- (A) बानू मुश्ताक (Banu Mushtaq)
- (B) डेझी रॉकवेल
- (C) दीपा भास्ती
- (D) अनुराधा पाटील
अचूक उत्तर: पर्याय (A) बानू मुश्ताक (Banu Mushtaq)
योग्य उत्तर पर्याय (१) बानू मुश्ताक आहे. [b]बानू मुश्ताक - आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२५:[/b] • ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या बानू मुश्ताक (Banu Mushtaq) यांना मे २०२५ मध्ये प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित...