- (A) जकार्ता, इंडोनेशिया
- (B) बाकू, अझरबैजान
- (C) नवी दिल्ली, भारत
- (D) अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती
अचूक उत्तर: पर्याय (B) बाकू, अझरबैजान
अचूक उत्तर: पर्याय (2) बाकू, अझरबैजान स्पष्टीकरण: • पार्श्वभूमी: नोव्हेंबर 2024 मध्ये बाकू (अझरबैजान) येथे आयोजित संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (COP29) दरम्यान 'LeadIT' ची 6 वी वार्षिक शिखर परिषद पार पडली. • स्थापना व पुढाकार: LeadIT ची स्थापना...