📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 67)

Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning

'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,708 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 67 / 86
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,321 ते 1,340 (एकूण 1,708)
+1.0 / -0.25
पुढील कोणते विधान योग्य आहे?
अ) विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर पूर्व विभागीय संस्था हे राज्य विद्यापीठ आहे.
ब) हे विद्यापीठ कोणतेही दूरस्थ अभ्याक्रम चालवू शकत नाही.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is correct?
a. North Eastern Regional Institute of Science and Technology is a State University.
b. This university cannot run any distance learning courses.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) कोणतेही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणतेही नाही

योग्य उत्तर पर्याय ३ (कोणतेही नाही) आहे. मुख्य मुद्दे: - NERIST (North Eastern Regional Institute of Science and Technology): ही संस्था निर्जुली (इटानगरजवळ, अरुणाचल प्रदेश) येथे स्थित आहे. - विधान अ चुकीचे आहे: NERIST हे राज्य विद्यापीठ नसून, भारत...

+1.0 / -0.25
पुढील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
EN Which of the following statements is incorrect?
  • (A) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना सन 1985 साली झाली.
  • (B) ही संस्था उच्च शिक्षणाच्या संधीही पुरविते विशेषतः समाजाच्या दुर्बल घटकांकरिता.
  • (C) तिचे पहिले क्षेत्रीय कार्यालय हैदराबाद येथे स्थापन होत आहे.
  • (D) वरील एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) तिचे पहिले क्षेत्रीय कार्यालय हैदराबाद येथे स्थापन होत आहे.

योग्य उत्तर पर्याय ३ (तिचे पहिले क्षेत्रीय कार्यालय हैदराबाद येथे स्थापन होत आहे.) आहे. मुख्य मुद्दे: - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU): याची स्थापना संसदेच्या कायद्याद्वारे सप्टेंबर १९८५ मध्ये नवी दिल्ली येथे झाली. - हे देशातील...

+1.0 / -0.25
पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
अ) राष्ट्रीय ज्ञान परिषद (एन के सी) सन 2005 मध्ये प्रथमतः स्थापित झाली. 5 वर्षांकरिता : 2005-2010.
ब) ती एक सल्ला देणारी व सनियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statements is incorrect?
a. The National Knowledge Commission (NKC) was first established in 2005 for 5 years: 2005-2010.
b. It is an advisory and monitoring agency.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) कोणतेही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्हीही

+1.0 / -0.25
'अ' ला अभ्यास किंवा संशोधनापेक्षा महाविद्यालय/विद्यापीठाच्या राजकारणात जास्त रस आहे. येथे 'अ' स्वत:वर कोणत्या मूल्यांचे संस्करण करतो?
अ) शैक्षणिक मूल्य
ब) सामाजिक मूल्य
क) वैयक्तिक मूल्य
ड) राजकीय मूल्य
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN 'A' is more interested in college/university politics than in study or research. Here, which values does 'A' cultivate in himself?
a. Educational values
b. Social values
c. Personal values
d. Political values
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि ड फक्त
  • (B) ब आणि क फक्त
  • (C) क फक्त
  • (D) ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) क फक्त

योग्य उत्तर पर्याय ३ (क फक्त) आहे. मुख्य मुद्दे: - जेव्हा एखादा विद्यार्थी अभ्यास किंवा संशोधनासारख्या शैक्षणिक कर्तव्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फायद्यासाठी किंवा पदासाठी महाविद्यालयीन राजकारणात रस घेतो, तेव्हा तो प्रामुख्याने 'वैयक्तिक मूल्ये'...

+1.0 / -0.25
व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम नमुना आहे :
EN The curriculum model for vocational education comprises:
  • (A) भाषा 15%, सामान्य पायाभूत अभ्यासक्रम 15%, ऐच्छिक विषय 70%
  • (B) भाषा 10%, सामान्य पायाभूत अभ्यासक्रम 15%, ऐच्छिक विषय 75%
  • (C) भाषा 15%, सामान्य पायाभूत अभ्यासक्रम 10%, ऐच्छिक विषय 75%
  • (D) भाषा 10%, सामान्य पायाभूत अभ्यासक्रम 20%, ऐच्छिक विषय 70%
अचूक उत्तर: पर्याय (A) भाषा 15%, सामान्य पायाभूत अभ्यासक्रम 15%, ऐच्छिक विषय 70%

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती विधान बरोबर नाही?
1: 1983 मध्ये कौटुंबिक समुपदेशन केंद्राची योजना केंद्रीय सामाजिक मंडळातर्फे कार्यान्वित झाली.
2: 75 : 25 तत्त्वावर, स्वयंसेवी संस्थांना केंद्र चालविण्यासाठी पूर्वी रू. एक लाखाचे अनुदान दिले जात होते.
3: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस ने योजनेचे मुल्यांकन केले व शासनाने योजना सुधारली.
4: आता केंद्र पोलीस मुख्यालयात, तुरुंगात व रेड लाईट एरिया करताही चालवले जाते.
EN Which of the following statements is NOT correct?
1: In 1983, the Scheme of Family Counselling Centres was launched by the Central Social Welfare Board.
2: Previously, a grant of Rs. 1 lakh was provided to NGOs on a 75:25 basis to run the centre.
3: The Tata Institute of Social Sciences evaluated the scheme and the government revised it.
4: Now the centres are also run at police headquarters, in prisons, and in red-light areas.
  • (A) 1983 मध्ये कौटुंबिक समुपदेशन केंद्राची योजना केंद्रीय सामाजिक मंडळातर्फे कार्यान्वित झाली.
  • (B) 75 : 25 तत्त्वावर, स्वयंसेवी संस्थांना केंद्र चालविण्यासाठी पूर्वी रू. एक लाखाचे अनुदान दिले जात होते.
  • (C) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस ने योजनेचे मुल्यांकन केले व शासनाने योजना सुधारली.
  • (D) आता केंद्र पोलीस मुख्यालयात, तुरुंगात व रेड लाईट एरिया करताही चालवले जाते.
अचूक उत्तर: पर्याय (B) 75 : 25 तत्त्वावर, स्वयंसेवी संस्थांना केंद्र चालविण्यासाठी पूर्वी रू. एक लाखाचे अनुदान दिले जात होते.

विधान 2 बरोबर नाही (चुकीचे आहे). - कौटुंबिक समुपदेशन केंद्र (Family Counselling Centres - FCC): ही योजना 1983 मध्ये केंद्रीय समाज कल्याण मंडळाद्वारे (CSWB) सुरू करण्यात आली. - प्रारंभी स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्याचा हिस्सा 80:20 असा होता (80%...

+1.0 / -0.25
जागतिक अन्न व शेती संघटनेच्या 2002-2003 च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त कुपोषित कोणत्या राष्ट्रात होती?
अ) बांग्लादेश आणि पाकिस्तान
ब) इथिओपिया आणि इंडोनेशिया
क) नेपाळ आणि नायजेरिया
ड) भारत आणि चीन
EN According to the FAO Report 2002-2003, which nations had the highest number of undernourished people in the world?
a. Bangladesh and Pakistan
b. Ethiopia and Indonesia
c. Nepal and Nigeria
d. India and China
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि अ
  • (D) अ आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ आणि ड

जागतिक अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) 'द स्टेट ऑफ फूड इन्सिक्युरिटी इन द वर्ल्ड 2002-2003' अहवालानुसार जगातील सर्वाधिक कुपोषित व अल्पपोषित लोकसंख्या भारत आणि चीन (तसेच बांगलादेश व पाकिस्तान) या आशियाई देशांमध्ये केंद्रित होती. - अहवालानुसार जगातील...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय स्वास्थ बिमा योजना (RSBY) अतंर्गत नोंदणीकृत कुटुंबास कमीत कमी......... रुपयांचा विमा लाभ मिळू शकतो.
EN Under Rashtriya Swasthya Bima Yojana (RSBY), an enrolled family is entitled to a minimum insurance benefit of ________.
  • (A) रु. 30,000
  • (B) रु. 40,000
  • (C) रु. 50,000
  • (D) रु. 1,00,000
अचूक उत्तर: पर्याय (A) रु. 30,000

राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेअंतर्गत (RSBY) नोंदणीकृत दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबास दरवर्षी रु. 30,000 चा आरोग्य विमा संरक्षण लाभ दिला जात होता. - सुरुवात: 1 एप्रिल 2008 रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली. - संरक्षण...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 नुसार भारतात आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणते प्राथमिक क्षेत्र होते.
अ) सरकारी वैद्यकीय क्षेत्र
ब) खासगी वैद्यकीय क्षेत्र
क) निम-सरकारी वैद्यकीय क्षेत्र
ड) आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्र
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
EN According to NFHS-3, which was the primary source of healthcare in India?
a. Public / Government medical sector
b. Private medical sector
c. Semi-government medical sector
d. Ayurvedic medical sector
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि ड फक्त
  • (B) ब आणि क फक्त
  • (C) अ फक्त
  • (D) ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (D) ब फक्त

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 (NFHS-3, 2005-06) नुसार भारतात आरोग्याची काळजी घेण्यासाठी खासगी वैद्यकीय क्षेत्र (Private medical sector) हे प्राथमिक स्त्रोत/क्षेत्र होते. - NFHS-3 च्या निष्कर्षानुसार भारतातील सुमारे 70% शहरी कुटुंबे आणि 63%...

+1.0 / -0.25
जागतिक आरोग्य संघटनेचे आजपर्यंत साध्य केलेले सर्वात मोठे विकास काम म्हणजे
अ) जागतिक भागीदारीसाठी व्यासपीठ पुरविणे.
ब) सुधारित आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि लाभ.
क) प्रासंगिक विषय आणि तंबाखु नियंत्रणासाठी ठराव.
ड) सर्वांसाठी आरोग्य
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
EN The greatest developmental achievement of the World Health Organization to date is:
a. Providing a platform for global partnerships.
b. Access and benefit of improved health facilities.
c. Framework Convention on Tobacco Control and topical issues.
d. Health for All
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ आणि ड फक्त
  • (B) क फक्त
  • (C) ब आणि अ फक्त
  • (D) ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) क फक्त

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) साध्य केलेले ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय विकासात्मक कार्य म्हणजे 'तंबाखू नियंत्रणासाठीचा आंतरराष्ट्रीय ठराव/करार' (Framework Convention on Tobacco Control - WHO FCTC) होय. - WHO FCTC: 21 मे 2003 रोजी 56 व्या जागतिक आरोग्य...

+1.0 / -0.25
पहिला (प्राथमिक) संदर्भ घटक म्हणून समुदाय आरोग्य केंद्राची स्थापना किती लोकसंख्येसाठी केली जाते?
EN For what population is a Community Health Centre (CHC) established as the first referral unit?
  • (A) 20,000 ते 30,000 लोकसंख्या
  • (B) 3,00,000 ते 6,00,000 लोकसंख्या
  • (C) 80,000 ते 1,20,000 लोकसंख्या
  • (D) 3,000 ते 5,000 लोकसंख्या
अचूक उत्तर: पर्याय (C) 80,000 ते 1,20,000 लोकसंख्या

सामुदायिक आरोग्य केंद्र (Community Health Centre - CHC) हे 80,000 ते 1,20,000 लोकसंख्येसाठी स्थापन केले जाते. भारतातील त्रिस्तरीय ग्रामीण आरोग्य संरचना: 1. उप-केंद्र (Sub-Centre): 3,000 (आदिवासी/पहाडी) ते 5,000 (सर्वसाधारण भाग) लोकसंख्या. 2...

+1.0 / -0.25
एन.आर.एच.एम ची जननी सुरक्षा योजना ही एक मोठी घटक आहे ज्यात:
अ) गरीब महिलांना मोफत संस्थात्मक मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.
ब) गरीब महिलांना मोफत मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.
क) गरीब महिलांना अंशतः मोफत मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास काही अटींवर रोख रक्कम मिळते.
ड) गरीब महिलांना अंशतः मोफत संस्थात्मक मातृत्व सेवेचा लाभ घेतल्यास अटींवर रोख रक्कम मिळते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत?
EN NRHM's Janani Suraksha Yojana is a major component wherein:
a. Poor women receive cash assistance on certain conditions when availing institutional delivery services free of cost.
b. Poor women receive cash assistance on certain conditions when availing maternity services free of cost.
c. Poor women receive cash assistance on certain conditions when availing partially free maternity services.
d. Poor women receive cash assistance on certain conditions when availing partially free institutional delivery services.
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) ब आणि क फक्त
  • (B) क आणि ड फक्त
  • (C) अ फक्त
  • (D) ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) अ फक्त

केवळ विधान (अ) बरोबर आहे. - जननी सुरक्षा योजना (JSY): ही 12 एप्रिल 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (NRHM) सुरू करण्यात आलेली 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. - या योजनेचा मुख्य हेतू गरीब (BPL/SC/ST) गर्भवती महिलांना शासकीय किंवा...

+1.0 / -0.25
जागतिक आरोग्य संघटनेच्या अल्मा अत्ता येथील घोषनेने आरोग्याकडे पहाण्याचा कोणता नवीन दृष्टीकोन दिला?
अ) नवीन सार्वत्रिकवाद
ब) जागतिक सार्वत्रिकवाद
क) वैश्विक सार्वत्रिकवाद
ड) भावी सार्वत्रिकवाद
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
EN Which new perspective on health was introduced by the World Health Organization's Alma-Ata Declaration?
a. New Universalism
b. Global Universalism
c. Universal Universalism
d. Future Universalism
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ, क आणि ड फक्त
  • (B) ब आणि क फक्त
  • (C) अ फक्त
  • (D) ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) अ फक्त

जागतिक आरोग्य संघटनेच्या अल्मा-अटा (Alma-Ata, 1978) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेने आरोग्याकडे पाहण्याचा 'नवीन सार्वत्रिकवाद' (New Universalism) हा दृष्टिकोन दिला. - 1978 च्या अल्मा-अटा जाहीरनाम्यात प्राथमिक आरोग्य सेवेला (Primary Health Care - PHC)...

+1.0 / -0.25
अ) संयुक्त राष्ट्रांची एकूण आठ सहस्रक विकास उद्दिष्टे आहेत जी सर्व 181 सभासदांनी 2015 पर्यंत गाठण्याचे ठरविले आहे.
ब) सहस्रक विकास (MDGs) उद्दिष्टांपैकी चार उद्दिष्टे प्रत्यक्षपणे आरोग्याशी संबंधित आहेत.
वरील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
EN a. The United Nations has a total of eight Millennium Development Goals (MDGs) that all member nations resolved to achieve by 2015.
b. Among the Millennium Development Goals (MDGs), four goals are directly related to health.
Which of the above two statements is/are true?
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) कोणतेही नाही
  • (D) दोन्हीही
अचूक उत्तर: पर्याय (C) कोणतेही नाही

दिलेली दोन्ही विधाने चुकीची असल्याने कोणतेही नाही (Neither) हे योग्य उत्तर आहे. - विधान (अ) चुकीचे: सप्टेंबर 2000 च्या मिलेनियम परिषदेत 8 उद्दिष्टे (MDGs) स्वीकारणाऱ्या देशांची संख्या 189 (सर्व तत्कालीन 189 सदस्य देश) होती, 181 नाही. - विधान (ब)...

+1.0 / -0.25
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 .............या मुद्यावर अधिक भर देते.
अ) लोकसंख्या नियंत्रण (संख्यात्मक बाजू)
ब) लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे (गुणात्मक बाजू)
क) विकासासाठी नागरीकरण ड) कुटुंब नियोजन
EN National Population Policy 2000 places greater emphasis on:
a. Population control (quantitative aspect)
b. Improving the quality of life of people (qualitative aspect)
c. Urbanization for development
d. Family planning
  • (A) फक्त ब
  • (B) अ आणि ब
  • (C) केवळ क
  • (D) केवळ ड
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त ब

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 (NPP 2000) हे लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे (गुणात्मक बाजू) या मुद्यावर अधिक भर देते. - NPP 2000 ने लोकसंख्या धोरणात एक महत्त्वपूर्ण स्थित्यंतर घडवून आणले: केवळ संख्यात्मक उद्दिष्टे (Targets) लादण्याऐवजी लोकांच्या...

+1.0 / -0.25
इ.स. 2011 मध्ये भारताने कोणत्या रोगावर पूर्णत: औषध प्रतिकार उपचार प्रकार विकसित केला?
अ) हेपॅटिटिस ब) पोलिओ
क) क्षय ड) एच.आय.व्ही
EN In 2011, for which disease did India develop a Totally Drug-Resistant (TDR) strain / treatment issue?
a. Hepatitis
b. Polio
c. Tuberculosis
d. HIV
  • (A) अ आणि क फक्त
  • (B) ब आणि ड फक्त
  • (C) क फक्त
  • (D) ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) क फक्त

2011 मध्ये भारतात क्षयरोग (Tuberculosis) या आजाराचे पूर्णतः औषध-प्रतिरोधक (Totally Drug-Resistant TB / TDR-TB) रुग्ण आढळून आले होते. - डिसेंबर 2011 / जानेवारी 2012 मध्ये मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी क्षयरोगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या...

+1.0 / -0.25
जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय-वाक्य
1: सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च पातळी प्राप्त करणे.
2: आरोग्य हीच संपत्ती.
3: आरोग्य सर्वात महत्त्वाची बाब.
4: लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात.
EN The motto / objective of the World Health Organization is:
1: Attainment by all peoples of the highest possible level of health.
2: Health is wealth.
3: Health is the most important matter.
4: People's health in people's hands.
  • (A) सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च पातळी प्राप्त करणे.
  • (B) आरोग्य हीच संपत्ती.
  • (C) आरोग्य सर्वात महत्त्वाची बाब.
  • (D) लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात.
अचूक उत्तर: पर्याय (A) सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च पातळी प्राप्त करणे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ध्येय / उद्दिष्ट वाक्य 'सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च पातळी प्राप्त करणे' (The attainment by all peoples of the highest possible level of health) हे आहे. - WHO च्या संविधानातील अनुच्छेद 1 (Article 1) नुसार: "The...

+1.0 / -0.25
'राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002' ने 2010 पर्यंत आरोग्यावर सरकारी खर्च किती टक्के करण्याचा अंदाज केला होता?
EN The 'National Health Policy 2002' projected public health expenditure to reach what percentage of total health expenditure by 2010?
  • (A) एकूण आरोग्य खर्चाच्या 30%
  • (B) एकूण आरोग्य खर्चाच्या 27%
  • (C) एकूण आरोग्य खर्चाच्या 33%
  • (D) एकूण आरोग्य खर्चाच्या 35%
अचूक उत्तर: पर्याय (C) एकूण आरोग्य खर्चाच्या 33%

राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 (NHP 2002) ने 2010 पर्यंत सरकारी (सार्वजनिक) आरोग्य खर्च एकूण आरोग्य खर्चाच्या 33% (33% of total health expenditure) पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. - 2002 च्या धोरणानुसार भारतातील तत्कालीन सार्वजनिक आरोग्य खर्च...

+1.0 / -0.25
पुढील कोणती विधाने खरी आहेत ?
अ) राष्ट्रीय आरोग्य विमा योजने अंतर्गत रूग्णालयातील उपचारांचा खर्च दिला जातो तसेच प्रत्येक खेपेस रू. 100/- याप्रमाणे जास्तीत जास्त रू. 1000/- इतका प्रवास खर्चही दिला जातो.
ब) रूग्णालयातील उपचाराचा खर्च एका पाच सदस्यीय कुटुम्बाकरीता रू. 30,000/- मानला जातो.
क) शासन हप्ता भरते : केंद्र 80% तर राज्य 20%
EN Which of the following statements are true?
a. Under Rashtriya Swasthya Bima Yojana, hospital treatment expenses are covered and transport cost of Rs. 100 per visit up to a maximum of Rs. 1,000 is also provided.
b. The hospitalization expense cover is Rs. 30,000 for a five-member family.
c. Government pays the premium: Centre 80% and State 20%.
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) अ आणि क
  • (D) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब

विधाने (अ) आणि (ब) खरी आहेत, तर विधान (क) चुकीचे आहे. - विधान (अ) खरे: RSBY अंतर्गत रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चासोबतच प्रत्येक भेटीसाठी रु. 100 प्रवास भत्ता (एका वर्षात कमाल रु. 1,000 पर्यंत) दिला जात होता. - विधान (ब) खरे: यात 5 सदस्यांच्या BPL...

+1.0 / -0.25
'सुक्ष्मवित्त' म्हणजे खालील क्षेत्रातील गरीबांना वित्तीय सेवा' पुरवणे होय,
1: ग्रामीण व नागरी
2: शहरातील उद्योगधंदे
3: महिला बचत गट
4: ग्रामीण उद्योग
EN 'Microfinance' refers to providing financial services to the poor in which sectors?
1: Rural and urban
2: Urban industries
3: Women's self-help groups
4: Rural industries
  • (A) ग्रामीण व नागरी
  • (B) शहरातील उद्योगधंदे
  • (C) महिला बचत गट
  • (D) ग्रामीण उद्योग
अचूक उत्तर: पर्याय (A) ग्रामीण व नागरी

'सूक्ष्मवित्त' (Microfinance) म्हणजे ग्रामीण व नागरी (Rural and urban - पर्याय 1) अशा दोन्ही क्षेत्रांमधील गरीब, अल्पभूधारक आणि वंचित घटकांना लहान रकमेची कर्जे, बचत, विमा व इतर वित्तीय सेवा पुरवणे होय. - सूक्ष्मवित्ताची व्याख्या केवळ ग्रामीण...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स