- (A) पश्चिम बंगाल
- (B) केरळ
- (C) आसाम
- (D) गोवा
अचूक उत्तर: पर्याय (C) आसाम
अचूक उत्तर: पर्याय (३) आसाम महत्त्वाचे स्पष्टीकरण: • संबंधित राज्य: आसाम सरकारने बिरुबाला राभा यांच्या मोहिमेमुळे 'Assam Witch Hunting (Prohibition, Prevention and Protection) Act, 2015' मंजूर केला (ज्याला २०१८ मध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली)...