📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 21 ते 40 (एकूण 46)
प्रश्न #21📅 STI Mains 2017
+1.0 / -0.25
जर रेल्वेचा वेग 63 किमी/दर ताशी तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी/दर ताशी वेगाने जाणाऱ्या मनुष्याला 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल ?
ENIf the speed of a train is 63 km/h, in how many seconds will a 500-meter-long train cross a man walking at 3 km/h in the direction of the train?
(A)25
(B)30
(C)45
(D)40
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)30
दिलेली माहिती: - आगगाडीची लांबी $= 500$ मीटर - आगगाडीचा वेग $= 63$ किमी/तास - माणसाचा वेग $= 3$ किमी/तास (गाडीच्याच दिशेने धावत आहे) दोघे एकाच दिशेने जात असल्यामुळे सापेक्ष वेग: $$\text{सापेक्ष वेग} = 63 - 3 = 60 \text{ किमी/तास}$$ मी/सेकंदात...
प्रश्न #22📅 ASO Mains 2017
+1.0 / -0.25
रसिला बहुत करून तिच्या भावाला त्यांच्या स्थानिक रेल्वे स्थानकात संध्याकाळी 5.56 वाजता भेटते आणि तो तिला त्यांच्या घरी घेऊन येतो. एके दिवशी तिने तिची कचेरी लवकर सोडली आणि ती स्थानकावर संध्याकळी 4.50 वाजता पोहोचली. ती तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिला त्यांच्या घरून येणारा भाऊ भेटला आणि ते घरी नेहमीपेक्षा 20 मिनिटे आधी पोहोचले. तर ती किती वेळ चालली ?
ENRasila usually meets her brother at their local railway station at 5:56 PM, and he brings her home. One day she left her office early and reached the station at 4:50 PM. She started walking towards her home. On the way, she met her brother coming from their home, and they reached home 20 minutes earlier than usual. For how long did she walk?
(A)1 तास 4 मिनिटे
(B)46 मिनिटे
(C)56 मिनिटे
(D)घरी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ दिलेला नसल्यामुळे गणन करता येणार नाही
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)घरी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ दिलेला नसल्यामुळे गणन करता येणार नाही
दिलेली माहिती: - रसिला दररोज भावाला 5.56 वाजता स्थानकावर भेटते. - त्या दिवशी ती स्थानकावर 4.50 वाजता पोहोचून घराच्या दिशेने चालू लागली. - दोघे घरी नेहमीपेक्षा 20 मिनिटे आधी पोहोचले. विश्लेषण: - भावाचा एकूण येण्या-जाण्याचा 20 मिनिटांचा वेळ वाचला...
प्रश्न #23📅 PSI Pre 2016
+1.0 / -0.25
जर गाडीने स्वतःची गती ताशी 5 किमी ने वाढवली असती, तर 210 किमी प्रवासाला एक तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरूवातीचा प्रवासाचा वेग किती होता ?
ENIf a train had increased its speed by 5 km/h, it would have taken 1 hour less for a 210 km journey. What was the initial speed of the train?
(A)28 किमी ताशी
(B)32 किमी ताशी
(C)30 किमी ताशी
(D)35 किमी ताशी
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)30 किमी ताशी
दिलेली माहिती: - एकूण अंतर $= 210$ किमी. - जर वेग ताशी 5 किमी ने वाढवला, तर 1 तास कमी लागतो. समजा गाडीचा सुरुवातीचा वेग $v$ किमी/तास आहे: $$\frac{210}{v} - \frac{210}{v + 5} = 1$$ पर्यायांवरून पडताळणी करू: - पर्याय 3: 30 किमी/तास - मूळ वेगाने...
प्रश्न #24📅 STI Mains 2016
+1.0 / -0.25
दोन 500 मी. लांबीच्या मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रूळांवरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 45 कि.मी./ताशी आणि 30 कि.मी./ताशी आहे. वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यास मंदगती गाडी किती वेळ घेईल ?
ENTwo goods trains, each 500 m long, are running on parallel tracks in opposite directions. Their speeds are 45 km/h and 30 km/h respectively. How much time will the slower train take to cross the driver of the faster train?
(A)48 सेकंद
(B)14 सेकंद
(C)60 सेकंद
(D)24 सेकंद
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)24 सेकंद
दिलेली माहिती: - दोन्ही मालगाड्यांची लांबी $= 500$ मीटर प्रत्येकी. - वेग $= 45$ किमी/तास आणि $30$ किमी/तास (परस्पर विरुद्ध दिशा). - महत्त्वाची अट: वेगवान गाडीच्या चालकाला ओलांडण्यास मंदगती गाडीला किती वेळ लागेल? चालक हा एक बिंदू घटक (Point object)...
प्रश्न #25📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 कि.मी. प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पुर्णपणे ओलांडण्या करीता किती वेळ लागेल ?
ENHow much time will a 200-meter-long train running at 72 km/h take to completely cross a 360-meter-long tunnel?
(A)28 सेकंद
(B)30 सेकंद
(C)1 मिनिट
(D)38 सेकंद
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)28 सेकंद
दिलेली माहिती: - ट्रेनची लांबी $= 200$ मीटर - बोगद्याची लांबी $= 360$ मीटर - एकूण ओलांडायचे अंतर $= 200 + 360 = 560$ मीटर - ट्रेनचा वेग $= 72$ किमी/तास $$\text{वेग (मी/से)} = 72 \times \frac{5}{18} = 4 \times 5 = 20 \text{ मी/से}$$ बोगदा...
प्रश्न #26📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
सचिनला 4 किमी/तास या वेगाने चालत एक अंतर पार करण्यास 2 तास 45 मिनिटे लागतात. जर तो ताशी 16.5 किमी/तास वेगाने पळत गेला तर तेवढेच अंतर पार करण्यास त्याला किती वेळ लागेल ?
ENWalking at a speed of 4 km/h, Sachin takes 2 hours and 45 minutes to cover a distance. If he runs at a speed of 16.5 km/h, how much time will he take to cover the same distance?
(A)12 मिनिटे
(B)25 मिनिटे
(C)40 मिनिटे
(D)60 मिनिटे
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)40 मिनिटे
दिलेली माहिती: - चालण्याचा वेग $= 4$ किमी/तास - लागणारा वेळ $= 2$ तास $45$ मिनिटे $= 2 + \frac{45}{60} = 2 + \frac{3}{4} = \frac{11}{4}$ तास पार केलेले अंतर: $$\text{अंतर} = \text{वेग} \times \text{वेळ} = 4 \times \frac{11}{4} = 11 \text{ किमी}$$...
प्रश्न #27📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
700 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 कि.मी. वेगाने धावते, तिला एक बोगदा ओलांडण्यास 1 मिनीट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती ?
ENA train 700 meters long runs at a speed of 60 km/h. If it takes 1 minute to cross a tunnel, what is the length of the tunnel?
(A)100 मी.
(B)500 मी.
(C)200 मी.
(D)300 मी.
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)300 मी.
दिलेली माहिती: - आगगाडीची लांबी $= 700$ मीटर - आगगाडीचा वेग $= 60$ किमी/तास $$\text{वेग (मी/से)} = 60 \times \frac{5}{18} = \frac{50}{3} \text{ मी/से}$$ - बोगदा ओलांडण्याचा वेळ $= 1 \text{ मिनिट} = 60 \text{ सेकंद}$ एकूण पार केलेले अंतर...
प्रश्न #28📅 Clerk Typist Pre 2015
+1.0 / -0.25
मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस्.टी. एकाच ठिकाणाहून (मुंबईहून) सुटल्या, पहिली ताशी 68 कि.मी. वेगाने सायं. 4.50 वाजता सुटली दुसरी गाडी ताशी 85 कि.मी. वेगाने सायं. 6.20 वाजता सुटली, तर त्या दोन्ही (S.T.) किती वाजता एकमेकीस भेटतील ?
ENTwo state transport (S.T.) buses departed from Mumbai for Pandharpur from the same place (Mumbai). The first bus departed at 4:50 PM with a speed of 68 km/h. The second bus departed at 6:20 PM with a speed of 85 km/h. At what time will both buses meet each other?
(A)दु. 12.20 वा.
(B)दु. 1.20 वा.
(C)रात्री 12.20 वा.
(D)रात्री 1.20 वा.
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)रात्री 12.20 वा.
दिलेली माहिती: - पहिली बस सायं. 4.50 वाजता ताशी 68 किमी वेगाने सुटते. - दुसरी बस सायं. 6.20 वाजता ताशी 85 किमी वेगाने सुटते. दोन्ही गाड्या सुटण्यातील वेळेचा फरक: $$\text{वेळेचा फरक} = 6:20 - 4:50 = 1 \text{ तास } 30 \text{ मिनिटे} = 1.5 \text{...
प्रश्न #29📅 STI Pre 2015
+1.0 / -0.25
अमोलला एक किलोमीटर अंतर धावायला 41/2 मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला 5 मिनिटे घेतो. जर त्यांना एक किलोमीटरं अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी द्यायला हवी?
ENAmol takes 4 1/2 minutes to run a distance of one kilometer, while Bittu takes 5 minutes to run the same distance. If they are expected to reach the end of the one-kilometer distance at the same time, what head start in meters should one give to the other?
(A)200 मीटरची आघाडी बिट्टूला
(B)150 मीटरची आघाडी बिट्टूला
(C)80 मीटरची आघाडी अमोलला
(D)100 मीटरची आघाडी बिट्टूला
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)100 मीटरची आघाडी बिट्टूला
दिलेली माहिती: - अंतर $= 1$ किलोमीटर $= 1000$ मीटर. - अमोलला लागणारा वेळ $= 4 \frac{1}{2}$ मिनिटे $= 270$ सेकंद. - बिट्टूला लागणारा वेळ $= 5$ मिनिटे $= 300$ सेकंद. दोघांना एकाच वेळी शर्यत पूर्ण करायची आहे, म्हणजेच बिट्टूला अमोलच्या वेळेत (270...
प्रश्न #30📅 ASO Pre 2015
+1.0 / -0.25
आनंद बाळूच्या तुलनेत 2 2/3 पट वेगवान आहे. जर आनंदने बाळूला सुरुवातीला 80 m अंतर धावण्याची मुभा दिली, आणि दोघेही एकाच वेळेत अंतिम खूण ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी किती ?
ENAnand is 2 2/3 times as fast as Balu. If Anand gives Balu a head start of 80 m, and both cross the finish line at the same time, what is the length of the race track?
(A)140 m
(B)160 m
(C)120 m
(D)128 m
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)128 m
दिलेली माहिती: - आनंद बाळूच्या तुलनेत $2 \frac{2}{3} = \frac{8}{3}$ पट वेगवान आहे. $$\frac{\text{आनंदचा वेग}}{\text{बाळूचा वेग}} = \frac{8}{3}$$ - आनंद बाळूला 80 मीटरची आघाडी देतो आणि दोघेही एकाच वेळी शर्यत पूर्ण करतात. समजा शर्यतीचे एकूण अंतर $D$...
प्रश्न #31📅 ASO Pre 2015
+1.0 / -0.25
अर्जित आणि अप्पू वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत. अर्जित ताशी 3 फेऱ्या वेगाने चालतो आणि अप्पू ताशी 2 फेन्या वेगाने चालतो. जर त्यांनी सकाळी 6.30 ला एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशांनी चालायला सुरुवात केली, तर सकाळी 8.00 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील ?
ENArjit and Appu are walking on a circular track. Arjit walks at a speed of 3 rounds per hour and Appu walks at a speed of 2 rounds per hour. If they start walking from the same point in opposite directions at 6:30 AM, how many times will they cross each other before 8:00 AM?
(A)8
(B)7
(C)6
(D)5
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)7
दिलेली माहिती: - अर्जितचा वेग $= 3$ फेऱ्या/तास - अप्पूचा वेग $= 2$ फेऱ्या/तास - विरुद्ध दिशेने चालत असल्याने सापेक्ष वेग: $$\text{सापेक्ष वेग} = 3 + 2 = 5 \text{ फेऱ्या/तास}$$ दोघांना एकमेकांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ: $$\text{वेळ} = \frac{1...
प्रश्न #32📅 Group C Pre 2014
+1.0 / -0.25
एका गाडीने ताशी 40 कि.मी. वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 कि.मी. वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला तर त्या गाडीचा सरासरी वेग किती होता?
ENA vehicle completed the first half of its journey at 40 km/h and the second half at 60 km/h. What was the average speed of the vehicle?
(A)ताशी 48 कि.मी.
(B)ताशी 50 कि.मी.
(C)ताशी 54 कि.मी.
(D)ताशी 60 कि.मी.
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)ताशी 48 कि.मी.
दिलेली माहिती: - पहिला अर्धा प्रवास वेग $v_1 = 40$ किमी/तास. - दुसरा अर्धा प्रवास वेग $v_2 = 60$ किमी/तास. जेव्हा दोन समान अंतरांसाठी प्रवास वेगवेगळया वेगाने केला जातो, तेव्हा सरासरी वेगाचे सूत्र: $$\text{सरासरी वेग} = \frac{2 v_1 v_2}{v_1 + v_2}$$...
प्रश्न #33📅 Group C Pre 2014
+1.0 / -0.25
300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 कि.मी. वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनिट वेळ लागतो तर पूलाची लांबी किती मीटर असेल?
ENA 300-meter-long train takes 1 minute to cross a bridge at a speed of 78 km/h. What is the length of the bridge in meters?
(A)1200 मीटर
(B)1000 मीटर
(C)1100 मीटर
(D)1300 मीटर
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)1000 मीटर
दिलेली माहिती: - आगगाडीची लांबी $= 300$ मीटर - वेग $= 78$ किमी/तास $$\text{वेग (मी/से)} = 78 \times \frac{5}{18} = \frac{390}{18} = \frac{65}{3} \text{ मी/से}$$ - पूल ओलांडण्यास लागणारा वेळ $= 1 \text{ मिनिट} = 60 \text{ सेकंद}$ एकूण पार केलेले...
प्रश्न #34📅 PSI Pre 2014
+1.0 / -0.25
मुंबईहुन पुण्याला जाणाऱ्या दोन बस गाडयांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 km वेगाने सुटली त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 km वेगाने सुटली तर त्या दोन्ही गाडया एकमेकास किती तासांनी व किती वाजता भेटतील ?
ENOut of two buses going from Mumbai to Pune, the first bus left at 8:00 AM at a speed of 80 km/h. On the same day, the second bus left at 9:00 AM at a speed of 100 km/h. After how many hours and at what time will both buses meet each other?
(A)3 तासांनी व 11 वाजता
(B)3 तासांनी व 12 वाजता
(C)4 तासांनी व 12 वाजता
(D)4 तासांनी व 01 वाजता
✓ अचूक उत्तर: पर्याय (D)4 तासांनी व 01 वाजता
दिलेली माहिती: - पहिली बस सकाळी 8 वाजता ताशी 80 किमी वेगाने सुटते. - दुसरी बस सकाळी 9 वाजता ताशी 100 किमी वेगाने सुटते. वेळेतील फरक $= 9 - 8 = 1$ तास. 1 तासात पहिल्या बसने कापलेले अंतर: $$\text{अंतर} = 80 \times 1 = 80 \text{ किमी}$$ सापेक्ष वेग...
प्रश्न #35📅 STI Pre 2014
+1.0 / -0.25
दिनाला दुपारी 1 वाजता भोजनासाठी मिनाच्या घरी पोहोचायचे आहे. ती तिच्या सायकलने तेथे जाणार आहे. जर ती ताशी 10 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळी तेथे पोहोचेल. जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या दोन तास आधी तेथे पोहोचेल. जर तिला एक तास आधी तेथे पोहोचायचे असेल तर तिने किती वेगाने जायला हवे?
ENDina has to reach Meena's house for lunch at 1:00 PM. She is going there on her bicycle. If she rides at 10 km/h, she will reach at the scheduled time. If she rides at 15 km/h, she will reach two hours before the scheduled time. At what speed should she ride if she wants to reach one hour early?
(A)14 किमी/ताशी
(B)13 किमी/ताशी
(C)12 किमी/ताशी
(D)11 किमी/ताशी
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)12 किमी/ताशी
दिलेली माहिती: - ताशी 10 किमी वेगाने गेल्यास दुपारी 2 वाजता पोहोचते. - ताशी 15 किमी वेगाने गेल्यास दुपारी 12 वाजता पोहोचते. - वेळेतील फरक $= 2:00 - 12:00 = 2$ तास. समजा अंतर $d$ किमी आहे: $$\frac{d}{10} - \frac{d}{15} = 2$$ $$\frac{3d - 2d}{30} = 2...
प्रश्न #36📅 ASO Mains 2013
+1.0 / -0.25
दोन मित्रांनी एकाच ठिकाणाहून व एकाच वेळी धावण्याचा सराव सुरु करण्याचे ठरवले. एक मित्राने ठरल्यानुसार सकाळी 5 वाजता 60 कि.मी. दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली. दुसरा सुरुवातीच्या ठिकाणी 15 मिनिटे उशिरा आला व त्याने 65 कि.मी. दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली तर कोणत्या वेळी ते एकत्र असतील?
ENTwo friends decided to start running practice from the same place and at the same time. As decided, one friend started running at 5:00 AM at a speed of 60 km/h. The other arrived at the starting point 15 minutes late and started running at 65 km/h. At what time will they be together?
(A)सकाळी 8 वाजता
(B)सकाळी 7 : 30 वाजता
(C)सकाळी 7: 45 वाजता
(D)सकाळी 9: 15 वाजता
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)सकाळी 8 वाजता
दिलेली माहिती: - पहिला मित्र सकाळी 5 वाजता 60 किमी/तास वेगाने निघतो. - दुसरा मित्र 15 मिनिटे उशिरा (सकाळी 5:15 ला) 65 किमी/तास वेगाने निघतो. 15 मिनिटांत ($1/4$ तास) पहिल्या मित्राने कापलेले अंतर: $$\text{अंतर} = 60 \times \frac{1}{4} = 15 \text{...
प्रश्न #37📅 PSI Pre 2012
+1.0 / -0.25
जर राम 100 पावले, 25 पावले प्रती मिनिट वेगाने चालला, 200 पावले. 50 पावले प्रती 30 सेकंद वेगाने चालला व 200 पावले, 1000 पावले प्रती अर्धा तास वेगाने चालला व त्याचे प्रत्येक पाऊल एक मीटरचे असेल तर तो अर्धा किलोमिटर अंतर किती वेळेत चालेल ?
ENIf Ram walks 100 paces at a speed of 25 paces per minute, 200 paces at a speed of 50 paces per 30 seconds, and 200 paces at a speed of 1,000 paces per half hour, and each of his paces is one meter, in how much time will he walk a distance of half a kilometer?
(A)8 मिनिट
(B)12 मिनिट
(C)16 मिनिट
(D)20 मिनिट
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)12 मिनिट
दिलेली माहिती: - अर्धा किलोमीटर $= 500$ मीटर अंतर. - प्रत्येक पाऊल 1 मीटरचे आहे, म्हणजेच एकूण 500 पावले चालणे आहे. 1. पहिले 100 पावले, 25 पावले प्रति मिनिट वेगाने: $$\text{वेळ } t_1 = \frac{100}{25} = 4 \text{ मिनिटे}$$ 2. पुढील 200 पावले, 50 पावले...
प्रश्न #38📅 ASO Pre 2012
+1.0 / -0.25
एक विमान 'A' या ठिकाणाहून 500 कि.मी. दूर असलेल्या 'B' या ठिकाणी 1 तासात जाते. परत येतांना तेच अंतर ते 1/2 तासात कापते. तर त्या विमानाचा सरासरी वेग किती?
ENAn airplane travels from place 'A' to place 'B' located 500 km away in 1 hour. On its return journey, it covers the same distance in 1/2 hour. What is the average speed of the airplane?
(A)7500 कि.मी./तास
(B)700.9 कि.मी./तास
(C)666.66 कि.मी./तास
(D)600.60 कि.मी./तास
✓ अचूक उत्तर: पर्याय (C)666.66 कि.मी./तास
दिलेली माहिती: - जाताना अंतर $= 500$ किमी, वेळ $= 1$ तास. - येताना अंतर $= 500$ किमी, वेळ $= 1/2$ तास $= 0.5$ तास. एकूण अंतर आणि वेळ: $$\text{एकूण अंतर} = 500 + 500 = 1000 \text{ किमी}$$ $$\text{एकूण वेळ} = 1 + 0.5 = 1.5 = \frac{3}{2} \text{ तास}$$...
प्रश्न #39📅 STI Mains 2012
+1.0 / -0.25
एक मोटारचालक सुरुवातीचे 20 कि.मी. अंतर ताशी 60 कि.मी. वेगाने व पुढील 20 कि.मी. अंतर ताशी 80 कि.मी. वेगाने व त्यापुढील 20 कि.मी. अंतर ताशी 100 कि.मी. वेगाने जातो तर सर्व 60 कि.मी. अंतर किती वेळात पार करेल?
ENA motorist travels the first 20 km at 60 km/h, the next 20 km at 80 km/h, and the following 20 km at 100 km/h. In how much time will he cover the entire 60 km distance?
(A)47 मिनिट
(B)25 मिनिट
(C)37 मिनिट
(D)50 मिनिट
✓ अचूक उत्तर: पर्याय (A)47 मिनिट
दिलेली माहिती: 1. पहिले 20 किमी अंतर 60 किमी/तास वेगाने: $$t_1 = \frac{20}{60} \text{ तास} = \frac{1}{3} \times 60 = 20 \text{ मिनिटे}$$ 2. पुढील 20 किमी अंतर 80 किमी/तास वेगाने: $$t_2 = \frac{20}{80} \text{ तास} = \frac{1}{4} \times 60 = 15 \text{...
प्रश्न #40📅 ASO Pre 2012
+1.0 / -0.25
भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 कि.मी.आहे. ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 कि.मी. व ताशी 20 कि.मी. वेगाने धावू लागले, तर किती तासानंतर ते एकमेकास भेटतील?
ENThe distance between Bharti and Anand is 180 km. They start running towards each other at speeds of 10 km/h and 20 km/h respectively. After how many hours will they meet each other?
(A)5
(B)6
(C)4
(D)7
✓ अचूक उत्तर: पर्याय (B)6
दिलेली माहिती: - दोघांमधील अंतर $= 180$ किमी. - भारतीचा वेग $= 10$ किमी/तास, आनंदचा वेग $= 20$ किमी/तास. - एकमेकांच्या दिशेने येत असल्याने सापेक्ष वेग: $$\text{सापेक्ष वेग} = 10 + 20 = 30 \text{ किमी/तास}$$ एकमेकांना भेटण्यासाठी लागणारा वेळ...
Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!
खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग