- (A) उष्णकटिबंधीय वर्षावने
- (B) खारफुटीची वने किंवा कांदळवन (Mangrove Forests)
- (C) पर्वतीय वने (Montane Forests)
- (D) काटेरी झुडुपांची वने
अचूक उत्तर: पर्याय (B) खारफुटीची वने किंवा कांदळवन (Mangrove Forests)
अचूक उत्तर: पर्याय (2) खारफुटीची वने किंवा कांदळवन (Mangrove Forests) गंगा-ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश व खारफुटी वने: - सुंदरबन खारफुटी परिसंस्था (Sundarbans Delta): - गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमामुळे भारत आणि बांगलादेशच्या...