अ. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते.
ब. नद्यामधे वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे.
क. फ्रांसिस्को मेंडझ यांच्या उर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना 'अमेझॉन गांधी ' म्हणून संबोधतात.
a. Dumping hazardous waste into the soil reduces biodiversity.
b. Deforestation is a cause of frequent flooding in rivers.
c. Francisco Mendes is referred to as the 'Amazon Gandhi' due to his work in the energy sector.
- (A) फक्त विधान क बरोबर आहे
- (B) फक्त विधान अ बरोबर आहे
- (C) फक्त विधान अ आणि ब बरोबर आहेत
- (D) विधान अ, ब आणि क बरोबर आहेत