मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights) (पृष्ठ 8)
Human Resource Development & Human Rights — Indian Economy & Planning
'मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मानव संसाधन विकास व मानवी हक्क (HRD & Human Rights))
2 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 141 ते 160 (एकूण 1,708)a. मुल्ये हीच वर्तन विषयक नियमांचे वा सामाजिक नियमांचे आधार असतात.
b. मुल्ये ही व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनलेली असतात.
c. कोणत्याही समाजाची मुल्ये ही संघटित स्वरूपात असतात व परस्पर संबंधित मुल्यांची मिळूनच मुल्य व्यवस्था बनलेली असते.
वरीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
a. Values are the foundation of behavioral rules or social norms.
b. Values become an integral part of an individual's personality.
c. The values of any society exist in an organized structure, and interrelated values constitute a value system.
Which of the above statements is/are correct?
- (A) a आणि b
- (B) a, b आणि c
- (C) फक्त c
- (D) b आणि c
अचूक उत्तर: पर्याय (B) a, b आणि c
मूल्यांचे स्वरूप (Nature of Values) - विधानांचे विश्लेषण: 1. विधान a (सत्य): मूल्ये (Values) हीच समाजमान्य वर्तनविषयक नियमांचे आणि सामाजिक नियमनांचे (Norms) मूळ आधार असतात; मूल्यांवरूनच नियमने आकारास येतात (उदा. 'जीवनाची पवित्रता' हे मूल्य आहे, तर...
अ. भिन्न विचार करण्याची क्षमता
ब. दूरदृष्टी
क. लवचिकता आणि कल्पनांची मौलिकता
ड. चांगली स्मृती आणि बुद्धिमत्ता
इ. नैतिक संवेदनशीलता
फ. समस्या निराकरणासाठी उत्साही वृत्ती
ग. योजनेचे तपशील तयार करण्याची अक्षमता
a. Divergent thinking ability
b. Vision / Foresight
c. Flexibility and originality of ideas
d. Good memory and intelligence
e. Moral sensitivity
f. Enthusiastic attitude towards problem solving
g. Inability to prepare project details
- (A) अ, ब, क, ड, इ, फ, ग अचूक आहेत
- (B) अ, ब, क, ड, इ, फ अचूक आहेत
- (C) अ, क, ड, फ अचूक आहेत
- (D) ड, इ, फ, ग अचूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (B) अ, ब, क, ड, इ, फ अचूक आहेत
सृजनशील व्यक्तीची वैशिष्ट्ये (Characteristics of a Creative Person): मानसशास्त्रानुसार (उदा. टॉरेन्स, गिलफोर्ड) सृजनशील व्यक्तीमध्ये खालील गुणवैशिष्ट्ये आढळतात: 1. अ. भिन्न विचार करण्याची क्षमता (Divergent Thinking): एकाच समस्येवर अनेक नाविन्यपूर्ण...
अ) मानवी भांडवल निर्मिती, शिक्षण, आरोग्य आणि इतर कार्यक्रमातून करणे असे सुचविते की राज्याचे हस्तक्षेप लोकांचा विकास करण्यास आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी गरजेचे आहेत.
ब) मानव संसाधन व्यवस्थापन हस्तक्षेपातील प्रशिक्षण, ध्येय निश्चिती, लवचिक कामाचे वेळापत्रक, लाभ सहभागीत्व यांचा उत्पादकतेवर सकारात्मक प्रभाव असतो.
क) लहान उपक्रमाचा मालक बहुदा मानव संसाधन विकास व्यवस्थापक असतो त्यामुळे कर्मचारी क्षमता विकासाचे सकारात्मक परिणाम दिसण्याची संभाव्यता कमी असते.
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ
2: फक्त ब
3: अ आणि ब
4: फक्त क
a) Creating human capital through public education, health, and social programmes suggests that state intervention is essential to empower people and reduce poverty.
b) Human resource management interventions such as training, goal-setting, flexible work schedules, and gain-sharing exert a positive impact on labor productivity.
c) In a small business, the owner typically manages HR functions, therefore the likelihood of visible positive results in employee development is inherently low.
Alternative Answers:
1: Only a
2: Only b
3: a and b
4: Only c
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ आणि ब
- (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि ब
विधाने अ आणि ब योग्य आहेत. शिक्षण व आरोग्यासारख्या मानवी भांडवल निर्मितीमध्ये बाजारपेठ सर्वसमावेशक परिणाम देऊ शकत नाही, त्यामुळे शासकीय हस्तक्षेप अनिवार्य असतो. तसेच प्रशिक्षण, ध्येयनिश्चिती आणि लवचिक कामाचे वेळापत्रक यामुळे कामगारांची उत्पादकता...
अ) स्वातंत्र्यपूर्व काळात (1939) मध्ये भारताचे लोकसंख्या विषयक धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. राधाकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली.
ब) इ. सन 1949 मध्ये श्रीमती धनवंती रामाराव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कुटुंब नियोजन संस्था स्थापन करण्यात आली.
क) इ. सन 1971 मध्ये गर्भपाताचा कायदा मंजूर करुन गर्भपाताला कायदेशीर मान्यता देण्यात आली.
ड) कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे कुटुंब कल्याण कार्यक्रम असे पुनर्नामकरण सन 1977 मध्ये केले.
पर्यायी उत्तरे :
1: फक्त ब
2: अ आणि ब
3: ब, क आणि ड
4: वरीलपैकी नाही
a) In 1939, a sub-committee under Dr. Radhakamal Mukherjee was appointed by the National Planning Committee to frame population policy.
b) In 1949, the Family Planning Association of India (FPAI) was established under the leadership of Smt. Dhanvanthi Rama Rau.
c) In 1971, the Medical Termination of Pregnancy (MTP) Act was passed, providing legal sanction to abortions under specified conditions.
d) The Family Planning Programme was renamed the Family Welfare Programme in 1977.
Alternative Answers:
1: Only b
2: a and b
3: b, c and d
4: None of the above
- (A) फक्त ब
- (B) अ आणि ब
- (C) ब, क आणि ड
- (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही
दिलेली चारही विधाने ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहेत. 1939 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीने डॉ. राधाकमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंख्या उपसमिती नेमली; 1949 मध्ये धनवंती रामाराव यांनी FPAI ची स्थापना केली; 1971 मध्ये MTP कायदा संमत झाला; आणि 1977...
अ) कार्यक्षमतेचा मापनयोग्य पुरावा (Measurable evidence of efficiency)
ब) प्रभावाचा मापनयोग्य पुरावा (Measurable evidence of impact)
क) घटनावृत्त पुरावा (Anecdotal evidence)
ड) यशाचे गुणात्मक उपाय (Qualitative measures)
पर्यायी उत्तरे :
1: अ, ब विधाने योग्य आहेत.
2: अ, ब, क विधाने योग्य आहेत.
3: ड विधान योग्य आहे.
4: ब, क विधाने योग्य आहेत.
a) Measurable evidence of operational efficiency (cost per hire, time-to-fill, turnover)
b) Measurable evidence of business and capability impact (ROI on training, retention, performance growth)
c) Anecdotal evidence
d) Unstandardized qualitative measures
Alternative Answers:
1: Statements a and b are correct.
2: Statements a, b, and c are correct.
3: Only statement d is correct.
4: Statements b and c are correct.
- (A) अ, ब विधाने योग्य आहेत.
- (B) अ, ब, क विधाने योग्य आहेत.
- (C) ड विधान योग्य आहे.
- (D) ब, क विधाने योग्य आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ, ब विधाने योग्य आहेत.
मानव संसाधन विभागाचे शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन प्रामुख्याने कार्यक्षमतेचा मापनयोग्य पुरावा (उदा. भरतीचा वेळ, खर्च, रजा व्यवस्थापन) आणि प्रभावाचा मापनयोग्य पुरावा (उदा. उत्पादकतेतील वाढ, कर्मचाऱ्यांची टिकून राहण्याची क्षमता, प्रशिक्षण...
अ) ए आय सी टी ई ची निर्मिती नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली.
ब) ए आय सी टी ई अधिनियम 1987 मध्ये पारित करण्यात आला.
क) ए आय सी टी ई विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (UGC) शाखा आहे.
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ चुकीचे आहे.
2: फक्त ब चुकीचे आहे.
3: अ आणि ब चुकीची आहेत.
4: फक्त क चुकीचे आहे.
a) AICTE was created in November 1945.
b) The AICTE Act was passed by the Parliament in 1987.
c) AICTE is a subordinate branch of the University Grants Commission (UGC).
Alternative Answers:
1: Only a is incorrect.
2: Only b is incorrect.
3: a and b are incorrect.
4: Only c is incorrect.
- (A) फक्त अ चुकीचे आहे.
- (B) फक्त ब चुकीचे आहे.
- (C) अ आणि ब चुकीची आहेत.
- (D) फक्त क चुकीचे आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त क चुकीचे आहे.
अ) इ. सन 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले.
ब) इ. सन 2002 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर करण्यात आले.
क) इ. सन 2012 मध्ये राष्ट्रीय जलधोरण जाहीर करण्यात आले.
ड) इ. सन 2013 मध्ये अन्न सुरक्षा धोरण / कायदा जाहीर करण्यात आले.
पर्यायी उत्तरे :
1: वरील सर्व
2: अ, ब आणि ड
3: अ, क आणि ड
4: फक्त अ
a) In 2000, the National Population Policy (NPP-2000) was announced.
b) In 2002, the National Health Policy was announced.
c) In 2012, the updated National Water Policy was announced.
d) In 2013, the National Food Security Act was enacted.
Alternative Answers:
1: All of the above
2: a, b and d
3: a, c and d
4: Only a
- (A) वरील सर्व
- (B) अ, ब आणि ड
- (C) अ, क आणि ड
- (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (A) वरील सर्व
दिलेली सर्व विधाने बरोबर आहेत: - फेब्रुवारी 2000: राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (NPP 2000) - 2002: राष्ट्रीय आरोग्य धोरण (नंतर 2017 मध्ये नवीन धोरण आले) - 2012: सुधारित राष्ट्रीय जलधोरण - 2013: राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA 2013 - 10 सप्टेंबर 2013)...
अ) पुढे येणारे अनुमान 21 राज्ये आणि 1 संघराज्यक्षेत्र विचारात घेऊन मांडलेत.
ब) भारताची लोकसंख्या 121.1 कोटी वरून 151.8 कोटी इतकी वाढणे अपेक्षित आहे. (2011 पासून ते 2036 पर्यंत )
क) स्थूल जन्मदर 2011 ते 2015 मधील 19.6 पासून 2031-35 मध्ये 13.0 असा घटेल.
ड) वृद्ध लोकांची संख्या 10 कोटी (2011) पासून 2036 पर्यंत 23 कोटी अशी दुप्पटीहून अधिक वाढेल असे अपेक्षित आहे.
इ) लिंग गुणोत्तर 2011 मधील 943 वरून 2036 मध्ये 929 इतका घटेल.
पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब
2: क आणि ड
3: अ, ब, क आणि ड
4: फक्त इ
a) Projections were prepared covering 21 major States and 1 Union Territory.
b) India's population is projected to increase from 121.1 crore in 2011 to 151.8 crore by 2036.
c) The Crude Birth Rate is projected to decline from 19.6 (2011-15) to 13.0 in 2031-35.
d) The proportion of elderly persons (60+) is expected to more than double from 10.1 crore (2011) to nearly 23 crore by 2036.
e) The sex ratio of the total population is projected to decline from 943 in 2011 to 929 in 2036.
Alternative Answers:
1: a and b
2: c and d
3: a, b, c and d
4: Only e
- (A) अ आणि ब
- (B) क आणि ड
- (C) अ, ब, क आणि ड
- (D) फक्त इ
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब, क आणि ड
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 'लोकसंख्या अंदाज तंत्रज्ञान गटाच्या' (Technical Group on Population Projections 2011-2036) अहवालानुसार विधाने अ, ब, क आणि ड बरोबर आहेत. विधान इ चुकीचे आहे कारण या अहवालानुसार भारताचे लिंग गुणोत्तर घटणार नसून 2011...
ब) मानवाच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गातील किंवा पर्यावरणातील जे घटक उपयोगात आणले जातात त्या सर्व घटकांना संसाधने असे म्हणतात.
क) मानवी साधन संपत्ती म्हणजे संख्यात्मक व गुणात्मक लोकसंख्या होय.
ड) समाजातील सर्व लोकांचे ज्ञान, कौशल्य व क्षमता यामध्ये वृध्दी करण्याची प्रक्रिया म्हणजे मानव संसाधन विकास होय.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे / आहेत ?
1: यापैकी नाही
2: ब आणि क
3: ब, क आणि ड
4: अ आणि ब
b) Elements drawn from nature or the environment to satisfy human needs constitute natural resources.
c) Human resources encompass the quantitative size and qualitative capabilities of a population.
d) The process of enhancing the knowledge, skills, and capacities of people in society is defined as Human Resource Development (HRD).
Which of the above statement(s) is/are INCORRECT?
1: None of these
2: b and c
3: b, c and d
4: a and b
- (A) यापैकी नाही
- (B) ब आणि क
- (C) ब, क आणि ड
- (D) अ आणि ब
अचूक उत्तर: पर्याय (A) यापैकी नाही
चारही विधाने मानव संसाधन विकास आणि अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांनुसार पूर्णपणे बरोबर आहेत. कोणतीही गोष्ट जी मानवी गरजा भागवते तिला संसाधन म्हणतात; लोकसंख्येचे संख्यात्मक (आकार) व गुणात्मक (शिक्षण, आरोग्य, कौशल्य) पैलू म्हणजे मानवी संपत्ती; आणि...
अ) बाल मृत्यूचा दर दर हजारी जिवंत जन्मलेल्या बाळामागे 30 पेक्षा कमी करणे.
ब) माता मृत्यूचे प्रमाण प्रति 100000 जिवंत जन्मामागे 100 च्या खाली आणणे.
क) मुलींच्या उशिरा लग्न करण्याला प्रोत्साहन देणे, वयाच्या 18 पेक्षा आधी नाही, प्राधान्याने 20 वर्षानंतर करणे.
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ
2: अ आणि ब
3: ब आणि क
4: वरीलपैकी सर्व
a) Reduce Infant Mortality Rate (IMR) below 30 per 1,000 live births.
b) Bring Maternal Mortality Ratio (MMR) below 100 per 100,000 live births.
c) Promote delayed marriage for girls, strictly not earlier than 18 and preferably after 20 years of age.
Alternative Answers:
1: Only a
2: a and b
3: b and c
4: All of the above
- (A) फक्त अ
- (B) अ आणि ब
- (C) ब आणि क
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 (NPP-2000) मध्ये 2010 पर्यंत साध्य करावयाची 14 राष्ट्रीय सामाजिक-जनसांख्यिकी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये बालमृत्यू दर 30 च्या खाली आणणे, माता मृत्यू प्रमाण 100 च्या खाली आणणे आणि मुलींचे विवाहाचे वय 18...
अ) शालेयपूर्व शिक्षण पदविका (DPSE)
ब) बी.एड. (B.Ed.)
क) बी.पी.एड. (B.P.Ed.)
ड) एम्.एड. (M.Ed.)
इ) कला शिक्षण (दृक) पदविका
पर्यायी उत्तरे :
1: फक्त ब आणि क
2: फक्त अ आणि इ
3: फक्त ब आणि ड
4: वरील सर्व
a) Diploma in Pre-school Education (DPSE)
b) Bachelor of Education (B.Ed.)
c) Bachelor of Physical Education (B.P.Ed.)
d) Master of Education (M.Ed.)
e) Diploma in Visual Arts Education
Alternative Answers:
1: Only b and c
2: Only a and e
3: Only b and d
4: All of the above
- (A) फक्त ब आणि क
- (B) फक्त अ आणि इ
- (C) फक्त ब आणि ड
- (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व
NCTE कायदा, 1993 नुसार भारतातील शिक्षक प्रशिक्षणाशी संबंधित सर्व औपचारिक पदविका व पदवी अभ्यासक्रमांचे निकष व मान्यता NCTE द्वारे दिली जाते. यामध्ये DPSE, D.El.Ed., B.Ed., M.Ed., शारीरिक शिक्षणासाठी B.P.Ed. व M.P.Ed., तसेच कला व संगीत शिक्षक पदविका...
ब) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत राबविले जाते.
क) विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने रूसा या नावाने ही योजना सुरु केली.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने बरोबर आहे / आहेत ?
1: फक्त अ
2: ब आणि क
3: अ, ब आणि क
4: वरीलपैकी नाही
b) RUSA is centrally administered through the Ministry of Human Resource Development (now Ministry of Education).
c) The scheme was conceptualized and initiated jointly by the UGC and MHRD.
Which of the above statement(s) is/are correct?
1: Only a
2: b and c
3: a, b and c
4: None of the above
- (A) फक्त अ
- (B) ब आणि क
- (C) अ, ब आणि क
- (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क
तिन्ही विधाने बरोबर आहेत. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) हे ऑक्टोबर 2013 मध्ये बाराव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आले. ही योजना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (आता शिक्षण मंत्रालय) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांच्या...
ब) राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद (नॅक) ची स्थापना 1994 ला झाली असून, पहिले संचालक डॉ. अरुण निगवेकर हे होते.
क) अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना 1945 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणते विधान /विधाने चुकीचे आहे / आहेत ?
1: फक्त अ
2: यापैकी नाही
3: अ, ब आणि क
4: ब आणि क
b) National Assessment and Accreditation Council (NAAC) was established in 1994, with Dr. Arun Nigavekar as its founding Director.
c) The All India Council for Technical Education (AICTE) was established in 1945.
Which of the above statement(s) is/are INCORRECT?
1: Only a
2: None of these
3: a, b and c
4: b and c
- (A) फक्त अ
- (B) यापैकी नाही
- (C) अ, ब आणि क
- (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (B) यापैकी नाही
अ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, बडोदरा
ब) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट, ग्वालीयर
क) इंडियन इन्स्टिट्यूट of इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबाद
ड) इंडियन इन्स्टिट्यूट of इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, गुवाहाटी
इ) इंडियन इन्स्टिट्यूट of इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, कोटा
पर्यायी उत्तरे :
1: अ, ब आणि क
2: फक्त ड आणि इ
3: अ, ड आणि इ
4: फक्त अ
a) IIIT Vadodara
b) ABV-IIITM Gwalior
c) IIIT Allahabad
d) IIIT Guwahati
e) IIIT Kota
Alternative Answers:
1: a, b and c
2: Only d and e
3: a, d and e
4: Only a
- (A) अ, ब आणि क
- (B) फक्त ड आणि इ
- (C) अ, ड आणि इ
- (D) फक्त अ
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ड आणि इ
भारतातील IIIT चे दोन प्रकार आहेत: 5 संस्था पूर्णतः केंद्र सरकारद्वारे अनुदानित आहेत (ग्वाल्हेर, अलाहाबाद, जबलपूर, कांचीपुरम आणि कुर्नूल). उर्वरित IIITs (उदा. बडोदरा, गुवाहाटी, कोटा, पुणे, नागपूर) या केंद्र, राज्य आणि औद्योगिक भागीदारांच्या...
1: भारत
2: अमेरिका (USA)
3: जपान
4: चीन
1: India
2: United States of America (USA)
3: Japan
4: China
- (A) भारत
- (B) अमेरिका (USA)
- (C) जपान
- (D) चीन
अचूक उत्तर: पर्याय (B) अमेरिका (USA)
2012-13 च्या जागतिक आकडेवारीनुसार अमेरिकेच्या (USA) अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक (सुमारे 78% ते 79%) होता. तुलनेने जपानमध्ये हा वाटा सुमारे 73%, भारतात 57% आणि चीनमध्ये सुमारे 45% होता. 📌 MPSC परीक्षा टीप: विकसित अर्थव्यवस्थांचे...
अ) ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE)
ब) कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA)
क) इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च (ICHR)
ड) इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च (ICPR)
इ) इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR)
फ) विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)
पर्यायी उत्तरे :
1: फक्त अ आणि फ
2: अ, इ आणि फ
3: फक्त फ
4: वरीलपैकी सर्व
a) All India Council for Technical Education (AICTE)
b) Council of Architecture (CoA)
c) Indian Council of Historical Research (ICHR)
d) Indian Council of Philosophical Research (ICPR)
e) Indian Council of Social Science Research (ICSSR)
f) University Grants Commission (UGC)
Alternative Answers:
1: Only a and f
2: a, e and f
3: Only f
4: All of the above
- (A) फक्त अ आणि फ
- (B) अ, इ आणि फ
- (C) फक्त फ
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
दिलेल्या सर्व संस्था उच्च शिक्षण आणि प्रगत संशोधन क्षेत्रातील राष्ट्रीय शिखर वैधानिक/स्वायत्त परिषदा आहेत. UGC आणि AICTE हे उच्च व तंत्रशिक्षणाचे सर्वोच्च नियामक आहेत, CoA वास्तुकला शिक्षणाचे नियमन करते, तर ICHR, ICPR आणि ICSSR या मानव्यविद्या आणि...
- (A) पीएच.डी.
- (B) एम.फिल. (M.Phil.)
- (C) एम.सी.ए.
- (D) एम.पी.एड.
अचूक उत्तर: पर्याय (B) एम.फिल. (M.Phil.)
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) मधील उच्च शिक्षणाच्या पुनर्रचनेनुसार 'एम.फिल.' (Master of Philosophy - M.Phil.) हा पदव्युत्तर संशोधन पदवी कार्यक्रम पूर्णतः बंद (Discontinued) करण्यात आला आहे. आता 4 वर्षांच्या पदवीनंतर थेट 1 वर्षाचा पदव्युत्तर...
- (A) युजीसी (UGC)
- (B) एन सी टी ई (NCTE)
- (C) एन सी ई आर टी (NCERT)
- (D) नॅक (NAAC)
अचूक उत्तर: पर्याय (A) युजीसी (UGC)
ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शांती स्वरूप भटनागर हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) पहिले अध्यक्ष (1953 ते 1955) होते. तत्कालीन शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 28 डिसेंबर 1953 रोजी UGC चे औपचारिक उद्घाटन केले होते. 📌 MPSC परीक्षा टीप: डॉ...
अ) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची स्थापना नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली.
ब) निकष आणि मानकांच्या नियोजन, निर्मिती आणि निर्वाहासाठीचे हे वैधानिक प्राधिकरण आहे.
क) मान्यतेच्या माध्यमातून गुणवत्तेची हमी देणे.
ड) प्राधान्य क्षेत्रात निधी देणे, नियंत्रण करणे आणि मूल्यमापन करणे.
पर्यायी उत्तरे :
1: अ आणि ब
2: ब आणि क
3: क आणि ड
4: वरीलपैकी एकही नाही
a) AICTE was established in November 1945.
b) It is a statutory authority for the planned development, formulation, and maintenance of norms and standards in technical education.
c) Ensuring quality in technical education through institutional accreditation and approvals.
d) Funding, monitoring, and evaluating priority research and infrastructural schemes.
Alternative Answers:
1: a and b
2: b and c
3: c and d
4: None of the above
- (A) अ आणि ब
- (B) ब आणि क
- (C) क आणि ड
- (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही
- (A) राष्ट्रीय संस्था
- (B) ग्रंथालयांवर राष्ट्रीय आयोग (National Commission on Libraries)
- (C) राष्ट्रीय ई-नियतकालिक
- (D) राष्ट्रीय समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) ग्रंथालयांवर राष्ट्रीय आयोग (National Commission on Libraries)
सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालील 'राष्ट्रीय ज्ञान आयोगाने' (NKC - 2005) देशातील सार्वजनिक, शैक्षणिक व संशोधन ग्रंथालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि राष्ट्रीय ग्रंथालय चळवळीला चालना देण्यासाठी एका स्वतंत्र व स्वायत्त 'ग्रंथालयांवर राष्ट्रीय आयोग'...