मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 65)
Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning
'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))
2 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 1,281 ते 1,300 (एकूण 1,708)अ) समाजातील नैतिक मूल्ये आणि सामाजिक समस्या या गोष्टी परस्परावलंबी आहेत.
ब) समाजातील नैतिक मूल्यांच्या स्थैर्यासाठी काही प्रमाणात नियमबाह्य वर्तनाची गरज असते.
पर्यायी उत्तरे:
a. Moral values and social problems in society are interdependent.
b. For the stability of moral values in society, a certain degree of deviant behavior is necessary.
Alternative answers:
- (A) केवळ अ योग्य आहे
- (B) केवळ ब योग्य आहे
- (C) दोन्ही अ व ब योग्य
- (D) अ, ब दोन्ही योग्य नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही अ व ब योग्य
नैतिक मूल्ये आणि सामाजिक समस्या - विधानांचे विश्लेषण: 1. विधान अ (सत्य): समाजातील नैतिक मूल्ये आणि सामाजिक समस्या परस्परावलंबी असतात; जेव्हा नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतो किंवा संक्रमण होते, तेव्हा नवीन सामाजिक समस्या निर्माण होतात; तसेच समस्या...
- (A) राममूर्ति समिती आणि विद्यापीठ शिक्षणसमिती
- (B) जनार्दन समिती आणि माध्यमिक शिक्षणसमिती
- (C) राममूर्ति समिती आणि जनार्दन समिती
- (D) सी.ए.बी.ई. समिती आणि जनार्दन समिती
अचूक उत्तर: पर्याय (C) राममूर्ति समिती आणि जनार्दन समिती
योग्य उत्तर पर्याय ३ (राममूर्ति समिती आणि जनार्दन समिती) आहे. मुख्य मुद्दे: - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ (NPE 1986) च्या अंमलबजावणीचे पुनर्विलोकन दोन महत्त्वाच्या समित्यांनी केले: १) आचार्य राममूर्ती समिती (१९९०): ज्यांनी 'एक प्रबुद्ध आणि मानवीय...
अ) राज्यांच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय मदतीचे योग्य वाटप करण्यासाठीचे गाडगीळ सूत्र प्रथमत: 1969 मध्ये मांडले गेले.
ब) गाडगीळ सूत्र सर्वप्रथम चौथ्या व पाचव्या योजनांकरता जसेच्या तसे वापरले गेले.
क) या सूत्रामध्ये 1980 साली सुधारणा करण्यात आल्या.
ड) 1991 मध्ये ह सूत्र सुधारले गेले ते गाडगीळ-मुखर्जी सूत्र म्हणून ओळखले जाते.
इ) 1991 मध्ये सुधारले गेलेले सूत्र प्रथम विशेष वर्गवारी राज्यांकरिता अनुदान वेगळे काढते.
फ) त्यानंतर 20% अनुदान केंद्रीय अनुदानित योजनांकरिता वेगळे केले जाते.
पर्यायी उत्तरे:
a. The Gadgil Formula for equitable allocation of Central assistance to state plans was first formulated in 1969.
b. The Gadgil formula was used as it is for the Fourth and Fifth Plans.
c. Modifications were made to this formula in 1980.
d. The formula modified in 1991 is known as the Gadgil-Mukherjee formula.
e. The formula modified in 1991 first sets aside funds for Special Category States.
f. Thereafter, 20% grant is set aside for Centrally Sponsored Schemes.
- (A) ब आणि क
- (B) फक्त ब
- (C) इ आणि फ
- (D) फक्त फ
अचूक उत्तर: पर्याय (C) इ आणि फ
योग्य उत्तर पर्याय ३ (इ आणि फ) आहे. मुख्य मुद्दे: - राज्यांच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय मदतीचे वाटप करण्यासाठी डॉ. डी. आर. गाडगीळ यांनी १९६९ मध्ये गाडगीळ सूत्र मांडले. - १९९१ मध्ये हे सूत्र सुधारून 'गाडगीळ-मुखर्जी सूत्र' म्हणून ओळखले जाऊ...
अ) उद्योगात काम करणाऱ्या केवळ संघटित मजूरांशी
ब) आर्थिकदृष्ट्या सक्रीय असलेल्या लोकसंख्येशी
क) वस्तू आणि सेवा यांच्या अर्थोत्पादनात सहभागी व्यक्तींशी
ड) केवळ अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांशी.
पर्यायी उत्तरे:
a. Only organized laborers working in industries
b. Economically active population
c. Persons participating in the economic production of goods and services
d. Only unorganized workers working in informal sector
- (A) अ आणि ड
- (B) अ आणि ब
- (C) अ आणि क
- (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) ब आणि क
योग्य उत्तर पर्याय ४ (ब आणि क) आहे. मुख्य मुद्दे: - अर्थशास्त्रात श्रमिक शक्ती (Labor Force) म्हणजे: - ब) देशातील आर्थिकदृष्ट्या सक्रिय असलेली लोकसंख्या (Economically Active Population - १५ ते ५९ वयोगट). - क) देशातील वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादक...
अ) आधारभूत स्थिती ज्यात जी.डी.पी. वाढ 5.5% आहे.
ब) आधारभूत स्थिती ज्यात जी.डी.पी. वाढ 6.5% आहे.
क) उच्च वाढ स्थिती ज्यात जी.डी.पी. वाढ 8% आहे.
ड) वेगवान वाढ स्थिती ज्यात जी.डी.पी. वाढ 9% आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a. Base case scenario with GDP growth of 5.5%.
b. Base case scenario with GDP growth of 6.5%.
c. High growth scenario with GDP growth of 8%.
d. Rapid growth scenario with GDP growth of 9%.
Which of the above statements are correct?
- (A) अ, ब आणि क फक्त
- (B) ब, क आणि ड फक्त
- (C) क, ड आणि अ फक्त
- (D) अ आणि ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) ब, क आणि ड फक्त
योग्य उत्तर पर्याय २ (ब, क आणि ड फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - नियोजन आयोगाने २००२-०३ ते २०११-१२ (१० वी व ११ वी पंचवार्षिक योजना) या कालावधीत रोजगार वृद्धीचा दर निश्चित करण्यासाठी डॉ. एस. पी. गुप्ता यांच्या विशेष गटाच्या अहवालानुसार ३ विकास पर्यायांचा...
- (A) अहमदाबाद, कलकत्ता, बँगलोर, लखनौ, काझीकोडे
- (B) कलकत्ता, अहमदाबाद, बँगलोर, लखनौ, काझीकोडे
- (C) कलकत्ता, अहमदाबाद, बँगलोर, काझीकोडे, लखनौ
- (D) अहमदाबाद, कलकत्ता, बँगलोर, काझीकोडे, लखनौ
अचूक उत्तर: पर्याय (B) कलकत्ता, अहमदाबाद, बँगलोर, लखनौ, काझीकोडे
योग्य उत्तर पर्याय २ (कलकत्ता, अहमदाबाद, बँगलोर, लखनौ, काझीकोडे) आहे. मुख्य मुद्दे: - भारतातील भारतीय व्यवस्थापन संस्थांची (IIMs) स्थापना वर्षानुसार योग्य कालानुक्रम: १) IIM कलकत्ता (IIMC): नोव्हेंबर १९६१ (भारतातील पहिले IIM). २) IIM अहमदाबाद...
अ) एन. एम. ई. आय. सी. टी. हे एक असे मंडळ आहे जे देशामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्व संस्थांना एकत्र जोडते व कमी दराचे संगणकीय उपकरणे पुरविते.
ब) मुंबई आय. आय. टी. येथे फेब्रुवारी 2011 मध्ये राष्टीय व्हिडिओ सर्वर स्थापन करण्यात आले.
पर्यायी उत्तरे:
a. NMEICT is a mission that connects all higher education institutions in the country and provides low-cost computing devices.
b. In February 2011, a National Video Server was established at IIT Bombay.
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) अ व ब दोन्ही नाही
- (D) अ व ब दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब
योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ बरोबर आहे: NMEICT (माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक अभियान) हे देशातील उच्च शिक्षण संस्थांना ब्रॉडबँडद्वारे एकत्र जोडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कमी किमतीत संगणकीय...
अ) एन सी ई आर टी ने 1963 मध्ये एन एस टी एस एस योजना चालू केली.
ब) प्रथमत: या योजनेत सामाजिक शास्त्रे सम्मीलीत नव्हती.
पर्यायी उत्तरे:
a. NCERT started the NSTSS scheme in 1963.
b. Initially, social sciences were not included in this scheme.
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) कोणतेही नाही
- (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणतेही नाही
योग्य उत्तर पर्याय ३ (कोणतेही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ बरोबर आहे: NCERT ने १९६३ मध्ये 'राष्ट्रीय विज्ञान प्रतिभा शोध योजना' (National Science Talent Search Scheme - NSTSS) सुरू केली होती. - विधान ब बरोबर आहे: सुरुवातीला ही योजना केवळ...
अ) सन 1961 मध्ये प्रौढ शिक्षण संचालनालयाला एन.सी.ई.आर.टी. चा भाग म्हणून घोषित केले गेले व संचालनालय तसे सन 1971 पर्यंत राहिले.
ब) संचालनालय वयस्कांच्या अनौपचारिक शिक्षणाकडे लक्ष देते परंतु साक्षरतेतील वाढीकडे वा दर्जाकडे वेगळे लक्ष देत नाही.
पर्यायी उत्तरे:
a. In 1961, the Directorate of Adult Education was declared as part of NCERT and remained so until 1971.
b. The Directorate focuses on non-formal education of adults but does not pay separate attention to increase in or quality of literacy.
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) अ ही नाही व ब ही नाही
- (D) अ व ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ
योग्य उत्तर पर्याय १ (केवळ अ) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ खरे आहे: प्रौढ शिक्षण संचालनालय (Directorate of Adult Education) हे १९६१ मध्ये स्थापनेच्या वेळी NCERT चा एक घटक विभाग म्हणून घोषित करण्यात आले होते आणि ते १९७१ पर्यंत NCERT चा भाग म्हणून...
अ) केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास खात्याची कोलकत्ता,चेन्नई, मुंबई व न्यू दिल्ली येथील 4 क्षेत्रीय कार्यालये ए.आय..सी.टी.ई. संस्थेला हस्तांतरित झाली. ही कार्यालये क्षेत्रीय समित्यांची सचिवालये म्हणून काम करू लागली.
ब) चार अधिकच्या क्षेत्रीय समित्या बँगलोर, भोपाळ, चंदीगढ व हैदराबाद येथे स्थापन करण्यात आल्या.
पर्यायी उत्तरे:
a. Four regional offices of the Central Government's Ministry of Human Resource Development at Kolkata, Chennai, Mumbai, and New Delhi were transferred to AICTE, functioning as secretariats of regional committees.
b. Four additional regional committees were established at Bangalore, Bhopal, Chandigarh, and Hyderabad.
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) न अ न ब
- (D) अ व ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब
योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. मुख्य मुद्दे: - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) प्रादेशिक कामकाज अधिक प्रभावी आणि विकेंद्रित करण्यासाठी बंगळुरू, भोपाळ, चंदिगढ आणि हैदराबाद या ठिकाणी चार अतिरिक्त प्रादेशिक समित्या (Regional Committees)...
अ) राष्ट्रीय विकास परिषदेच्या 19 डिसेंबर 2007 रोजी झालेल्या बैठकीने 11 व्या योजनेत त्वरित आणि समाविष्ट उन्नती प्राप्त करण्यास एक केंद्रीय साधनाच्या रूपामध्ये इ-गव्हर्नन्स ला सर्वोच्च प्राथमिकता प्रदान केली.
ब) राष्ट्रीय विकास परिषदेने इ-गव्हर्नन्सबाबत एन.सी.इ.आर.र.टी. यांनी केलेल्या शिफारशी मंजूर केल्या.
पर्यायी उत्तरे:
a. In its meeting on 19 December 2007, the National Development Council accorded highest priority to e-governance as a core instrument for achieving rapid and inclusive growth in the 11th Plan.
b. The National Development Council approved the recommendations made by NCERT regarding e-governance.
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) अ ही नाही व ब ही नाही
- (D) अ व ब दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ ही नाही व ब ही नाही
योग्य उत्तर पर्याय ३ (अ ही नाही व ब ही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - १९ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या (NDC) ५४ व्या बैठकीत ११ व्या पंचवार्षिक योजनेचा (२००७-२०१२) 'वेगवान आणि अधिक समावेशक विकास' (Faster and More Inclusive Growth)...
अ) खालील बोधचिन्ह आर यू एस ए चे आहे.
ब) साक्षर भारत सुरू करण्याचा उद्देश 85% साक्षरता 2015 पावेतो गाठण्याचा होता.
पर्यायी उत्तरे:
a. The given logo is that of RUSA.
b. The objective of launching Saakshar Bharat was to attain 85% literacy by 2015.
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) कोणतेही नाही
- (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणतेही नाही
योग्य उत्तर पर्याय ३ (कोणतेही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - साक्षर भारत मिशन (Saakshar Bharat Mission): ८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचे उद्दिष्ट १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस (२०१७ पर्यंत) राष्ट्रीय साक्षरता दर ८०% पर्यंत...
अ) सामाजिक-आर्थिक पर्यावरण (स्थिती) आणि लोकसंख्या यातील गुंतागुंतीचे आणि गुणात्मक संबंध.
ब) लोकसंख्येचा आकार आणि वाढीची प्रक्रिया यांचा संख्यात्मक अभ्यास
क) पर्यावरण आणि लोक यांच्यात स्नेहाचे संबंध स्थापित करण्यासंबंधीचा अभ्यास.
ड) समाजाची विविध वैशिष्ट्ये आणि पर्यावरण यांचा अर्थपूर्ण अभ्यास
पर्यायी उत्तरे :
a. Complex and qualitative relationships between socio-economic environment and population.
b. Quantitative study of population size and growth process.
c. Study related to establishing harmonious relations between environment and people.
d. Meaningful study of diverse characteristics of society and environment.
- (A) अ फक्त
- (B) ड फक्त
- (C) ब आणि ड फक्त
- (D) क आणि अ फक्त
अचूक उत्तर: पर्याय (A) अ फक्त
योग्य उत्तर पर्याय १ (अ फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - लोकसंख्या शिक्षण (Population Education) चा थेट संबंध सामाजिक-आर्थिक पर्यावरण आणि लोकसंख्या यांच्यातील गुंतागुंतीच्या व गुणात्मक परस्परसंबंधांशी असतो. - हे शिक्षण विद्यार्थ्यांना लोकसंख्यावाढीचे...
ब) तोपर्यंत तो समाज कल्याण विभागाचा एक भाग होता.
वरीलपैकी दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
b. Until then, it was a part of the Department of Social Welfare.
Which of the above two statements is incorrect?
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) कोणतेही नाही
- (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब
योग्य उत्तर पर्याय २ (केवळ ब) आहे. मुख्य मुद्दे: - विधान अ बरोबर आहे: भारत सरकारने २६ सप्टेंबर १९८५ रोजी स्वतंत्र मानव संसाधन विकास मंत्रालयाची (MHRD) स्थापना केली. - विधान ब चुकीचे आहे: १९८५ पूर्वी हे स्वतंत्र 'शिक्षण मंत्रालय' (Ministry of...
अ) काम करण्याची इच्छा आहे पण काम मिळत नाही.
ब) काम करण्याची क्षमता आहे पण काम मिळत नाही.
क) कामावरून रोजगार संधीच्या मर्यादांमुळे हंगामी अथवा कायम स्वरूपी कामावरून दूर केलेल्या.
ड) काम करण्याची इच्छा नसलेल्या म्हणून काम टाळणाऱ्या व्यक्ती.
पर्यायी उत्तरे:
a. Willing to work but unable to find work.
b. Capable of working but unable to find work.
c. Laid off or retrenched temporarily or permanently due to limited employment opportunities.
d. Unwilling to work and therefore evading/avoiding work.
- (A) अ आणि ब
- (B) ड
- (C) अ आणि क
- (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब आणि क
योग्य उत्तर पर्याय ४ (अ, ब आणि क) आहे. मुख्य मुद्दे: - अर्थशास्त्रीय व्याख्येनुसार बेकारांमध्ये अशा सर्व व्यक्तींचा समावेश होतो: - अ) ज्यांची काम करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु प्रचलित मजुरी दरावर काम मिळत नाही. - ब) ज्यांची काम करण्याची शारीरिक व...
अ) उष्णकटिबंधातील वातावरण
ब) सार्वत्रिक विवाह
पर्यायी उत्तरे:
a. Tropical climate
b. Universality of marriage
- (A) केवळ अ
- (B) केवळ ब
- (C) दोन्हीही नाहीत
- (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्हीही नाहीत
योग्य उत्तर पर्याय ३ (दोन्हीही नाहीत) आहे. मुख्य मुद्दे: - भारतातील जलद लोकसंख्या वाढीसाठी खालील दोन्ही घटक पारंपरिक कारणीभूत घटक मानले जातात: - अ) उष्णकटिबंधातील वातावरण: उष्ण हवामानामुळे तरुण वयात लवकर शारीरिक परिपक्वता (Puberty) येते. - ब)...
- (A) भारत आकारात यु.एस.ए.च्या दोन-पंचामंश आहे परंतु भारताची लोकसंख्या यु.एस.ए. व यु.एस.एस.आर. च्या एकत्र लोकसंख्येच्या अडीच पट आहे.
- (B) भारत प्रतीवर्षी आपल्या लोकसंख्येत एक ऑस्ट्रेलिया जोडत आहे.
- (C) भारताची लोकसंख्या आफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील 55 देशांच्या एकत्र लोकसंख्येएवढी आहे.
- (D) भारतात आज प्रत्येक मिनिटाला 74 मुले जन्मतात.
अचूक उत्तर: पर्याय (D) भारतात आज प्रत्येक मिनिटाला 74 मुले जन्मतात.
योग्य उत्तर पर्याय ४ (भारतात आज प्रत्येक मिनिटाला ७४ मुले जन्मतात) आहे. मुख्य मुद्दे: - विधान ४ चुकीचे आहे: भारतात दरवर्षी सुमारे २.५ ते २.६ कोटी बालकांचा जन्म होतो. वर्षातील ५,२५,६०० मिनिटांचा हिशोब करता भारतात दर मिनिटाला सरासरी ४८ ते ५० बालके...
अ) बालमृत्युचे प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकांमागे 35 बालमृत्युपेक्षा कमी करणे.
ब) जन्मत: वय वर्षे 75 पेक्षा जास्त आयुर्मान वाढविणे.
क) बालमृत्यूचे प्रमाण दर 1000 जन्मलेल्या बालकांमागे 45 बालमृत्यूपेक्षा कमी करणे.
ड) जन्मतः वय वर्ष 70 पेक्षा जास्त आयुर्मान वाढविणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a. Reducing infant mortality rate to less than 35 per 1,000 live births.
b. Increasing life expectancy at birth to more than 75 years.
c. Reducing infant mortality rate to less than 45 per 1,000 live births.
d. Increasing life expectancy at birth to more than 70 years.
Which of the above statements are correct?
- (A) अ आणि ब फक्त
- (B) ब आणि क फक्त
- (C) क आणि ड फक्त
- (D) अ आणि ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब फक्त
योग्य उत्तर पर्याय १ (अ आणि ब फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - १९९४ च्या कैरो आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषदेत (ICPD 1994) २०१५ पर्यंत साध्य करावयाच्या २० वर्षांच्या उद्दिष्टांमध्ये खालील लक्ष्यांचा समावेश होता: - अ) १,००० जिवंत जन्मांमागे...
- (A) भारतातील एकूण बेकारांच्या अर्ध्यापेक्षा अधिक पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ व तामिळनाडू या राज्यांचे रहिवाशी आहेत. (1990 दशकातील आकडेवारी)
- (B) ग्रामीण क्षेत्रात बेकारीचे प्रमाण शहरी क्षेत्रापेक्षा कमी आहे.
- (C) उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्रापेक्षा बेकारी अधिक आहे.
- (D) शिक्षित लोकात बेकारी भारतात असलेल्या एकूण बेकारीच्या प्रमाणात बरीच अधिक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्रापेक्षा बेकारी अधिक आहे.
योग्य उत्तर पर्याय ३ (उद्योग क्षेत्रात कृषी क्षेत्रापेक्षा बेकारी अधिक आहे) आहे. मुख्य मुद्दे: - विधान ३ हे चुकीचे आहे: भारतात सर्वाधिक बेकारी कृषी क्षेत्रात (प्रामुख्याने छुपी व हंगामी बेकारी) आढळते, उद्योग क्षेत्रात नाही. - इतर सर्व विधाने सत्य...
अ) इ.स. 2015 पर्यंत सर्व मुलांना प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण.
ब) इ.स. 2020 पर्यंत पाच वर्षाआतील बालकांमधील बालमृत्युचे प्रमाण 2/3 पर्यंत कमी करणे.
क) इ.स 2010 पर्यंत माता मृत्यु तीन-चतुर्थांस कमी करणे.
ड) इ.स. 2020 पर्यंत अति दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण 1/2 पर्यंत कमी करणे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
a. Universal primary education for all children by 2015.
b. Reduction of under-five child mortality rate by two-thirds by 2020.
c. Reduction of maternal mortality by three-quarters by 2010.
d. Reduction of the proportion of people living in extreme poverty by half by 2020.
Which of the above statement(s) is/are correct?
- (A) अ आणि क फक्त
- (B) ब आणि ड फक्त
- (C) अ फक्त
- (D) क आणि ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) अ फक्त
योग्य उत्तर पर्याय ३ (अ फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय सहस्रक विकास उद्दिष्टांमध्ये (Millennium Development Goals - MDGs) २०१५ हे वर्ष आधारभूत लक्ष्य वर्ष होते: - विधान अ बरोबर आहे: २०१५ पर्यंत सर्व बालकांना...