- (A) विनीत सिन्हा
- (B) अनिल प्रधान (Anil Pradhan)
- (C) विप्लव मेहता
- (D) सौरभ सिंग
अचूक उत्तर: पर्याय (B) अनिल प्रधान (Anil Pradhan)
अचूक उत्तर: पर्याय (2) अनिल प्रधान (Anil Pradhan) स्पष्टीकरण: • पार्श्वभूमी: नोव्हेंबर 2024 मध्ये ओडिशाचे 28 वर्षीय युवा सामाजिक उद्योजक आणि अभियंता अनिल प्रधान (Anil Pradhan) यांना ग्रामीण विकासातील उत्कृष्ट कार्यासाठी 2024 चा 'रोहिणी नय्यर...