(a) वाहतूकीत महत्तम कार्यक्षमता साधणे.
(b) आर्थिक विधी (मार्गिका) विकसित करणे.
(c) सागरकिनारे आणि बंदरे यांची जोडणी सुधारणे.
पर्यायी उत्तरे
- (A) (a) आणि (b) फक्त
- (B) (b) आणि (c) फक्त
- (C) (a) आणि (c) फक्त
- (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व
भारतमाला परियोजनेची उद्दिष्टे (Bharatmala Pariyojana): केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू केलेल्या भारतमाला परियोजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत: १. (a) वाहतुकीत महत्तम कार्यक्षमता साधणे: लॉजिस्टिक...