- (A) १८ मे
- (B) १९ मे
- (C) १७ मे
- (D) १५ मे
अचूक उत्तर: पर्याय (A) १८ मे
अचूक उत्तर: पर्याय (१) १८ मे महत्त्वाचे स्पष्टीकरण: • दिवस: दरवर्षी १८ मे रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन' (IMD) साजरा केला जातो. • आयोजक: आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद (ICOM - International Council of Museums) द्वारे हा दिवस आयोजित केला...