📰 चालू घडामोडी (Current Affairs) • TOPIC PRACTICE HUB

चालू घडामोडी २०२४ (Current Affairs 2024) (पृष्ठ 155)

Current Affairs 2024 — Current Affairs (Maharashtra, India & World)

'चालू घडामोडी २०२४ (Current Affairs 2024)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 5,407 MCQs
विषय विभाग चालू घडामोडी
पृष्ठ क्रमांक 155 / 271
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in चालू घडामोडी २०२४ (Current Affairs 2024))

12 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 3,081 ते 3,100 (एकूण 5,407)
प्रश्न #3081 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
एलोन मस्क यांनी जाहीर केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे?
EN Determine the correct value / definition of the name of the political party announced by Elon Musk?
  • (A) फ्युचर पार्टी
  • (B) लिबर्टी पार्टी
  • (C) अमेरिका पार्टी
  • (D) युनिटी पार्टी
अचूक उत्तर: पर्याय (C) अमेरिका पार्टी

योग्य उत्तर अमेरिका पार्टी आहे. • In News • एलोन मस्क यांनी 'अमेरिका पार्टी' या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. • Key Points • एलोन मस्क यांनी अमेरिकेत अमेरिका पार्टी नावाच्या एका नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. • पक्षाचे उद्दिष्ट द्विपक्षीय...

प्रश्न #3082 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
पंतप्रधान मोदी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ब्राझील येथील BRICS ने किती प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा आखली आहे?
EN PM Modi to participate in BRICS Summit at Rio de Janeiro in Brazil. How many key priorities have been outlined by Brazil’s BRICS ?
  • (A) 4
  • (B) 5
  • (C) 6
  • (D) 8
अचूक उत्तर: पर्याय (C) 6

6 हे योग्य उत्तर आहे. • In News • पंतप्रधान मोदी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या BRICS शिखर परिषदेस सहभागी होणार आहेत. • Key Points • पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या 17 व्या BRICS शिखर परिषदेला उपस्थित राहणार...

प्रश्न #3083 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाच चेंडूत पाच विकेट घेणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण बनला?
EN Who became the first male cricketer to take five wickets in five balls in professional cricket?
  • (A) अँडी मॅकब्राइन
  • (B) जारेड विल्सन
  • (C) ग्राहम ह्यूम
  • (D) कर्टिस कॅम्फर
अचूक उत्तर: पर्याय (D) कर्टिस कॅम्फर

योग्य उत्तर कर्टिस कॅम्फर आहे. • In News • कर्टिस कॅम्फर पाच चेंडूत पाच विकेट घेणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला. • Key Points • आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्फर हा व्यावसायिक क्रिकेट इतिहासात पाच चेंडूत पाच विकेट घेणारा पहिला पुरुष...

प्रश्न #3084 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
कोणत्या देशाला डॅनस वादळाचा फटका बसला आहे?
EN Which country was affected by Typhoon Danas?
  • (A) जपान
  • (B) तैवान
  • (C) दक्षिण कोरिया
  • (D) अमेरिका
अचूक उत्तर: पर्याय (B) तैवान

तैवान हे योग्य उत्तर आहे. • In News • टायफून डॅनसने तैवानमध्ये कहर केला आहे. • Key Point • तैवानमध्ये, टायफून डॅनसने मोठे नुकसान केले आहे. • हे वादळ आता उष्णकटिबंधीय वादळात कमकुवत झाले असून उत्तरेकडे पूर्व चीन समुद्राच्या दिशेने सरकले आहे. • दक्षिण...

प्रश्न #3085 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
कोणत्या संस्थेने ऑपरेशन फायर ट्रेल चालवले आहे?
EN Which agency conducted Operation Fire Trail?
  • (A) CBI
  • (B) NIA
  • (C) DRI
  • (D) ED
अचूक उत्तर: पर्याय (C) DRI

DRI हे योग्य उत्तर आहे. • In News • DRI ने मोठ्या तस्करीचा प्रयत्न उधळून लावला आहे, “ऑपरेशन फायर ट्रेल” मध्ये ₹35 कोटी किमतीचे चिनी फटाके जप्त करण्यात आले आहेत. • Key Points • ऑपरेशन फायर ट्रेल ही तस्करी विरोधी एक मोठी कारवाई होती. • त्याचे नेतृत्व...

प्रश्न #3086 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
EU ने परवानगी दिल्यानंतर बल्गेरिया हा युरो स्वीकारणारा 21 वा सदस्य बनला आहे. बल्गेरिया अधिकृतपणे केव्हापासून युरोचा स्वीकार करेल?
EN Bulgaria becomes 21st member to adopt euro after EU green light. When will Bulgaria officially adopt the euro?
  • (A) 1 ऑगस्ट 2025
  • (B) 1 ऑक्टोबर 2025
  • (C) 1 जानेवारी 2026
  • (D) 1 एप्रिल 2026
अचूक उत्तर: पर्याय (C) 1 जानेवारी 2026

1 जानेवारी 2026 हे योग्य उत्तर आहे. • In News • EU च्या मंजुरीनंतर बल्गेरिया हा युरो स्वीकारणारा 21 वा सदस्य बनला आहे. • Key Points • 1 जानेवारी 2026 रोजी, बल्गेरियाने युरो स्वीकारण्यासाठी EU च्या मंत्र्यांनी अंतिम मंजूरी दिली आहे. • बल्गेरिया...

प्रश्न #3087 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
2025 च्या जागतिक मानवी तस्करी विरुद्ध दिनाची संकल्पना काय आहे?
EN Determine the correct value / definition of the 2025 theme for the World Day Against Trafficking in Persons?
  • (A) आता बालमजुरी थांबवा
  • (B) तस्करी हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे
  • (C) मानवी तस्करी हा संघटित गुन्हा आहे - शोषण थांबवा
  • (D) मानवी गुलामगिरी संपवण्यासाठी एकत्र या
अचूक उत्तर: पर्याय (C) मानवी तस्करी हा संघटित गुन्हा आहे - शोषण थांबवा

प्रश्न #3088 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
कोणत्या संस्थेने एलन मस्क यांच्या xAI सोबत $200 दशलक्ष AI करार केला आहे?
EN Which agency signed a $200 million AI deal with Elon Musk’s xAI?
  • (A) NASA
  • (B) पेंटागॉन
  • (C) CIA
  • (D) FBI
अचूक उत्तर: पर्याय (B) पेंटागॉन

पेंटागॉन हे योग्य उत्तर आहे. • In News • पेंटागॉनने ग्रोक वापरासाठी एलन मस्कच्या xAI सोबत $200 दशलक्ष AI करार केला आहे. • Key Points • पेंटागॉनने एलन मस्कची AI कंपनी xAI सोबत $200 दशलक्षचा करार केला आहे. • सदर करार xAI च्या "ग्रोक फॉर गव्हर्नमेंट"...

प्रश्न #3089 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
2024 मध्ये जागतिक जैवइंधन वापरात भारताने कोणता क्रमांक मिळवला आहे?
EN What rank did India achieve in global biofuel consumption in 2024?
  • (A) 1 ला
  • (B) 2 रा
  • (C) 3 रा
  • (D) 4 था
अचूक उत्तर: पर्याय (D) 4 था

4 था हे योग्य उत्तर आहे. • In News • 2024 मध्ये भारत चीनला मागे टाकून 4 थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जैवइंधन वापरकर्ता बनला आहे. • Key Points • 2024 मध्ये भारत सलग दुसऱ्या वर्षी चीनला मागे टाकून जगातील 4 थ्या क्रमांकाचा जैवइंधन वापरणारा देश बनला आहे...

प्रश्न #3090 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
टेस्ला भारतात त्यांचे पहिले इंडिया एक्सपिरीयन्स सेंटर कुठे उघडत आहे?
EN Where is Tesla opening its first India experience center in India?
  • (A) दिल्ली
  • (B) बेंगळुरू
  • (C) पुणे
  • (D) मुंबई
अचूक उत्तर: पर्याय (D) मुंबई

प्रश्न #3091 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
2023 मध्ये इजिप्तने पंतप्रधान मोदींना दिलेल्या सर्वोच्च नागरी सन्मानाचे नाव काय होते?
EN Determine the correct value / definition of the name of the highest civilian honor awarded to PM Modi by Egypt in 2023?
  • (A) ऑर्डर ऑफ इजिप्त
  • (B) ऑर्डर ऑफ द नाईल
  • (C) ऑर्डर ऑफ फारो
  • (D) फारोज् मेडल ऑफ रेजिलियंस
अचूक उत्तर: पर्याय (B) ऑर्डर ऑफ द नाईल

ऑर्डर ऑफ द नाईल हे योग्य उत्तर आहे. • Key Points • ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे, जो देश किंवा मानवतेसाठी विशिष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. • जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या इजिप्त दौऱ्यादरम्यान...

प्रश्न #3092 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
केंद्रीय मंत्री प्रधान यांनी ________________ येथे कृषी तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्राचे उद्घाटन केले आहे.
EN Union Minister Pradhan inaugurates Agricultural Technology Innovation Centre in ________________.
  • (A) मेरठ
  • (B) आग्रा
  • (C) नोएडा
  • (D) ग्रेटर नोएडा
अचूक उत्तर: पर्याय (A) मेरठ

प्रश्न #3093 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
येमेनच्या संदर्भात अलीकडेच चर्चेत असलेला, "ब्लड मनी" हा शब्द, याचा संदर्भ देतो:
EN The term "Blood Money", recently seen in the news in the context of Yemen, refers to:
  • (A) मध्य पूर्वेतील युद्धग्रस्तांसाठी संयुक्त राष्ट्रांची एक वित्तीय सहाय्य योजना
  • (B) आदिवासी भारतातील जमीन विवादांसाठी एक अनौपचारिक भरपाई प्रणाली
  • (C) भारतीय फौजदारी कायद्याअंतर्गत प्ली बार्गेनिंगसंबंधित एक तरतूद
  • (D) गंभीर गुन्ह्यांमध्ये इस्लामिक शरिया कायद्यानुसार पीडितेच्या कुटुंबाला दिली जाणारी आर्थिक नुकसानभरपाई
अचूक उत्तर: पर्याय (D) गंभीर गुन्ह्यांमध्ये इस्लामिक शरिया कायद्यानुसार पीडितेच्या कुटुंबाला दिली जाणारी आर्थिक नुकसानभरपाई

पर्याय 4 योग्य आहे. • In News • 2017 च्या खून प्रकरणात येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या केरळमधील नर्स निमिषा प्रिया यांना इस्लामिक शरिया कायद्यानुसार 'दिया' (ब्लड मनी) द्वारे वाचवले जाऊ शकते. • Key Points • इस्लामिक शरिया...

प्रश्न #3094 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
केंद्रीय मंत्र्यांकडून ___________________ येथे 2 दिवसीय BIMSTEC बंदर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
EN Union Minister launches 2-day 2nd Edition of BIMSTEC Ports Conclave in _______________________.
  • (A) कोलकाता
  • (B) चेन्नई
  • (C) विशाखापट्टणम
  • (D) मुंबई
अचूक उत्तर: पर्याय (C) विशाखापट्टणम

विशाखापट्टणम हे योग्य उत्तर आहे. • In News • केंद्रीय मंत्र्यांकडून विशाखापट्टणम येथे 2 दिवसीय BIMSTEC बंदर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. • Key Points • केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी विशाखापट्टणम येथे BIMSTEC बंदर परिषदेचे उद्घाटन केले...

प्रश्न #3095 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
विम्बल्डन 2025 चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे?
EN Who won the Wimbledon 2025 men’s singles title?
  • (A) नोवाक जोकोविच
  • (B) कार्लोस अल्काराझ
  • (C) जॅनिक सिन्नर
  • (D) डॅनिल मेदवेदेव
अचूक उत्तर: पर्याय (C) जॅनिक सिन्नर

जॅनिक सिन्नर हे योग्य उत्तर आहे. • In News • टेनिस: जॅनिक सिन्नरचे पहिले विम्बल्डन 2025 जेतेपद. • Key Points • 2025 मध्ये जॅनिक सिन्नरने (जागतिक क्रमांक 1) आपले पहिले-वहिले विम्बल्डन जेतेपद जिंकले आहे. • ज्याने अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझ...

प्रश्न #3096 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
कोणत्या राज्याने मुखमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली आहे?
EN Which state launched the Mukhya Mantri Kalakar Pension Yojana?
  • (A) बिहार
  • (B) राजस्थान
  • (C) मध्यप्रदेश
  • (D) हरियाणा
अचूक उत्तर: पर्याय (A) बिहार

बिहार हे योग्य उत्तर आहे. • In News • बिहारमध्ये मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजनांचा लाभ. • Key Points • बिहार मंत्रिमंडळाने "मुख्य मंत्री कलाकार पेन्शन योजने"ला मंजुरी दिली आहे. • सदर योजना कला, संस्कृती आणि युवा विभागाद्वारे चालवली जाते. • पात्र...

प्रश्न #3097 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
2025 मध्ये SIMBEX ची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती?
EN Which edition of SIMBEX was held in 2025?
  • (A) 31वी आवृत्ती
  • (B) 32वी आवृत्ती
  • (C) 33वी आवृत्ती
  • (D) 34वी आवृत्ती
अचूक उत्तर: पर्याय (B) 32वी आवृत्ती

32वी आवृत्ती हे योग्य उत्तर आहे. • In News • सिंगापूरमध्ये SIMBEX सरावाच्या 32व्या आवृत्तीत भारतीय नौदल सहभागी होणार आहे. • Key Points • SIMBEX 2025: भारत-सिंगापूर नौदल सरावाची 32वी आवृत्ती. • 1994 मध्ये सुरू, सागरी सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमतेवर...

प्रश्न #3098 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
लडाखचे नवे नायब राज्यपाल कोण आहेत? (जुलै 2025)
EN Who is the new Lieutenant Governor of Ladakh? (July 2025)
  • (A) कविंदर गुप्ता
  • (B) प्रा. आशिम कुमार घोष
  • (C) बी. डी. मिश्रा
  • (D) पुसापती अशोक गजपती राजू
अचूक उत्तर: पर्याय (A) कविंदर गुप्ता

कविंदर गुप्ता हे योग्य उत्तर आहे. • In News • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा, हरियाणासाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली असून; कविंदर गुप्ता यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. • Key Points • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांकडून...

प्रश्न #3099 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
'द स्टार्स लाईट द वे' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
EN Who is the author of The Stars Light the Way?
  • (A) सुचेता दलाल
  • (B) सुचेता राज खन्ना
  • (C) अरुंधती रॉय
  • (D) झुम्पा लाहिरी
अचूक उत्तर: पर्याय (B) सुचेता राज खन्ना

योग्य उत्तर सुचेता राज खन्ना आहे. • In News • 'द स्टार्स लाईट द वे': ओळख, विश्वास आणि आपलेपणा!. • Key Points • सिंगापूरस्थित लाईफ कोच सुचेता राज खन्ना यांची पहिली कादंबरी : द स्टार्स लाईट द वे. • प्रकाशित : पेंग्विन रँडम हाऊस इंडिया. • कादंबरी भावना...

प्रश्न #3100 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 सप्टेंबर २०२४
+1.0 / -0.25
अमेरिकेत साल्मोनेलाचा प्रादुर्भाव. साल्मोनेलाच्या संक्रमणाचा सर्वात सामान्य मार्ग कोणता आहे?
EN Recently, there has been a salmonella outbreak in the US. What is the most common mode of transmission for Salmonella?
  • (A) हवेतून बाहेर पडणारे थेंब
  • (B) दूषित अन्न किंवा पाणी
  • (C) कीटक चावणे
  • (D) रक्त संक्रमण
अचूक उत्तर: पर्याय (B) दूषित अन्न किंवा पाणी

योग्य उत्तर म्हणजे दूषित अन्न किंवा पाणी . • In News • अमेरिकेत साल्मोनेलाचा प्रादुर्भाव. • Key Points • अमेरिकेत साल्मोनेला विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 79 लोकांना संसर्ग झाला आहे. • कॅलिफोर्नियास्थित ऑगस्ट एग कंपनीने 1.7 दशलक्ष अंड्यांच्या कार्टन...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स