- (A) गांधीनगर
- (B) मुंबई
- (C) जयपूर
- (D) हैदराबाद
अचूक उत्तर: पर्याय (A) गांधीनगर
अचूक उत्तर: पर्याय (१) गांधीनगर सविस्तर विश्लेषण व G20 EMPOWER शिखर परिषद: - आयोजन ठिकाण: केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीने १-२ ऑगस्ट २०२३ दरम्यान गुजरातची राजधानी गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे 'G20 EMPOWER शिखर परिषद' आयोजित...