🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

भौतिकशास्त्र (General Physics) (पृष्ठ 60)

General Physics & Physical Sciences — General Science & Technology

'भौतिकशास्त्र (General Physics)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,389 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 60 / 70
🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP) 🎯 पोलीस भरती 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in भौतिकशास्त्र (General Physics))

10 उपघटक
भौतिक राशी, एकके, मापन पद्धती व परिमाणे
Physical Quantities, SI Units, Measurement & Dimensions
15 प्रश्न
गती, गतीचे प्रकार व न्यूटनचे गतिविषयक नियम
Motion, Types of Motion & Newton Laws of Motion
45 प्रश्न
गुरुत्वाकर्षण सिद्धांत, गुरुत्वीय त्वरण व दाब संकल्पना
Gravitation, Acceleration due to Gravity & Pressure
35 प्रश्न
कार्य, ऊर्जा, शक्ती व ऊर्जा संवर्धन नियम
Work, Energy, Power & Conservation of Energy
20 प्रश्न
ध्वनीशास्त्र: निर्मिती, तरंग प्रकार व प्रतिध्वनी
Acoustics: Sound Waves, Velocity & Echo
20 प्रश्न
प्रकाशशास्त्र: परावर्तन, अपवर्तन, भिंगे व दृष्टीदोष
Optics: Reflection, Refraction, Lenses & Vision Defects
20 प्रश्न
विद्युतधारा, विभवांतर, रोध (ओहमचा नियम) व चुंबकत्व
Current Electricity, Ohm Law, Circuitry & Magnetism
60 प्रश्न
सूर्यमाला, ग्रह, उपग्रह व खगोलशास्त्र
Solar System, Planetary Science & Astronomy
26 प्रश्न
आधुनिक भौतिकशास्त्र व किरणोत्सारी मूलद्रव्ये
Modern Physics & Radioactive Elements
1 प्रश्न
भौतिकशास्त्र मूलभूत संकल्पना व सर्वसमावेशक सराव संच
Fundamental Concepts & Comprehensive Physics Practice Set
307 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,181 ते 1,200 (एकूण 1,389)
+1.0 / -0.25
कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?
EN Which eye defect is caused by slight elongation of the eyeball?
  • (A) केवळ निकटदृष्टिता
  • (B) केवळ दूरदृष्टिता
  • (C) रंगांधता
  • (D) वृद्धदृष्टिता
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ निकटदृष्टिता

योग्य उत्तर: पर्याय १ (केवळ निकटदृष्टिता / Only nearsightedness - Myopia) स्पष्टीकरण: - निकटदृष्टिता (Myopia / लघुदृष्टीदोष): - जेव्हा डोळ्याचा नेत्रगोल काहीसा लांबट (Elongated along visual axis) होतो, तेव्हा नेत्रभिंग आणि दृष्टिपटल (Retina) यांमधील...

+1.0 / -0.25
जर 10 से.मी. नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 से.मी. अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक किती असेल?
EN If 10 cm. Two lenses with a focal distance of 10 cm from each other. What will be the magnification of their combined lens if placed at a distance?
  • (A) 1D
  • (B) 10 D
  • (C) 100 D
  • (D) 0.1 D
अचूक उत्तर: पर्याय (B) 10 D

योग्य उत्तर: पर्याय २ (10 D) स्पष्टीकरण: - विशिष्ट अंतरावर ठेवलेल्या दोन भिंगांची एकत्रित शक्ती ($P$): - जेव्हा $f_१$ आणि $f_२$ नाभीय अंतरे असलेली दोन भिंगे एकमेकांपासून '$d$' अंतरावर ठेवलेली असतात, तेव्हा त्यांची एकत्रित नाभीय लांबी ($F$) खालील...

+1.0 / -0.25
m +4 m आणि - 2 m नाभीय अंतरे असलेले दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली, तर त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर किती?
EN m If two thin lenses of focal lengths +4 m and - 2 m are placed touching each other, what is the focal length of their conjugate lens?
  • (A) - 4 m
  • (B) + 2 m
  • (C) + 4 m
  • (D) - 2 m
अचूक उत्तर: पर्याय (A) - 4 m

योग्य उत्तर: पर्याय १ (- 4 m) स्पष्टीकरण: - संयोगी भिंगाचे नाभीय अंतर (Combined Focal Length): - जेव्हा दोन पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवली जातात, तेव्हा त्यांच्या संयोगी भिंगाचे नाभीय अंतर ($F$) काढण्याचे सूत्र: $$\frac{१}{F} = \frac{१}{f_१}...

+1.0 / -0.25
मृगजळ........ मुळे तयार होते.
EN Mirage is formed due to...
  • (A) जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन
  • (B) प्रकाशाचे परावर्तन
  • (C) प्रकाशाचे अपवर्तन
  • (D) प्रकाशाचे विवर्तन
अचूक उत्तर: पर्याय (A) जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन

योग्य उत्तर: पर्याय १ (जमिनीवरची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन / Heat and refraction of light on the ground) स्पष्टीकरण: - मृगजळ (Mirage): - उन्हाळ्यात जमिनीवर अतिउष्णतेमुळे जमिनीलगतची हवा अत्यंत गरम आणि विरळ होते, तर वरची हवा थंड व दाट राहते. - यामुळे...

+1.0 / -0.25
लेसर (LASER) या शब्दाची संक्षिप्त सज्ञा सांगा ?
EN Tell the abbreviation of the word LASER?
  • (A) लाईट ॲम्पलिफीकेशन बाय इमिशन ऑफ रेडिओशन
  • (B) लाईट ॲम्पलिफीकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिमेशन
  • (C) मायक्रोवेव्हॲम्पलिफीकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिओशन
  • (D) लाईट इमिशन बाय रेडिओशन
अचूक उत्तर: पर्याय (B) लाईट ॲम्पलिफीकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिमेशन

योग्य उत्तर: पर्याय २ (लाईट ॲम्पलिफीकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन / Light Amplification by Stimulated Emission of Radiation) स्पष्टीकरण: - LASER चा संक्षेप विस्तार: - L - Light (प्रकाश) - A - Amplification (वर्धन) - S - Stimulated...

+1.0 / -0.25
'अबिदुकता' हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाने नाहीसा करता येतो?
EN 'Abidukta' can be corrected by which lens?
  • (A) चित्कृती भिंग
  • (B) अंतर्गोल भिंग
  • (C) बहिगोल भिंग
  • (D) द्विनाभिक भिंग
अचूक उत्तर: पर्याय (A) चित्कृती भिंग

योग्य उत्तर: पर्याय १ (चित्कृती भिंग / Cylindrical Lens - दंडगोलाकार भिंग) स्पष्टीकरण: - अबिंदुकता (Astigmatism): - डोळ्याचा कॉर्निया (पारपटल) गोलाकार नसून विषम वक्रतेचा झाल्यामुळे हा दृष्टीदोष होतो, ज्यामध्ये एकाच वेळी आडव्या आणि उभ्या रेषा स्पष्ट...

+1.0 / -0.25
चंद्र क्षितीजाजवळ असताना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे
EN The moon appears larger when it is near the horizon. The reason for this is
  • (A) दृष्टीभ्रम
  • (B) वातावरणीय अपवर्तन
  • (C) प्रकाशाचे विकिरण
  • (D) प्रकाशाचे अपस्करण
अचूक उत्तर: पर्याय (A) दृष्टीभ्रम

योग्य उत्तर: पर्याय (1) दृष्टीभ्रम स्पष्टीकरण: चंद्र क्षितिजाजवळ (Horizon) असताना आकाशात वर असलेल्या चंद्रापेक्षा आकाराने खूप मोठा दिसतो, या घटनेला खगोलशास्त्र व मानसशास्त्रामध्ये 'मून इल्युजन' (Moon Illusion / दृष्टीभ्रम) म्हणतात: - शास्त्रीय सत्य...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते ?
EN Which of the following physical properties remains constant during collision?
  • (A) वस्तुमान
  • (B) संवेग
  • (C) वेळ
  • (D) लांबी
अचूक उत्तर: पर्याय (B) संवेग

योग्य उत्तर: पर्याय २ (संवेग / Momentum) स्पष्टीकरण: - संवेग अक्षय्यतेचा नियम (Law of Conservation of Linear Momentum): - जेव्हा दोन किंवा अधिक वस्तू एकमेकांवर आदळतात (टक्कर / Collision होते), तेव्हा बाह्य असंतुलित बल कार्य करत नसल्यास प्रणालीचा...

+1.0 / -0.25
जर एखादी जड वस्तु क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल.
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
ब) लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरूत्वीय बल
क) स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
वरीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत?
EN If a heavy object is pulled along a smooth surface in a direction parallel to the horizon, the force acting on the object will be: a) Force applied in a direction parallel to the horizon) Gravitational force acting in a perpendicular downward direction) Reaction force acting in the opposite direction of displacement) Reaction force acting in an upward direction Which of the following statements are true?
  • (A) अ आणि ब
  • (B) अ, ब, क आणि ड
  • (C) ब, क आणि ड
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर: पर्याय २ (अ, ब, क आणि ड / A, B, C and D) स्पष्टीकरण: - वस्तूवर कार्य करणारी सर्व बले: जेव्हा एखादी जड वस्तू क्षितिजसमांतर दिशेने पृष्ठभागावरून ओढली जाते, तेव्हा त्यावर खालील चारही बले एकाच वेळी कार्य करतात: - अ) प्रयुक्त बल (Applied...

+1.0 / -0.25
विशिष्ट उष्णतेचे, सी.जी.एस्. प्रणालीतील एकक_____ हे आहे.
EN of specific heat, C.G.S. The unit in the system is the _____.
  • (A) कॅलरीज् / ग्रॅम
  • (B) कॅलरीज् / ग्रॅम डिग्री सेल्सिअस
  • (C) कॅलरीज् डिग्री सेल्सिअस / ग्रॅम
  • (D) वरीलपैकी कोणतेच नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) कॅलरीज् / ग्रॅम डिग्री सेल्सिअस

योग्य उत्तर: पर्याय २ (कॅलरीज् / ग्रॅम डिग्री सेल्सिअस / Calories / gram degrees Celsius) स्पष्टीकरण: - विशिष्ट उष्माधारकता (Specific Heat Capacity): - १ ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान $१^\circ\text{C}$ ने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या...

+1.0 / -0.25
मुलाचा ताप 104°F आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सियस आहे ?
EN The child has a fever of 104°F. How many degrees Celsius is this temperature?
  • (A) 35° सेल्सियस
  • (B) 37° सेल्सियस
  • (C) 39° सेल्सियस
  • (D) 40° सेल्सियस
अचूक उत्तर: पर्याय (D) 40° सेल्सियस

योग्य उत्तर: पर्याय ४ (40° सेल्सियस / 40° Celsius) स्पष्टीकरण: - फॅरनहाईटचे सेल्सिअसमध्ये रूपांतर: - सूत्र: $$C = \frac{५}{९} \times (F - ३२)$$ - दिलेली माहिती: मुलाचा ताप $F = १०४^\circ\text{F}$. - सूत्रात किंमत टाकल्यास: $$C = \frac{५}{९} \times...

+1.0 / -0.25
एन्ट्रॉपी चे युनिट कोणते आहे ?
EN What is the unit of entropy?
  • (A) सेंटीमीटर
  • (B) कॅलरीज पर डीग्री
  • (C) किलो
  • (D) लिटर
अचूक उत्तर: पर्याय (B) कॅलरीज पर डीग्री

योग्य उत्तर पर्याय 2 (कॅलरीज पर डीग्री) आहे. स्पष्टीकरण: - एन्ट्रॉपी (Entropy): ही एखाद्या ऊष्मागतिकीय (thermodynamic) प्रणालीतील अव्यवस्थेचे किंवा अक्रमबद्धतेचे (randomness/disorder) मापन करणारी भौतिक राशी आहे. - ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमानुसार...

+1.0 / -0.25
_______अंदाजे एक मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगदैर्ध्य असलेल्या प्रारणांचा अभ्यास करतो.
EN _______ studies radiation with wavelengths longer than about one millimeter.
  • (A) रेडीओ खगोलशास्त्र
  • (B) अवरक्त खगोलशास्त्र
  • (C) आप्टिकल खगोलशास्त्र
  • (D) अतिनील खगोलशास्त्र
अचूक उत्तर: पर्याय (A) रेडीओ खगोलशास्त्र

+1.0 / -0.25
SI एककात घनफळ हे ______असे दर्शविले जाते.
EN In SI units, volume is denoted as ______.
  • (A) लिटर (L)
  • (B) (मीटर) 3 किंवा m 3
  • (C) दोन्ही (1) आणि (2)
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) (मीटर) 3 किंवा m 3

योग्य उत्तर पर्याय 2 ((मीटर)³ किंवा m³) आहे. स्पष्टीकरण: - घनफळ (Volume): घनफळ ही मूलभूत लांबीच्या परिमाणावरून व्युत्पन्न केलेली राशी (derived quantity) आहे ($\text{Volume} = \text{Length} \times \text{Breadth} \times \text{Height}$). - SI...

+1.0 / -0.25
उपसर्ग गुणांक 1018 चा किती?
EN What is the prefix coefficient of 1018?
  • (A) टेरा
  • (B) पेटा
  • (C) एक्सा
  • (D) अट्टो
अचूक उत्तर: पर्याय (C) एक्सा

योग्य उत्तर पर्याय 3 (एक्सा - Exa) आहे. स्पष्टीकरण: - SI एकक पद्धतीमध्ये दशांश पटी दर्शविण्यासाठी ठराविक उपसर्ग (prefixes) वापरले जातात: - $10^{18}$ = एक्सा (Exa - E) - $10^{15}$ = पेटा (Peta - P) - $10^{12}$ = टेरा (Tera - T) - $10^9$ = गिगा (Giga...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती सदीश राशी नाही?
EN Which of the following is not a Sadish Rashi?
  • (A) बल
  • (B) ऊर्जा
  • (C) वेग
  • (D) त्वरण
अचूक उत्तर: पर्याय (B) ऊर्जा

योग्य उत्तर पर्याय 2 (ऊर्जा - Energy) आहे. स्पष्टीकरण: - अदिश राशी (Scalar Quantity): ज्या राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाची (magnitude) आवश्यकता असते आणि दिशेची गरज नसते, त्यांना अदिश राशी म्हणतात. उदा. ऊर्जा (Energy), कार्य, वस्तुमान...

+1.0 / -0.25
व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केल वर 25 खुणा असून मुख्य मापणपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मी.मी. आहे म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मी.मी. येईल?
EN The vernier scale of the vernier caliper has 25 marks and the smallest distance on the main scale is 1 mm. So what is the minimum measurement of vernier caliper in mm? will come
  • (A) 0.25
  • (B) 0.04
  • (C) 2.5
  • (D) 1.25
अचूक उत्तर: पर्याय (B) 0.04

+1.0 / -0.25
दशमान पद्धतीचा आधार कोणता आहे?
EN What is the basis of decimal system?
  • (A) 2
  • (B) 16
  • (C) 10
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (C) 10

योग्य उत्तर पर्याय 3 (10) आहे. स्पष्टीकरण: - दशमान पद्धती (Decimal Number System): - दशमान पद्धती ही स्थानाधारित (positional) संख्या प्रणाली असून तिचा पाया (Base किंवा Radix) १० असतो. - यामध्ये ० ते ९ असे एकूण १० मूलभूत अंक (digits: 0, 1, 2, 3, 4...

+1.0 / -0.25
MKS पद्धतीत दाबाचे एकक........ असते.
EN In MKS system the unit of pressure is .........
  • (A) न्युटन
  • (B) डाइन
  • (C) न्युटन/मी2
  • (D) डाइन/सेमी2
अचूक उत्तर: पर्याय (C) न्युटन/मी2

योग्य उत्तर पर्याय 3 (न्युटन/मी²) आहे. स्पष्टीकरण: - दाब (Pressure): एकक क्षेत्रफळावर लंबरूप दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब म्हणतात. $$\text{दाब} = \frac{\text{बल (Force)}}{\text{क्षेत्रफळ (Area)}}$$ - MKS / SI पद्धतीमध्ये: - बलाचे एकक = न्यूटन...

+1.0 / -0.25
खालील वाक्ये विचारात घ्या. केशीकत्य घटना नसेल तर
अ) टीप कागद त्याचे कार्य करणार नाही.
ब) रॉकेलचा दिवा वापरणे अवघड होईल,
क) सभोवताली दिसणारी झाडे पृथ्वीवर वाढणार नाहीत,
ड) शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही,
वरीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत?
EN Consider the following sentences. If there is no capillary phenomenon, a) Note paper will not do its job.b) Kerosene lamp will be difficult to use, c) Plants seen around will not grow on the earth, d) There is no possibility of running water through taps in the city, which of the above statements are correct?
  • (A) फक्त अ, ब व क
  • (B) फक्त ब, क व ड
  • (C) फक्त अ, क व ड
  • (D) फक्त अ,ब व ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ, ब व क

योग्य उत्तर पर्याय 1 (फक्त अ, ब व क) आहे. स्पष्टीकरण: - केशिकाकर्षण (Capillarity): अत्यंत बारीक नलिकेमध्ये (capillary tube) द्रवाच्या पृष्ठभागाच्या ताणामुळे (surface tension) द्रव वर चढणे किंवा खाली उतरणे या क्रियेला केशिकाकर्षण म्हणतात. - अ) टीप...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स