- (A) ऋणाग्र ते धनाग्र (Negative terminal to positive terminal)
- (B) धनाग्र ते ऋणाग्र (Positive terminal to negative terminal)
- (C) दोन्ही दिशांना एकाच वेळी (In both directions simultaneously)
- (D) विद्युतभाराच्या प्रमाणावर अवलंबून कोणत्याही एका दिशेने
अचूक उत्तर: पर्याय (B) धनाग्र ते ऋणाग्र (Positive terminal to negative terminal)
योग्य उत्तर पर्याय (२) धनाग्र ते ऋणाग्र (Positive terminal to negative terminal) आहे. विश्लेषण: • जेव्हा विजेचा शोध लागला तेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला नव्हता. शास्त्रज्ञांनी विद्युतप्रवाह म्हणजे धन विद्युतभाराचा प्रवाह मानला आणि धन टोकाकडून (उच्च...