🔬 सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान • TOPIC PRACTICE HUB

भौतिकशास्त्र (General Physics) (पृष्ठ 58)

General Physics & Physical Sciences — General Science & Technology

'भौतिकशास्त्र (General Physics)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,389 MCQs
विषय विभाग सामान्य विज्ञान
पृष्ठ क्रमांक 58 / 70
🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP) 🎯 पोलीस भरती 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in भौतिकशास्त्र (General Physics))

10 उपघटक
भौतिक राशी, एकके, मापन पद्धती व परिमाणे
Physical Quantities, SI Units, Measurement & Dimensions
15 प्रश्न
गती, गतीचे प्रकार व न्यूटनचे गतिविषयक नियम
Motion, Types of Motion & Newton Laws of Motion
45 प्रश्न
गुरुत्वाकर्षण सिद्धांत, गुरुत्वीय त्वरण व दाब संकल्पना
Gravitation, Acceleration due to Gravity & Pressure
35 प्रश्न
कार्य, ऊर्जा, शक्ती व ऊर्जा संवर्धन नियम
Work, Energy, Power & Conservation of Energy
20 प्रश्न
ध्वनीशास्त्र: निर्मिती, तरंग प्रकार व प्रतिध्वनी
Acoustics: Sound Waves, Velocity & Echo
20 प्रश्न
प्रकाशशास्त्र: परावर्तन, अपवर्तन, भिंगे व दृष्टीदोष
Optics: Reflection, Refraction, Lenses & Vision Defects
20 प्रश्न
विद्युतधारा, विभवांतर, रोध (ओहमचा नियम) व चुंबकत्व
Current Electricity, Ohm Law, Circuitry & Magnetism
60 प्रश्न
सूर्यमाला, ग्रह, उपग्रह व खगोलशास्त्र
Solar System, Planetary Science & Astronomy
26 प्रश्न
आधुनिक भौतिकशास्त्र व किरणोत्सारी मूलद्रव्ये
Modern Physics & Radioactive Elements
1 प्रश्न
भौतिकशास्त्र मूलभूत संकल्पना व सर्वसमावेशक सराव संच
Fundamental Concepts & Comprehensive Physics Practice Set
307 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,141 ते 1,160 (एकूण 1,389)
+1.0 / -0.25
प्रकाश जेंव्हा एका माध्यमातून दुसन्या माध्यमात प्रवेश करतो, तेंव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही ?
EN When light passes from one medium to another medium, which of the following properties of light does not change?
  • (A) वेंग
  • (B) तरंगलांबी
  • (C) आयाम
  • (D) वारंवारता
अचूक उत्तर: पर्याय (D) वारंवारता

+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
अ) प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो.
ब) वेगवेगळ्या माध्यमामधे प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
EN Consider the following statements : a) Light rays change their path when passing from one transparent medium to another. b) Speed of light varies in different mediums. Select the correct option from the following:
  • (A) विधान अ सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब हे होय.
  • (B) विधाने अ व ब दोन्ही सत्य आहेत पण ब हे त्याचे योग्य स्पष्टीकरण नाही.
  • (C) विधान असत्य आहे व ब असत्य आहे.
  • (D) विधाने अ व ब दोन्ही असत्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) विधान अ सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब हे होय.

योग्य उत्तर: पर्याय १ (विधान अ सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब हे होय) स्पष्टीकरण: - विधानांचे विश्लेषण: - विधान अ सत्य आहे: प्रकाश किरणे जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात तिरपी प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा मूळ मार्ग बदलतो...

+1.0 / -0.25
प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?
अ) प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर
ब) प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क) प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड) प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर
पर्यायी उत्तरे:
EN Optical fiber is based on which of the following principles? a) Principle of reflection of light) Principle of refraction of light) Principle of total internal reflection of light) Principle of refraction of light Alternative Answers:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) फक्त क
  • (C) ब आणि ड
  • (D) फक्त ड
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त क

योग्य उत्तर: पर्याय २ (फक्त क / Only c - प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्व) स्पष्टीकरण: - ऑप्टिकल फायबर (Optical Fiber - प्रकाशकीय तंतू): - ऑप्टिकल फायबर हे भौतिकशास्त्रातील 'पूर्ण आंतरिक परावर्तन' (Total Internal Reflection - TIR - क) या...

+1.0 / -0.25
कोणत्या घटनेद्वारे प्रकाशाच्या अवतरंग स्वरूपाची पुष्टी केली जाते?
EN By which phenomenon is the incarnate nature of light confirmed?
  • (A) भिन्नता
  • (B) अपवर्तन
  • (C) ध्रुवीकरण
  • (D) फैलाव
अचूक उत्तर: पर्याय (C) ध्रुवीकरण

योग्य उत्तर: पर्याय ३ (ध्रुवीकरण / Polarization) स्पष्टीकरण: - प्रकाशाचे अवतरंग स्वरूप (Transverse Nature of Light): - तरंग दोन प्रकारचे असतात: अनुतरंग (Longitudinal) आणि अवतरंग (Transverse). - व्यतिकरण (Interference), विवर्तन (Diffraction) आणि...

+1.0 / -0.25
क्ष-किरण हे मुख्यत: खगोलशास्त्रीय प्रणालीमध्ये शेजया वादाने उत्सर्जित होतात?
EN X-rays are mainly emitted by neighboring planets in astronomical systems?
  • (A) अत्यंत थंड वायूद्वारे
  • (B) अत्यंत गरम वारे
  • (C) निष्क्रिय वायुद्वारे
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) अत्यंत गरम वारे

योग्य उत्तर: पर्याय (2) अत्यंत गरम वारे (Very hot winds/gas) स्पष्टीकरण: खगोलशास्त्रामध्ये क्ष-किरण (X-rays) हे अत्यंत उच्च ऊर्जेचे विद्युतचुंबकीय किरण आहेत. - अवकाशातील प्रणालींमध्ये जेव्हा वायूचे तापमान लाखो अंश केल्विन (Millions of Kelvin...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगांचे उदाहरण आहे ?
EN Which of the following waves is an example of a mechanical wave?
  • (A) प्रकाश तरंग
  • (B) ध्वनी तरंग
  • (C) रेडिओ तरंग
  • (D) दूरचित्रवाणी तरंग
अचूक उत्तर: पर्याय (B) ध्वनी तरंग

योग्य उत्तर: पर्याय २ (ध्वनी तरंग / Sound waves) स्पष्टीकरण: - यांत्रिक तरंग (Mechanical Waves): ज्या तरंगांच्या प्रसारणासाठी द्रव्य माध्यमाची (स्थायू, द्रव किंवा वायू) अनिवार्य आवश्यकता असते, त्यांना 'यांत्रिक तरंग' म्हणतात. हे तरंग निर्वात...

+1.0 / -0.25
फ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये (λ) तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते?
EN What does the value of wavelength (λ) in a Fresnels biprism depend on?
  • (A) दोन संलग्न उगमस्थानातील अंतर
  • (B) फ्रिजची रूंदी
  • (C) स्लिट व दूरदर्शकाची नेत्रकाच यांतील अंतर
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरील सर्व / All of the above) स्पष्टीकरण: - फ्रेनेलचा बायप्रिझम (Fresnel's Biprism): - व्यतिकरण (Interference) प्रयोगामध्ये प्रकाशाची तरंगलांबी ($\lambda$) मोजण्यासाठी फ्रेनेलचा बायप्रिझम वापरला जातो. - तरंगलांबी काढण्याचे...

+1.0 / -0.25
पांढऱ्या रंगाचे प्रकाश किरण प्रिझम मधून गेले असता, त्याच्यान समाविष्ठ असणाऱ्या रंगाच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबी मध्ये वेग-वेगळे (separated) हेतात. या वृक चमत्काराला ............म्हणतात.
EN When white light rays pass through a prism, they are separated into light rays or wavelengths of different colors. This Vrik miracle is called .............
  • (A) प्रकाशाचे परावर्तन
  • (B) प्रकाशाचे अपवर्तन
  • (C) प्रकाशाचे अपस्करण
  • (D) प्रकाशाचे विवर्तन
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रकाशाचे अपस्करण

योग्य उत्तर: पर्याय ३ (प्रकाशाचे अपस्करण / Dispersion of light) स्पष्टीकरण: - प्रकाशाचे अपस्करण (Dispersion of Light): - पांढऱ्या सूर्यप्रकाशाचे किरण प्रिझममधून (लोलक) जाताना त्याच्या घटक सात रंगांमध्ये (तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा...

+1.0 / -0.25
अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
अ) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.
ब) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात.
योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following statements is true regarding the rule used for refracting rays of a concave mirror? a) If the incident ray is parallel to the principal axis, then the reflected rays pass through the principal axis. b) If the incident ray passes through the principal axis, then the reflected rays are parallel to the principal axis. Select the correct option:
  • (A) विधाने अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत.
  • (B) विधान असत्य असून ब असत्य आहे.
  • (C) विधान अ असत्य असून ब सत्य आहे.
  • (D) विधाने अ व ब दोन्हीही असत्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) विधाने अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत.

योग्य उत्तर: पर्याय १ (विधाने अ आणि ब दोन्हीही सत्य आहेत) स्पष्टीकरण: - अंतर्वक्र आरशाचे किरणाकृती नियम (Rules for Concave Mirror Ray Tracing): - नियम १ (विधान अ): जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल, तर परावर्तित किरण आरशाच्या मुख्य नाभीतून...

+1.0 / -0.25
ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 cm आहे. अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगांचे नाभीय अंतर किती असेल?
EN A person whose minimum distance of clear vision is 50 cm. What will be the focal length of the spectacle lenses of such a person?
  • (A) 50 cm, अंतर्वक्र
  • (B) 50 cm, बहिर्वक
  • (C) 25 cm, अंतर्वक्र
  • (D) 25 cm, बहिर्वक्र
अचूक उत्तर: पर्याय (B) 50 cm, बहिर्वक

योग्य उत्तर: पर्याय २ (50 cm, बहिर्वक्र / 50 cm, convex) स्पष्टीकरण: - दिलेली माहिती: - व्यक्तीला ५० सेमी पेक्षा जवळचे दिसत नाही; म्हणजेच हा दूरदृष्टीदोष (Hypermetropia) आहे. - डोळ्याचा जवळचा बिंदू $v = -५०\text{ cm}$. - सामान्य सुस्पष्ट दृष्टीचे...

+1.0 / -0.25
एकमेकांपासून 1 मिलिमीटर अंतरावर असलेली दोन समांतर रेखाच्छीद्र पडद्यापासून 1 मीटर अंतरावर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर 500 नॅनोमीटर तरंगलांबीची शलाका सोडल्यानंतर पडद्यावर व्यतिकरण परिणामामुळे तयार झालेल्या पक्तींमधील अंतर किती?
EN Two parallel slits 1 mm apart are placed 1 m from the membrane. What is the distance between the lines formed by the interference effect on the screen after a 500 nanometer wavelength wave is dropped on them?
  • (A) 5.0 mm
  • (B) 0.5 mm
  • (C) 5.0 cm
  • (D) 0.05 mm
अचूक उत्तर: पर्याय (B) 0.5 mm

योग्य उत्तर: पर्याय २ (0.5 mm) स्पष्टीकरण: - यंगच्या द्वि-स्लिट प्रयोगातील फ्रिंज रुंदी (Fringe Width - $\beta$): - सूत्र: $$\beta = \frac{\lambda \cdot D}{d}$$ - दिलेली माहिती: - तरंगलांबी $\lambda = ५००\text{ nm} = ५०० \times १०^{-९}\text{ m}$...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) दूरदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ब) लघूदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.
क) दूरदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.
ड) लघूदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following statement(s) are correct?

(a) Values are the foundation of a person's ability to judge between right and wrong.

(b) Morals are specific and context-driven rules that govern a person's behaviour.

(c) Ethics are the vehicle to our morals.

(d) Norm is a specific guide to action, for acceptable and appropriate behaviour in a particular situation.
  • (A) फक्त अ आणि ब बरोबर आहेत.
  • (B) फक्त ब आणि क बरोबर आहेत.
  • (C) फक्त क आणि ड बरोबर आहेत.
  • (D) फक्त अ आणि ड बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त अ आणि ड बरोबर आहेत.

योग्य उत्तर: पर्याय ४ (फक्त अ आणि ड बरोबर आहेत) स्पष्टीकरण: - दृष्टीदोष आणि उपचारात्मक भिंगे: - अ) दूरदृष्टीदोष (Hypermetropia): हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग (Convex Lens) वापरले जाते. $\rightarrow$ बरोबर. - ड) लघुदृष्टीदोष (Myopia): हा दोष...

+1.0 / -0.25
उपचारात्मक भिंगाचीशक्ती + 2.5 डायोप्टर असल्यास त्यांचे नाभीय .......... अंतर होते.
EN If the power of the therapeutic lens is + 2.5 diopters then their focal distance is ...........
  • (A) 25 सेंमी
  • (B) 30 सेंमी
  • (C) 40 सेंमी
  • (D) 50 सेमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 40 सेंमी

योग्य उत्तर: पर्याय ३ (40 सेंमी / 40 cm) स्पष्टीकरण: - भिंगाची शक्ती आणि नाभीय अंतर: - भिंगाची शक्ती ($P$) आणि नाभीय अंतर ($f$) यांमधील संबंध: $$f\text{ (मीटरमध्ये)} = \frac{१}{P} \quad \text{किंवा} \quad f\text{ (सेंटीमीटरमध्ये)} = \frac{१००}{P}$$...

+1.0 / -0.25
एका माध्यमात प्रकाशाचा वेग 1.5x108 मी./सेकंद आहे. जर हवेतील वेग 3x108 मी./सेकंद असल्यास, तर त्या माध्यमाचा हवेच्या संदर्भात अपवर्तनांक............ असेल.
EN The speed of light in a medium is 1.5x108 m/s. If the velocity in air is 3x108 m/s, then the refractive index of the medium with respect to air will be.............
  • (A) 0.5
  • (B) 1.5
  • (C) 2
  • (D) 4.5
अचूक उत्तर: पर्याय (C) 2

योग्य उत्तर: पर्याय ३ (2) स्पष्टीकरण: - अपवर्तनांक काढण्याचे सूत्र: - माध्यमाचा हवेच्या संदर्भातील अपवर्तनांक ($\mu$ किंवा $n$): $$n = \frac{\text{हवेतील प्रकाशाचा वेग }(c)}{\text{माध्यमातील प्रकाशाचा वेग }(v)}$$ - दिलेली माहिती: - हवेतील प्रकाशाचा...

+1.0 / -0.25
एखादी व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती (पावर) किती असावी?
EN A person 2.0 m. What is the power (power) of the lens to see the object clearly at a distance greater than ?
  • (A) + 2.0 diopters
  • (B) - 1.0 diopters
  • (C) + 1.0 diopters
  • (D) - 0.5 diopters
अचूक उत्तर: पर्याय (D) - 0.5 diopters

योग्य उत्तर: पर्याय ४ (- 0.5 diopters) स्पष्टीकरण: - दिलेली माहिती: - व्यक्ती २.० मीटरपेक्षा जास्त अंतरावरील वस्तू पाहू शकत नाही. याचा अर्थ दूरच्या वस्तू ($u = -\infty$) पाहण्यासाठी प्रतिमेचे अंतर $v = -२.०\text{ मीटर}$ असावे लागेल. - नाभीय अंतर...

+1.0 / -0.25
दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो, त्यावेळेस त्याला ________ म्हणतात.
EN When a thin layer of lubricant is in contact between two surfaces, it is called ________.
  • (A) घन घर्षण
  • (B) आवर्तनी घर्षण
  • (C) वंगण घर्षण
  • (D) आवरण घर्षण
अचूक उत्तर: पर्याय (A) घन घर्षण

+1.0 / -0.25
ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेमी आहे, अशा डबल बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर किती असेल, जर काचेचा वक्रीभवन दर्शक 1.50 असेल?
EN What will be the focal length of a double convex lens, each surface of which has a radius of curvature of 50 cm, if the refractive index of the glass is 1.50?
  • (A) 100 सेमी
  • (B) 25 सेमी
  • (C) 50 सेमी
  • (D) 75 सेमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 50 सेमी

योग्य उत्तर: पर्याय ३ (50 सेमी / 50 cm) स्पष्टीकरण: - लेन्स मेकर्सचे सूत्र (Lens Maker's Formula): $$\frac{१}{f} = (\mu - १) \left( \frac{१}{R_१} - \frac{१}{R_२} \right)$$ - दिलेली माहिती: - डबल बहिर्वक्र भिंगासाठी: $R_१ = +५०\text{ cm}$...

+1.0 / -0.25
लांबीचे नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती 1 एकक येते. जर सुर्यप्रकाश, सुर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनीट व 20 सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सुर्य व पृथ्वीमधील अंतर किती?
EN The new unit of length was chosen so that the speed of light in a vacuum is 1 unit. If sunlight travels the distance from the Sun to the Earth in 8 minutes and 20 seconds, what is the distance between the Sun and the Earth in new units of length?
  • (A) 820 एकक
  • (B) 500 एकक
  • (C) 1500 एकक
  • (D) 2460 एकक
अचूक उत्तर: पर्याय (B) 500 एकक

योग्य उत्तर: पर्याय २ (500 एकक / 500 units) स्पष्टीकरण: - दिलेली माहिती: - नवीन एककानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती = १ एकक/सेकंद. - सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ: $$t = ८\text{ मिनिटे } २०\text{ सेकंद} = (८ \times ६०) + २० =...

+1.0 / -0.25
रेडिओ तरंगाचा वेग असतो.
EN The speed of radio waves is
  • (A) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त
  • (B) प्रकाशाच्या वेगाएवढाच
  • (C) प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी
  • (D) वरील एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रकाशाच्या वेगाएवढाच

योग्य उत्तर: पर्याय २ (प्रकाशाच्या वेगाएवढाच / Same as the speed of light) स्पष्टीकरण: - रेडिओ लहरींचा वेग: - रेडिओ तरंग (Radio Waves) आणि प्रकाश तरंग (Light Waves) हे दोन्ही विद्युतचुंबकीय तरंगांचेच (Electromagnetic Waves) प्रकार आहेत...

+1.0 / -0.25
आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते?
EN What creates rainbows in the sky?
  • (A) सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे व्यतिकरण
  • (B) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन
  • (C) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण
  • (D) सूर्यप्रकाशाचे धुळीकरणामुळे विकरण
अचूक उत्तर: पर्याय (C) सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण

योग्य उत्तर: पर्याय ३ (सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण / Refraction and Dispersion of sunlight by raindrops) स्पष्टीकरण: - इंद्रधनुष्य निर्मिती (Rainbow Formation): - आकाशातील इंद्रधनुष्य ही निसर्गातील एक अत्यंत सुंदर प्रकाशीय घटना आहे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स