- (A) व्हिएतनाम
- (B) सिंगापूर
- (C) फिलीपिन्स
- (D) मलेशिया
अचूक उत्तर: पर्याय (C) फिलीपिन्स
अचूक उत्तर: पर्याय (3) फिलीपिन्स स्पष्टीकरण: • पार्श्वभूमी: नोव्हेंबर 2024 मध्ये कॅटेगरी-5 चे महाचक्रीवादळ 'मॅन-यी' (स्थानिक नाव: पेपितो - Pepito) फिलीपिन्सच्या मुख्य लुझॉन बेटाला आणि कॅटांडुआनेस प्रांताला धडकले. • तीव्रता: वादळादरम्यान ताशी 195 ते...