Natural magnet (Lodestone) is primarily made of which metal's oxide?
- (A) तांबे/ Copper
- (B) ॲल्युमिनियम/ Aluminum
- (C) लोह/ Iron
- (D) निकेल/ Nickel
अचूक उत्तर: पर्याय (C) लोह/ Iron
विश्लेषण: योग्य पर्याय (C): नैसर्गिक चुंबकाला लोडेस्टोन म्हणतात. हे मुख्यतः लोह (Iron) च्या ऑक्साईड म्हणजेच 'मॅग्नेटाइट' (Fe₃O₄) पासून बनलेले असते.अयोग्य पर्याय: (A) तांबा - चुंबकीय नाही. (B) ॲल्युमिनियम - अनुचुंबकीय (paramagnetic), नैसर्गिक चुंबक...