🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती (पृष्ठ 3)

Speed, Time, Distance & Relative Motion — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'वेग, वेळ, अंतर व सापेक्ष गती' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 46 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 3 / 3
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 41 ते 46 (एकूण 46)
प्रश्न #41 📅 ASO Mains 2012
+1.0 / -0.25
एक गाडी 50 कि.मी. प्रती तास वेगाने धावते आहे. तो एक बोगदा अडीच मिनिटात पार पाडते तर बोगद्याची लांबी सुमारे किती ?
EN A train is running at a speed of 50 km/h. It crosses a tunnel in two and a half minutes. Approximately what is the length of the tunnel?
  • (A) 1500 मीटर
  • (B) 2000 मीटर
  • (C) 2500 मीटर
  • (D) 3000 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (B) 2000 मीटर

दिलेली माहिती: - गाडीचा वेग $= 50$ किमी/तास - वेळ $= 2.5$ मिनिटे $= \frac{2.5}{60} = \frac{1}{24}$ तास कापलेले अंतर (बोगद्याची लांबी): $$\text{अंतर} = \text{वेग} \times \text{वेळ} = 50 \times \frac{2.5}{60} = \frac{125}{60} \text{ किमी}$$ $$=...

प्रश्न #42 📅 PSI Pre 2011
+1.0 / -0.25
ताशी 45 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस, 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल ?
EN How much time will a 400-meter-long train running at 45 km/h take to cross a 400-meter-long bridge?
  • (A) 64 sec.
  • (B) 85 sec.
  • (C) 36 sec.
  • (D) 70 sec.
अचूक उत्तर: पर्याय (A) 64 sec.

दिलेली माहिती: - आगगाडीची लांबी $= 400$ मीटर - पुलाची लांबी $= 400$ मीटर - पार करायचे एकूण अंतर $= 400 + 400 = 800$ मीटर - गाडीचा वेग $= 45$ किमी/तास $$\text{वेग (मी/से)} = 45 \times \frac{5}{18} = \frac{25}{2} = 12.5 \text{ मी/से}$$ पूल...

प्रश्न #43 📅 PSI Mains 2011
+1.0 / -0.25
मीनल ताशी 40 कि. मी. वेगाने गाडी चालवते. लता ताशी 42 कि.मी. वेगाने गाडी चालवते, अनंत अडीच तासात 120 कि.मी. जातो. प्रमोद 5 मिनिटात 3 कि.मी. जातो तर सर्वाधिक वेगाने जाणारे कोण ?
EN Meenal drives a car at 40 km/h. Lata drives at 42 km/h. Anant travels 120 km in two and a half hours. Pramod travels 3 km in 5 minutes. Who travels the fastest?
  • (A) मीनल
  • (B) लता
  • (C) अनंत
  • (D) प्रमोद
अचूक उत्तर: पर्याय (C) अनंत

प्रत्येकाचा ताशी वेग काढू: 1. मीनल: ताशी 40 किमी. 2. लता: ताशी 42 किमी. 3. अनंत: अडीच (2.5) तासात 120 किमी: $$\text{वेग} = \frac{120}{2.5} = \frac{240}{5} = 48 \text{ किमी/तास}$$ 4. प्रमोद: 80 मिनिटांत 52 किमी: $$\text{वेग} = \frac{52}{80/60} =...

प्रश्न #44 📅 STI Mains 2011
+1.0 / -0.25
एका 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लैट फॉर्म-चे अंतर पार करण्या करिता 20 सेंकद लागतात-तर त्या आगगाडीची गती मी/से. किती ?
EN A 150 m long train takes 20 seconds to cross a 450 m long platform. What is the speed of the train in m/s?
  • (A) 30 मी/से.
  • (B) 96 मी/से.
  • (C) 22.5 मी/से.
  • (D) 45 मी/से.
अचूक उत्तर: पर्याय (A) 30 मी/से.

दिलेली माहिती: - आगगाडीची लांबी $= 150$ मीटर - प्लॅटफॉर्मची लांबी $= 450$ मीटर - एकूण ओलांडायचे अंतर $= 150 + 450 = 600$ मीटर - लागणारा वेळ $= 20$ सेकंद गाडीची गती (वेग): $$\text{गती} = \frac{\text{एकूण अंतर}}{\text{वेळ}} = \frac{600}{20} = 30...

प्रश्न #45 📅 ASO Mains 2011
+1.0 / -0.25
एक कार 3 तासात 105 कि.मी. अतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल ?
EN A car travels a distance of 105 km in 3 hours. How much distance will it travel in 5 hours at the same speed?
  • (A) 160 कि.मी.
  • (B) 175 कि.मी.
  • (C) 125 कि.मी.
  • (D) 150 कि.मी.
अचूक उत्तर: पर्याय (B) 175 कि.मी.

दिलेली माहिती: - कार 3 तासात 105 किमी अंतर पार करते. कारचा वेग: $$\text{वेग} = \frac{\text{अंतर}}{\text{वेळ}} = \frac{105}{3} = 35 \text{ किमी/तास}$$ त्याच वेगाने 5 तासात कापलेले अंतर: $$\text{अंतर} = \text{वेग} \times \text{वेळ} = 35 \times 5 = 175...

प्रश्न #46 📅 STI Mains 2011
+1.0 / -0.25
समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?
EN Suppose the distance from Mumbai to Nagpur is 750 km. Trains departing simultaneously at 9:00 AM in opposite directions have speeds of 70 km/h and 55 km/h respectively. At what time will both trains meet each other?
  • (A) दु. 2.30 वाजता
  • (B) सकाळी 4.15 वाजता
  • (C) दु. 3.00 वाजता
  • (D) दु. 2.45 वाजता
अचूक उत्तर: पर्याय (C) दु. 3.00 वाजता

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स