- (A) सातपुडा पर्वतरांग
- (B) अजिंठा टेकड्या
- (C) पश्चिम घाट (सह्याद्री)
- (D) बालाघाट पर्वतरांग
अचूक उत्तर: पर्याय (C) पश्चिम घाट (सह्याद्री)
अचूक उत्तर: पर्याय (3) पश्चिम घाट (सह्याद्री) स्पष्टीकरण: • स्थान: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात (सह्याद्री पर्वत) सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. • स्थापना: हा व्याघ्र...