- (A) नवी दिल्ली
- (B) मुंबई
- (C) चेन्नई
- (D) हैदराबाद
अचूक उत्तर: पर्याय (A) नवी दिल्ली
योग्य उत्तर पर्याय (१) नवी दिल्ली आहे. [b]समावेशक भारत शिखर परिषद २०२५ - नवी दिल्ली:[/b] • नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाद्वारे (DEPwD) 'समावेशक भारत शिखर परिषद २०२५' चे आयोजन करण्यात...