अ) 31 मार्च, 2019 रोजी भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक आहे.
ब) 2019 - 20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधणीचे प्रमाण 36.5 किमी वरून 2020 – 21 मध्ये 40.5 किमी इतके लक्षणीय रित्या वाढले आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान / ने योग्य आहे / त ?
पर्यायी उत्तरे :
- (A) फक्त अ योग्य आहे
- (B) फक्त ब योग्य आहे
- (C) दोन्ही अ आणि ब चूक आहेत
- (D) दोन्ही अ आणि ब योग्य आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ योग्य आहे
भारतातील रस्ते वाहतूक: १. विधान (अ): ३१ मार्च २०१९ अखेर भारताचे रस्ते जाळे सुमारे ६३.८६ लाख किलोमीटर इतके विस्तीर्ण असून, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेनंतर (USA) भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रस्ते वाहतूक देश आहे. (विधान बरोबर) २...