- (A) प्रशांत भूषण
- (B) रंजन गवई
- (C) भुवन रिभू (Bhuwan Ribhu)
- (D) करण थापर
अचूक उत्तर: पर्याय (C) भुवन रिभू (Bhuwan Ribhu)
योग्य उत्तर पर्याय (३) भुवन रिभू आहे. [b]भुवन रिभू - WJA मेडल ऑफ ऑनर सन्मान:[/b] • नामांकित बाल हक्क वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते भुवन रिभू (Bhuwan Ribhu) हे 'वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन' (World Jurist Association - WJA) चा 'मेडल ऑफ ऑनर' मिळवणारे...