) च्या कलम 51 (Section 51) नुसार: - सायबर अपिलेट ट्रिब्युनल (Cyber Appellate Tribunal - CyAT) च्या पीठासीन अधिकाऱ्याचा (Presiding Officer) कार्यकाळ...

+1.0 / -0.25
जावा स्क्रिप्ट हे ........... या कंपनीचे प्रोडक्ट आहे.
EN JavaScript was originally developed by which company?
  • (A) मायक्रोसॉफ्ट टेक्नोलॉजी
  • (B) नेट स्केप
  • (C) सन मायक्रो सिस्टिमस्
  • (D) ए.टी. आणि टी.
अचूक उत्तर: पर्याय (B) नेट स्केप

+1.0 / -0.25
आय.बी.एस. ह्या कंपनीने आर्टिफिशल इंटेलीजन्सवर आधारित ............. या बुद्धिबळ प्रोग्रॅमने गॅरी कास्पोरोव्हला मात दिली.
EN Which AI-based chess-playing computer developed by IBM defeated World Champion Garry Kasparov?
  • (A) ब्ल्यू स्काय
  • (B) डीप ब्ल्यू
  • (C) ब्ल्यू चेस
  • (D) चेस ब्लू
अचूक उत्तर: पर्याय (B) डीप ब्ल्यू

योग्य उत्तर: पर्याय (2) डीप ब्ल्यू स्पष्टीकरण: आयबीएम (IBM) कंपनीने विकसित केलेल्या 'डीप ब्ल्यू' (Deep Blue) या सुपर कॉम्प्युटर बुद्धिबळ प्रोग्रॅमने मे 1997 मध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन गॅरी कास्पारोव्ह (Garry Kasparov) यांचा 6 डावांच्या सामन्यात...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दूरसंचार व्यवस्था हा माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत मांडणी मधील एक प्रमुख घटक आहे. ही दुरसंचार व्यवस्था ............ आणि ............. आहे. माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर सेवा, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान अनुरूप सेवा, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान अनुरूप सेवा सुविधा (ITES) हे माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत मांडणीचे प्रमुख उपभोक्ता आहेत.
EN National and international telecommunication connectivity is a core component of IT infrastructure. This telecom network includes ............ and .............:
  • (A) V-SAT पायाभूत मांडणी आणि ISP
  • (B) इंटरनेट आणि ISP
  • (C) एज्युसॅट आणि इंटरनेट
  • (D) एज्युसॅट आणि ISP
अचूक उत्तर: पर्याय (A) V-SAT पायाभूत मांडणी आणि ISP

+1.0 / -0.25
माहिती तंत्रज्ञानाची भूमिका स्वास्थ उद्योगामध्ये खूप महत्त्वाची आहे. उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी चिकित्सक, दवाखाने आणि हॉस्पिटल हे सर्व माहिती तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करत आहेत. स्वास्थ उद्योगाचा विचार करता खालीलपैकी कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे?
EN Information technology plays a crucial role in the healthcare industry. Clinicians, clinics, and hospitals utilize IT extensively in daily operations. Which of the following is important with respect to the healthcare industry?
  • (A) इलेक्ट्रॉनिक स्वास्थ माहिती साठवण संच
  • (B) संगणकीय मागणी परिपूर्णता प्रगणन
  • (C) चिकित्सालय निर्णय सहायक प्रणाली
  • (D) वरील सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व बरोबर

योग्य उत्तर: पर्याय (4) वरील सर्व बरोबर स्पष्टीकरण: आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (Health Information Technology - HIT) वापर रुग्णांची सुरक्षा, अचूक निदान आणि रुग्णालय व्यवस्थापन कार्यक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे: 1...

+1.0 / -0.25
व्यापारामधील लक्ष व उद्देश्य गाठण्यासाठी तसेच माहिती प्रशासनाची गरज पूर्ण करण्यासाठी एका माहिती तंत्रज्ञान संस्थेने खालीलपैकी कोणती साधने प्रदान केली पाहिजेत?
EN To achieve business goals and objectives as well as satisfy information governance requirements, an IT organization should provide which of the following?
  • (A) IT नेतृत्त्व
  • (B) माहितीची गुणवत्ता
  • (C) उद्योग विशारद/तज्ञ
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय (4) वरील सर्व स्पष्टीकरण: व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि माहिती प्रशासन (Information Governance - IG) प्रभावीपणे राबवण्यासाठी एका परिपूर्ण माहिती तंत्रज्ञान (IT) संस्थेकडे खालील सर्व घटकांची आवश्यकता असते: 1. IT...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पृथ्वीसभोवती इ-कचरा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे?
अ) तंत्रज्ञानातील शीघ्र बदल
ब) मिडीयातील बदल
क) घसरणाऱ्या किंमती
ड) सुनियोजीत अप्रचलन
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following reasons is responsible for the massive increase in e-waste globally?
a. Rapid changes in technology
b. Changes in media formats
c. Falling prices of electronic goods
d. Planned obsolescence
Alternative Answers:
  • (A) अ आणि ड
  • (B) फक्त अ
  • (C) अ आणि क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय (4) वरील सर्व स्पष्टीकरण: जगभरात इलेक्ट्रॉनिक कचरा (E-Waste) प्रचंड वेगाने वाढण्यामागे खालील सर्व घटक कारणीभूत आहेत: 1. तंत्रज्ञानातील शीघ्र बदल (Rapid Technological Changes): संगणक, स्मार्टफोन, टीव्ही या उपकरणांचे नवनवीन...

+1.0 / -0.25
विविध संपदेच्या जसे की, शेतीविषय, वनशास्त्र, भूशास्त्र, जल, महासागर, इत्यादिच्या............ला बाह्यप्रक्षेपित संवेदनाने समर्थ केले आहे.
अ) मानचित्रण ब) अध्ययन
क) बोधक/नियंत्रण ड) व्यवस्थापन
योग्य पर्याय निवडा:
EN Remote sensing has empowered the ............ of diverse resources such as agriculture, forestry, geology, water, oceans, etc.
a) Mapping b) Study
c) Monitoring/Control d) Management
Choose the correct option:
  • (A) अ, ब, क व ड (सर्व)
  • (B) अ, ब आणि क फक्त
  • (C) अ, ब आणि ड फक्त
  • (D) अ आणि ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब, क व ड (सर्व)

योग्य उत्तर: पर्याय १ (अ, ब, क व ड - सर्व / a, b, c and d - All) स्पष्टीकरण: - रिमोट सेन्सिंग (Remote Sensing - बाह्यप्रक्षेपित संवेदन): - उपग्रहांद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाशी थेट संपर्क न येता माहिती गोळा करण्याच्या तंत्रज्ञानाला रिमोट सेन्सिंग...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स