खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे.
I. दक्षिणेकडे तोंड असलेल्या पाच व्यक्ती A, B, C, D आणि E, आणि उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या पाच व्यक्ती M, N, O, P आणि Q परस्परांसमोर दोन समांतर रांगांमध्ये बसल्या आहेत.
II. E हा O च्या समोर आहे, जो, M च्या उजवीकडे लागून आहे.
III. C आणि N एकमेकांच्या समोर कणरेषेत आहेत. IV. B, जो D च्या डावीकडे लागून आहे, Q च्या समोर आहे. V. M हा रांगेच्या एका टोकाला आहे.
VI. P, जो Q च्या डावीकडे लागून आहे, D च्या समोर आहे. जर B हा E च्या जागेवर गेला, E हा Q च्या जागेवर गेला आणि Q हा B च्या जागेवर गेला,
तर O च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल ?
EN
The question is based on the following information:
I. Five persons A, B, C, D, and E facing south, and five persons M, N, O, P, and Q facing north, are seated in two parallel rows facing each other.
II. E is facing O, who is immediately to the right of M.
III. C and N are diagonally opposite each other.
IV. B, who is immediately to the left of D, is facing Q.
V. M is at one of the ends of the row.
VI. P, who is immediately to the left of Q, is facing D.
If B moves to E's place, E moves to Q's place, and Q moves to B's place, who will be second to the left of the person facing O?