कारण (R) : परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण (भौतिक आणि अजैविक घटक) आणि जैविक घटक (मानव, प्राणी, सूक्ष्मजीव आणि वनस्पती) एकाच चौकटीत एकत्र राहतात.
खालीलपैकी कोणते बरोबर आहे ?
Reason (R): An ecosystem is a unified concept wherein the physical environment (abiotic factors) and biotic components (humans, animals, microorganisms, and plants) coexist within a single framework.
Which of the following is correct?
- (A) दोन्ही, (A) व (R) अचूक असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
- (B) दोन्ही, (A) व (R) अचूक आहेत, परंतु (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण नाही.
- (C) (A) अचूक आहे, परंतु (R) हे चूक आहे.
- (D) (A) चूक आहे, परंतु (R) हे अचूक आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) दोन्ही, (A) व (R) अचूक असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
योग्य उत्तर: पर्याय १ (दोन्ही, (A) व (R) अचूक असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.) सविस्तर विश्लेषण: परिसंस्था आणि नैसर्गिक संसाधने: 1. प्रतिपादन (A) अचूक आहे: परिसंस्था ही एक समृद्ध नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे, कारण ती मानवाला आणि सर्व...