- (A) स्वीडन
- (B) कोलंबिया
- (C) कोट डी'आयव्होर (आयव्हरी कोस्ट)
- (D) पाकिस्तान
अचूक उत्तर: पर्याय (C) कोट डी'आयव्होर (आयव्हरी कोस्ट)
अचूक उत्तर: पर्याय (३) कोट डी'आयव्होर (आयव्हरी कोस्ट) सविस्तर विश्लेषण व जागतिक पर्यावरण दिन: - यजमान देश २०२३: ५ जून २०२३ रोजी साजऱ्या झालेल्या ५० व्या जागतिक पर्यावरण दिनाचा जागतिक यजमान पश्चिम आफ्रिकेतील देश कोट डी'आयव्होर (Côte d'Ivoire) हा...