- (A) ब्राझील
- (B) भारत
- (C) ऑस्ट्रेलिया
- (D) दक्षिण आफ्रिका
अचूक उत्तर: पर्याय (A) ब्राझील
अचूक उत्तर: पर्याय (१) ब्राझील महत्त्वाचे स्पष्टीकरण: • यजमान देश: बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या ७४ व्या फिफा काँग्रेसमध्ये ब्राझीलला २०२७ च्या महिला फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद बहाल करण्यात आले. • ऐतिहासिक बाब: दक्षिण अमेरिका खंडात (CONMEBOL) आयोजित...