मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 64)
Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning
'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))
2 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 1,261 ते 1,280 (एकूण 1,708)अ) पुनर्वसन व्यावसायिकांना प्रमाणित व देखरेख करणे.
ब) पुनर्वसन पाठ्यक्रमाकरता अभ्यासक्रम ठरवणे.
क) पुनर्वसन व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे.
ड) पुनर्वसन पाठ्यक्रम चालविणाऱ्या संस्थांना मान्यता बहाल करणे.
योग्य पर्याय निवडा:
a) To standardize and monitor the conduct of rehabilitation professionals.
b) To prescribe syllabus for rehabilitation courses.
c) To train rehabilitation professionals.
d) To recognize institutions conducting courses in rehabilitation.
Choose the correct option:
- (A) अ, ब, क
- (B) अ, क, ड
- (C) ब, क, ड
- (D) अ आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, क, ड
भारतीय पुनर्वसन परिषद कायदा, 1992 ची उद्दिष्टे: 1. कायद्याची पार्श्वभूमी: संसदेने संमत केलेल्या भारतीय पुनर्वसन परिषद कायद्याच्या (RCI Act, 1992) कलम 16 व संबंधित कलमांमध्ये परिषदेची मुख्य उद्दिष्टे व कर्तव्ये स्पष्ट केली आहेत: - अ) पुनर्वसन...
- (A) नियोक्ते, युनियन नेते आणि कामगार
- (B) व्यवस्थापन समिती, युनियन नेते आणि कामगार
- (C) सरकार, राजकीय पक्ष आणि युनियन नेते
- (D) सरकार, नियोक्ते आणि कामगार
अचूक उत्तर: पर्याय (D) सरकार, नियोक्ते आणि कामगार
अ) सध्या यंत्रणेत 8 सदस्य आहेत.
ब) तिचे सचिवालय काठमांडू येथे आहे.
क) अफगाणिस्तानने सदस्य बनण्याबाबत बराच वादविवाद झाला.
ड) युनायटेड स्टेटस्, युरोपियन युनियन व दक्षिण कोरिया यांना ऑब्झरव्हर दर्जा देण्यात आला आहे.
इ) म्यानमारला पूर्ण सदस्य व्हावयाचे आहे.
फ) रशिया व न्यूझीलंडने ऑब्झरवरसाठी अर्ज केले आहेत.
पर्यायी उत्तरे:
a. Currently there are 8 members in the organization.
b. Its Secretariat is in Kathmandu.
c. There was considerable controversy regarding Afghanistan becoming a member.
d. United States, European Union and South Korea have been granted observer status.
e. Myanmar wants to become a full member.
f. Russia and New Zealand have applied for observer status.
Answer options:
- (A) क
- (B) ड
- (C) इ
- (D) फ
अचूक उत्तर: पर्याय (D) फ
सार्क (SAARC) संबंधी विधानांचे विश्लेषण: 1. विधाने अ ते इ (बरोबर): - सार्कमध्ये सध्या 8 सदस्य देश आहेत (अ बरोबर). - सचिवालय काठमांडू येथे आहे (ब बरोबर). - 2007 मध्ये अफगाणिस्तानच्या प्रवेशावरून पाकिस्तानने सुरुवातीला आक्षेप घेतले होते (क बरोबर)...
अ) बडोदा या शहराचा स्मार्ट वारसा शहर म्हणून विकास करण्यास सहकार्य करावयाचे जपानने मान्य केले.
ब) गंगा व इतर नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यास सहकार्य करण्याचेही मान्य केले.
पर्यायी उत्तरे:
a. Japan agreed to cooperate in developing the city of Baroda as a smart heritage city.
b. Japan also agreed to cooperate in the rejuvenation of Ganga and other rivers.
Answer options:
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) दोन्ही
- (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जपान दौरा (2014) - काय खरे नाही: 1. विधान अ (खरे नाही): ऑगस्ट-सप्टेंबर 2014 मधील जपान दौऱ्यात जपानने बडोदा शहराचा नव्हे, तर पंतप्रधानांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या 'वाराणसी' (Varanasi) या शहराचा क्योटो (Kyoto) शहराच्या...
अ) सध्या युरोपियन युनियनमध्ये 28 देश सदस्य आहेत.
ब) स्वित्झर्लंड हा युरोपियन युनियनचा सदस्य देश आहे.
पर्यायी उत्तरे:
a. Currently, 28 countries are members of the European Union.
b. Switzerland is a member state of the European Union.
Answer options:
- (A) अ आणि ब बरोबर आहेत.
- (B) अ चूक आहे आणि ब बरोबर आहे.
- (C) अ बरोबर आणि ब चूक आहे.
- (D) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) अ बरोबर आणि ब चूक आहे.
युरोपियन युनियन (EU) सदस्यत्व - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): 1 जुलै 2013 रोजी क्रोएशिया हा देश 28 वा सदस्य म्हणून सामील झाला होता, त्यामुळे प्रश्न विचारला गेला तेव्हा युरोपियन युनियनमध्ये 28 सदस्य देश होते (31 जानेवारी 2020 रोजी ब्रिटन...
- (A) इ.स. 1946 मध्ये 'स्थायी न्यायालया'ची जागा घेतली.
- (B) या न्यायालयात 15 न्यायाधीश असतात.
- (C) न्यायाधीशाच्या पदाची मुदत 9 वर्षाची असते.
- (D) सर्व न्यायाधीशांची निवड महासभा करते.
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व न्यायाधीशांची निवड महासभा करते.
आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) - चुकीचे विधान: 1. विधान 1 (बरोबर): राष्ट्रसंघाच्या (League of Nations) 'स्थायी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची' (PCIJ) जागा 1946 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 'आंतरराष्ट्रीय न्यायालयाने' (ICJ) घेतली. 2. विधान 2 (बरोबर): या...
- (A) युनिसेफच्या संस्थापक पोलिश सूक्ष्मजीवतज्ज्ञ लुडविक राजमन याला मानले जाते. जो 1946-1950 संस्थेचा अध्यक्षही होता.
- (B) युनिसेफ केवळ वेगवेगळ्या शासनांकडून तसेच खाजगी देणगीदारांकडून त्यांचा निधी मिळविते.
- (C) जनरल असेम्बलीने निवडलेल्या प्रतिनिधींनी युनिसेफचे कार्यकारी मंडळ तयार होते.
- (D) वरील एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) जनरल असेम्बलीने निवडलेल्या प्रतिनिधींनी युनिसेफचे कार्यकारी मंडळ तयार होते.
युनिसेफ (UNICEF) संबंधी काय खरे नाही: 1. विधान 1 (खरे आहे): पोलिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुडविक राजमन (Ludwik Rajchman) यांना युनिसेफचे संस्थापक मानले जाते आणि त्यांनी 1946 ते 1950 पर्यंत पहिले अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2. विधान 2 (खरे आहे)...
अ) एशियनची स्थापना 1967 मध्ये झाली.
ब) एशियनची 2001 ची परिषद ब्रुनेई येथे झाली.
क) भारत एशियनचा सुरुवातीपासूनच सदस्य आहे.
ड) एशियनेच केंद्रीय सचिवालय सिंगापूर येथे आहे.
पर्यायी उत्तरे:
a. ASEAN was established in 1967.
b. The 2001 ASEAN summit was held in Brunei.
c. India has been a member of ASEAN from the beginning.
d. The central secretariat of ASEAN is located in Singapore.
Answer options:
- (A) अ आणि ड बरोबर आहेत
- (B) अ आणि ब बरोबर आहेत.
- (C) ब आणि ड बरोबर आहेत
- (D) सर्व चूक आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब बरोबर आहेत.
आसियान (ASEAN) संबंधी विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): आसियानची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी बँकॉक (थायलंड) येथे झाली. 2. विधान ब (बरोबर): 7 वी आसियान शिखर परिषद नोव्हेंबर 2001 मध्ये ब्रुनेई (बंदर सेरी बेगवान) येथे पार पडली होती. 3. विधान क...
अ) 'आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटने'ची स्थापना माद्रिदच्या तहाप्रमाणे झाली.
ब) सुरुवातीला ती राष्ट्रसंघाशी संलग्न होती.
क) तिची ध्येये आणि उद्दिष्टे ‘फिलाडेल्फिया जाहिरनाम्यात' नमूद करण्यात आली आहेत.
ड) 'आयएलओ'च्या सचिवालयाला 'आंतरराष्ट्रीय श्रमिक कार्यालय म्हणतात.
इ) तिचे प्रशिक्षण केंद्र फ्रान्समध्ये आहे ?
वरीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे/आहेत?
a. The International Labour Organization was established under the Treaty of Madrid.
b. Initially, it was affiliated with the League of Nations.
c. Its aims and purposes are set forth in the 'Declaration of Philadelphia'.
d. The Secretariat of the ILO is called the 'International Labour Office'.
e. Its training centre is in France.
Which of the above statements is/are incorrect?
- (A) अ आणि ब
- (B) क आणि इ
- (C) अ आणि इ.
- (D) केवळ इ
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि इ.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) - अयोग्य विधाने: 1. विधान अ (अयोग्य): ILO ची स्थापना माद्रिदच्या तहाने नव्हे, तर पहिल्या महायुद्धानंतर 1919 च्या व्हर्सायच्या शांतता तहाने (Part XIII of Treaty of Versailles) झाली. 2. विधान ब (योग्य): सुरुवातीला ILO...
अ) मूळ सदस्य इराण, इराक, कुवैत, साउदी अरेबिया व वेनेझुएला होते.
ब) नंतर नऊ सदस्य संघटनेत सहभागी झाले.
क) तिचे मुख्यालय प्रथम जिनिव्हा स्वित्र्झलंड व आता व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया येथे स्थलांतरित झाले आहे.
ड) इंडोनेशिया, इकुआडोर व गबन यांनी संघटना सोडली.
इ) ओपेक कच्च्या तेलाचे भाव विनाकारण वा तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा न करता वाढवत नाही.
पर्यायी उत्तरे:
a. Original members were Iran, Iraq, Kuwait, Saudi Arabia and Venezuela.
b. Later nine members joined the organization.
c. Its headquarters was initially in Geneva, Switzerland and now shifted to Vienna, Austria.
d. Indonesia, Ecuador and Gabon left the organization.
e. OPEC does not raise crude oil prices without justification or without consulting oil producing companies.
Answer options:
- (A) ब
- (B) ड
- (C) इ
- (D) वरील एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) ब
ओपेक (OPEC) संबंधी विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (बरोबर): ओपेकचे 5 मूळ संस्थापक सदस्य देश इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला हे होते. 2. विधान क (बरोबर): मुख्यालय सुरुवातीला 1961 ते 1965 जिनिव्हा येथे होते आणि 1965 मध्ये व्हिएन्ना येथे...
अ) 'सार्क' ने दक्षिण आशियाई चतुष्कोनाकृती संघाची स्थापना केली आहे.
ब) स्थापना इ.स. 2000 मध्ये करण्यात आली.
क) भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेश एस.ए.जी.क्यू. चे सभासद आहेत.
ड) एस.ए.जी.क्यू. चे उद्दिष्ट आर्थिक विकासाचे आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a. SAARC created the South Asian Growth Quadrangle.
b. It was established in the year 2000.
c. India, Pakistan, Nepal and Bangladesh are members of SAGQ.
d. The objective of SAGQ is economic development.
Which of the above statements are correct?
- (A) अ, ब आणि ड
- (B) केवळ ब आणि क
- (C) केवळ क आणि ड
- (D) सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब आणि ड
दक्षिण आशियाई विकास चतुष्कोन (SAGQ): 1. विधान अ (बरोबर): 'सार्क' संघटनेच्या 1997 च्या 9 व्या माले शिखर परिषदेत उप-प्रादेशिक सहकार्यासाठी 'दक्षिण आशियाई विकास चतुष्कोन' (South Asian Growth Quadrangle - SAGQ) ची संकल्पना मांडण्यात आली. 2. विधान ब...
अ) इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉसची स्थापना स्वित्झरलंडमध्ये 1864 मध्ये झाली. रेडक्रॉस युद्धातील घायाळांना तसेच नैसर्गिक आपत्तीपीडितांच्या मदतीला येते.
ब) रेडक्रॉस एचआयव्ही/एड्स कार्यक्रमही राबविते.
पर्यायी उत्तरे :
a. The International Committee of the Red Cross was established in Switzerland in 1864. The Red Cross comes to the aid of war wounded as well as victims of natural disasters.
b. The Red Cross also implements HIV/AIDS programmes.
Answer options:
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) दोन्ही
- (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ
रेडक्रॉस आंतरराष्ट्रीय समिती (ICRC) - अयोग्य विधान: 1. विधान अ (अयोग्य): इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉसची (ICRC) स्थापना 17 फेब्रुवारी 1863 रोजी हेन्री ड्युनांट यांनी जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे केली; 1864 मध्ये पहिला जिनिव्हा करार झाला होता. तसेच...
- (A) ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणे.
- (B) ग्राहकांसाठी प्रभावी, स्वस्त आणि शीघ्र उपाय योजना करणे.
- (C) ग्राहकांच्या हितरक्षणासाठी सल्लागार मंडळे स्थापने.
- (D) नेहमीच्या कोर्टासमोर असलेल्या कामाचा बोजा कमी करणे.
अचूक उत्तर: पर्याय (D) नेहमीच्या कोर्टासमोर असलेल्या कामाचा बोजा कमी करणे.
ग्राहक संरक्षण कायद्याचा उद्देश नसलेली बाब: 1. कायद्याचे मुख्य वैधानिक उद्देश: - ग्राहकांच्या हिताचे आणि हक्कांचे अधिक चांगले संरक्षण करणे. - ग्राहक विवाद निवारणासाठी प्रभावी, स्वस्त आणि शीघ्र (Simple, speedy and inexpensive) उपाययोजना उपलब्ध करणे...
अ) ज्या मालाची वा सेवांची किंमत आणि मागितलेली नुकसान भरपाई रु. 5 ते 10 लाखापर्यंत आहे- फी रु. 400.
ब) ज्या मालाची वा सेवांची किंमत आणि मागितलेली नुकसान टाकण्याबाबत भरपाई रु. 50 लाख ते रु. 1 कोटी आहे- फी रु. 3000.
कोणते योग्य आहे?
a. Where the value of goods/services and compensation claimed is ₹5 to ₹10 lakh — Fee ₹400.
b. Where the value of goods/services and compensation claimed is ₹50 lakh to ₹1 crore — Fee ₹3,000.
Which of the above is/are correct?
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) दोन्ही
- (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ
ग्राहक मंचातील कोर्ट फी (Court Fees) - विधानांचे विश्लेषण: ग्राहक संरक्षण नियमांनुसार तक्रार दाखल करताना भरावी लागणारी वैधानिक फी खालीलप्रमाणे विहित केलेली आहे: 1. विधान अ (सत्य): ₹ 5 लाख ते ₹ 10 लाखांपर्यंतच्या दाव्यासाठी विहित फी ₹ 400 आहे. (₹1...
- (A) 10 दिवस
- (B) 20 दिवस
- (C) 15 दिवस
- (D) 8 दिवस
अचूक उत्तर: पर्याय (C) 15 दिवस
तक्रारीतील त्रुटी दूर करण्याचा कालावधी (CPA Regulations): 1. विनियमन तरतूद: ग्राहक संरक्षण विनियम (Consumer Protection Regulations) मधील नियम 3 नुसार, जर दाखल केलेल्या तक्रारीत, अपिलात किंवा पुनरीक्षण अर्जात (Revision Petition) काही प्रशासकीय वा...
अ) संरक्षण देतो, धोकादायक वस्तूंच्या विकण्यापासून
ब) माहिती देतो, मालाच्या शुद्धतेबाबत
क) उपलब्ध करतो, स्पर्धात्मक दरात विविध वस्तू
ड) उपाय देतो, गैर पिळवणुकीविरुद्ध
इ) देतो, ग्राहक शिक्षण
फ) माहिती देतो, मालाच्या शक्ती/ताकदीबाबत
पर्यायी उत्तरे:
a. Protection against marketing of hazardous goods
b. Information about quality/purity of goods
c. Access to a variety of goods at competitive prices
d. Redressal against unfair exploitation
e. Consumer education
f. Information about potency/strength of goods
Which of the following statements is incorrect?
- (A) अ
- (B) इ
- (C) फ
- (D) वरील एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील एकही नाही
ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील ग्राहक हक्क - विश्लेषण: 1. कलम 6 मधील तरतूद: ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 6 (Objects of the Central Council) मध्ये ग्राहकांच्या पुढील 6 मूलभूत हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे: - (a)...
अ) जिल्हा फोरममध्ये एखादे प्रकरण स्विकारार्ह आहे अथवा नाही हे तक्रार मिळाल्यापासून 14 दिवसात ठरवावे लागते.
ब) कुठल्याही विक्रीय मालाची जप्ती संबधित ग्राहक न्यायालयाला 48 तासांच्या आत कळविणे बंधनकारक असते.
पर्यायी उत्तरे :
a. The District Forum must decide on the admissibility of a complaint within 14 (or 21) days from the date of its receipt.
b. Seizure of any marketable goods must be reported to the concerned consumer forum within 48 hours.
Alternative answers:
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) दोन्ही
- (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) एकही नाही
ग्राहक मंचाची कार्यपद्धती - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (चूक): ग्राहक संरक्षण (दुरुस्ती) कायदा 2002 मधील कलम 12(3) नुसार, जिल्हा ग्राहक मंचाकडे दाखल केलेली तक्रार स्वीकारार्ह (Admissible) आहे किंवा नाही हे तक्रार मिळाल्याच्या दिनांकापासून 21...
- (A) सख्खे वडील आणि आई
- (B) फक्त दत्तक वडील आणि आई
- (C) फक्त सख्ये किंवा दत्तक वडील आणि आई
- (D) सख्खे, दत्तक किंवा सावत्र वडील आणि आई
अचूक उत्तर: पर्याय (D) सख्खे, दत्तक किंवा सावत्र वडील आणि आई
ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 मधील 'पालक' (Parents) ची व्याख्या: 1. कलम 2(d) मधील तरतूद: 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याण कायदा, 2007' (Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007) च्या कलम 2(d) नुसार 'पालक'...
- (A) विश्वासू, निष्ठावान, प्रामाणिक आणि सदाचारी
- (B) विश्वासू, निष्ठावान, प्रामाणिक आणि मेहनती
- (C) विश्वासू, नम्र, मन:पूर्वक आणि निष्ठावान
- (D) विश्वासू, समर्पित, देशभक्त आणि प्रमाणिक
अचूक उत्तर: पर्याय (A) विश्वासू, निष्ठावान, प्रामाणिक आणि सदाचारी
नैतिकदृष्ट्या चांगली व्यक्ती (Morally Good Person) - गुणवैशिष्ट्ये: 1. नीतिशास्त्रातील निकष: नीतिशास्त्रानुसार (Ethics), जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला नैतिकदृष्ट्या चांगली व्यक्ती मानतो, तेव्हा तिच्यामध्ये खालील चार मूलभूत सद्गुणांचा समुच्चय असतो...
अ) कृतीचा अधिक विशेषीकरणात्मक मंच
ब) जे सांस्कृतिकदृष्ट्या इष्ट आणि उचित
क) गट किंवा समुदायाच्या सदस्यांची साधारण कृतीची सवय
ड) समाजातील कृतीचा स्थापित प्रकार
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
a. A more specialized framework of action
b. That which is culturally desirable and appropriate
c. Common behavioral habits of members of a group or community
d. Established pattern of action in society
Which of the above statements is/are correct?
- (A) अ फक्त
- (B) ब फक्त
- (C) अ, ब आणि क
- (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (B) ब फक्त
प्रमाणिकता / नियमनमूल्यता (Normativeness) - अर्थ व गर्भितार्थ: 1. समाजशास्त्रीय संकल्पना: 'प्रमाणिकता' (Normativeness) ही सामाजिक नियमनांची मूळ प्रवृत्ती आहे, जी समाजात काय अपेक्षित आहे हे दर्शवते. 2. गर्भितार्थ: प्रमाणिकतेचा थेट संबंध "जे...