🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

भूमिती व क्षेत्रमिती (Geometry & Mensuration) (पृष्ठ 3)

Geometry & Mensuration — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'भूमिती व क्षेत्रमिती (Geometry & Mensuration)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 49 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 3 / 3
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in भूमिती व क्षेत्रमिती (Geometry & Mensuration))

3 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 49 (एकूण 49)
+1.0 / -0.25
एक सरळ असलेला महामार्ग एक 50 मी. उंच मनोऱ्याच्या तळाकडे जातो. जर मनोऱ्याच्या वरच्या टोकापासून महामार्गावरील दोन मोटार्रीकडे पाहण्याचे अवनत कोन 30° आणि 60° मापाचे आहेत. तर त्या दोन मोटारींमधील अंतर _________ मीटर असेल.
EN A straight highway leads to the foot of a 50 m high tower. The angles of depression of two cars on the highway from the top of the tower are 30° and 60°. What is the distance between the two cars in meters?
  • (A) 100√3/3
  • (B) 100/3
  • (C) 300/√3
  • (D) 300√3/3
अचूक उत्तर: पर्याय (A) 100√3/3

दिलेली माहिती: - मनोऱ्याची उंची ($h$) $= 50$ मीटर. - दोन मोटारींचे अवनत कोन (Angles of depression) अनुक्रमे $30^\circ$ आणि $60^\circ$ आहेत. - अवनत कोन हे उन्नत कोनांइतकेच (Angles of elevation) असतात. मनोऱ्याच्या तळापासून मोटारींचे अंतर काढू: 1...

+1.0 / -0.25
एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 3.4 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी ________ आहे.
EN The length of a rectangular mobile handset exceeds its width by 3 cm. If its perimeter is 34 cm (given as 3.4 cm in source), then the length of the mobile handset is ________.
  • (A) 13 सेंमी
  • (B) 7 सेंमी
  • (C) 10 सेंमी
  • (D) 8 सेंमी
अचूक उत्तर: पर्याय (C) 10 सेंमी

दिलेली माहिती: - आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी ($L$) त्याच्या रुंदीपेक्षा ($W$) 3 ने जास्त आहे: $$L = W + 3$$ - भ्रमणध्वनीची परिमिती $= 34$ सेंमी (मुद्रणदोषामुळे प्रश्नात 3.4 नमूद असले तरी पर्यायांवरून 34 सेंमी स्पष्ट होते). आयताच्या परिमितीचे...

+1.0 / -0.25
100 मी x 80 मी या आयताकृती बागेत, मध्यातून दोन रस्ते केले, एक लांबीस समांतर व दुसरा रुंदीस समांतर जर रस्त्याची रुंदी 2 मी असेल तर सर्व रस्त्याचे श्रेत्रफळ किती ?
EN In a rectangular garden of dimensions 100 m × 80 m, two roads are constructed through the middle, one parallel to the length and the other parallel to the breadth. If the width of the road is 2 m, what is the total area of all the roads?
  • (A) 324 मी.2
  • (B) 360 मी.2
  • (C) 344 मी.2
  • (D) 356 मी.2
अचूक उत्तर: पर्याय (D) 356 मी.2

+1.0 / -0.25
क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 20096 चौ. मी. आहे. चार धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून 5 मीटर आत आखण्याकरिता किती मीटर दोरी लागेल ?
EN The area of a circular cricket ground is 20,096 sq. m. How many meters of rope will be required to mark the four-run boundary line 5 meters inside from the outer edge of the ground?
  • (A) 502.4 मीटर
  • (B) 402.4 मीटर
  • (C) 471 मीटर
  • (D) 571 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (C) 471 मीटर

$R = ८०$ मी $\implies r = ७५$ मी. * दोरीची लांबी $= २ \times ३.१४ \times ७५ = ४७१$ मीटर. पर्याय (३) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: दोरी $= 471$ मीटर.

+1.0 / -0.25
एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोपऱ्यावर एक व प्रत्येक बाजुवर समान अंतरावर 23 याप्रमाणे झाडे लावलेली आहेत. तर बागेच्या सभोवताली एकूण किती झाडे लावली आहेत ?
EN Trees are planted around a square garden such that there is one tree at each corner and 23 trees at equal distances along each side. How many trees in total are planted around the garden?
  • (A) 92
  • (B) 90
  • (C) 94
  • (D) 96
अचूक उत्तर: पर्याय (D) 96

एकूण झाडे $= ४ + (४ \times २३) = ४ + ९२ = ९६$. पर्याय (४) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: एकूण झाडे $= 96$.

+1.0 / -0.25
एका शंकूची त्रिज्या 20% ने कमी केली व उंची 50% ने वाढविली. तर त्याच्या आकारमानात होणारा बदल
EN The radius of a cone is decreased by 20% and its height is increased by 50%. The resulting change in its volume will be:
  • (A) 4% घट
  • (B) 4% वाढ
  • (C) 20% वाढ
  • (D) 20% घट
अचूक उत्तर: पर्याय (A) 4% घट

बदल $= (०.८)^२ \times १.५ - १ = ०.९६ - १ = -०.०४ = -४\%$ (४% घट). पर्याय (१) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: ४% घट.

+1.0 / -0.25
जर त्रिकोणाच्या तीन बाजूंचे माप 9 से.मी., 12 से.मी. आणि 15 से.मी. असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळवा.
EN If the lengths of the three sides of a triangle are 9 cm, 12 cm, and 15 cm, find the area of the triangle.
  • (A) 54 (से.मी.)2
  • (B) 57 (से.मी.)2
  • (C) 59 (से.मी.)2
  • (D) 61 (से.मी.)2
अचूक उत्तर: पर्याय (A) 54 (से.मी.)2

काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ $= \frac{१}{२} \times ९ \times १२ = ५४$ (से.मी.)². पर्याय (१) हे योग्य उत्तर आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: क्षेत्रफळ $= 54$ (से.मी.)².

+1.0 / -0.25
एका गोलाचे वक्रपृष्ठफळ 314 सेंमी2 आहे. तर त्या गोलाचे घनफळ __________ सेंमी3.
EN The surface area of a sphere is 314 cm². The volume of that sphere is __________ cm³.
  • (A) 520
  • (B) 521
  • (C) 523 1/3
  • (D) 522 1/3
अचूक उत्तर: पर्याय (C) 523 1/3

दिलेली माहिती: - गोलाचे वक्रपृष्ठफळ (Surface Area) $= 314$ चौ.सेंमी. गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र: $$\text{पृष्ठफळ} = 4\pi r^2 = 314$$ ($\pi = 3.14$ घेऊ): $$4 \times 3.14 \times r^2 = 314$$ $$12.56 \times r^2 = 314$$ $$r^2 = \frac{314}{12.56} =...

+1.0 / -0.25
जर एका नियमीत बहुकोनाचे बाहेरील कोनाचे माप 45° असल्यास त्या बहुकोनाला किती बाजु असतील ?
EN If the measure of each exterior angle of a regular polygon is 45°, how many sides does the polygon have?
  • (A) 4
  • (B) 5
  • (C) 6
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (D) 8

कोणत्याही नियमित बहुकोनाच्या (Regular Polygon) सर्व बाह्यकोनांची बेरीज नेहमी $360^\circ$ असते. - प्रत्येक बाह्यकोनाचे माप $= 45^\circ$ बाजूंची संख्या ($n$) काढण्याचे सूत्र: $$n = \frac{360^\circ}{\text{प्रत्येक बाह्यकोनाचे माप}}$$ $$n =...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स