🌿 पर्यावरण व जैवविविधता • TOPIC PRACTICE HUB

पर्यावरण, परिसंस्था व प्रदूषण नियंत्रण (पृष्ठ 9)

Ecology, Ecosystems & Pollution Control — Environment, Ecology & Biodiversity

'पर्यावरण, परिसंस्था व प्रदूषण नियंत्रण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 264 MCQs
विषय विभाग पर्यावरणशास्त्र
पृष्ठ क्रमांक 9 / 14
🎯 MPSC राज्यसेवा 🎯 आरोग्य विभाग 🎯 जिल्हा परिषद (ZP)

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in पर्यावरण, परिसंस्था व प्रदूषण नियंत्रण)

2 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 161 ते 180 (एकूण 264)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या विधानांचा पर्यावरण आघात मूल्यनिर्धारण (EIA) साठी समावेश करावा?
अ) नियोजित प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याआधी पर्यावरण परिस्थीतींचा आढावा घेणे
ब) पर्यायी प्रकल्पांचा विचार करणे
क) अपरिहार्य प्रतिकूल परिणामांबाबत प्रतिपादन
ड) समाजासाठी नफा-नूकसानीचे मूल्यमापन करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following should be included in an Environmental Impact Assessment (EIA)?
a. Baseline environmental review prior to implementation of the proposed project
b. Consideration of alternative projects
c. Identification of unavoidable adverse environmental impacts
d. Cost-benefit analysis for society
Alternative Answers:
  • (A) फक्त अ, क, ड
  • (B) फक्त ब, क, ड
  • (C) फक्त अ, ब, क
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

योग्य उत्तर: पर्याय ४ (वरील सर्व) सविस्तर विश्लेषण: पर्यावरण आघात मूल्यनिर्धारण (Environmental Impact Assessment - EIA): 1. EIA चे घटक: कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पाला (उदा. धरणे, कारखाने, महामार्ग) मंजुरी देण्यापूर्वी त्याच्या पर्यावरणावरील...

+1.0 / -0.25
संयुक्त राष्ट्र संघाने 1977 मधे नैरोबी येथे कोणत्या विषयावर परिषद घेतली होती?
EN On which subject did the United Nations convene a major conference (UNCOD) in Nairobi in 1977?
  • (A) वन्यप्राणी संरक्षण
  • (B) जल प्रदूषण
  • (C) वाळवंटीकरण
  • (D) ओझोन पातळीतील घट
अचूक उत्तर: पर्याय (C) वाळवंटीकरण

योग्य उत्तर: पर्याय ३ (वाळवंटीकरण / Desertification) सविस्तर विश्लेषण: नैरोबी परिषद १९७७ (UNCOD): 1. परिषद: संयुक्त राष्ट्रसंघाने २९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर १९७७ या कालावधीत केनियाची राजधानी नैरोबी येथे 'वाळवंटीकरणावरील संयुक्त राष्ट्र परिषद' (United...

+1.0 / -0.25
किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना ही किनारी प्रदेशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी काढलेली आहे. अंदमान आणि निकोबार द्वीप समुहासाठी कोणती किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना लागू आहे?
EN Coastal Regulation Zone (CRZ) notifications are issued for environmental protection of coastal regions. Which Coastal Regulation Zone classification applies to the Andaman and Nicobar Islands?
  • (A) किनारा नियमन क्षेत्र अधिमसूचना - I
  • (B) किनारा नियमन क्षेत्र अधिमसूचना - II
  • (C) किनारा नियमन क्षेत्र अधिमसूचना - III
  • (D) किनारा नियमन क्षेत्र अधिमसूचना - IV.
अचूक उत्तर: पर्याय (D) किनारा नियमन क्षेत्र अधिमसूचना - IV.

योग्य उत्तर: पर्याय ४ (किनारा नियमन क्षेत्र अधिमसूचना - IV / Island Protection Zone) सविस्तर विश्लेषण: किनारा नियमन क्षेत्र (CRZ) आणि अंदमान-निकोबार बेटे: 1. CRZ वर्गीकरण: - CRZ-I: पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे (खारफुटी, प्रवाळ, राष्ट्रीय...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता घटक हरित गृह परिणामास कारणीभूत ठरत नाही?
EN Which of the following factors/gases does not contribute to the greenhouse effect?
  • (A) कार्बन डायऑक्साईड (CO2)
  • (B) मिथेन (CH4)
  • (C) डायनायट्रोजन ऑक्साइड (N2O)
  • (D) अमोनिया (NH3)
अचूक उत्तर: पर्याय (D) अमोनिया (NH3)

योग्य उत्तर: पर्याय ४: अमोनिया (NH₃) स्पष्टीकरण: दिलेल्या पर्यायांपैकी अमोनिया (NH₃) हा वायू 'हरितगृह परिणाम' (Greenhouse Effect) घडवून आणण्यास कारणीभूत ठरत नाही. तुलनात्मक विश्लेषण: १. कार्बन डायऑक्साईड (CO₂): मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीस...

+1.0 / -0.25
कोणता वायू 'ग्रीन हाऊस इफेक्ट' ला कारणीभूत असतो?
EN Which gas is responsible for the 'greenhouse effect'?
  • (A) कार्बन डायऑक्साईड
  • (B) ऑक्सीजन
  • (C) नायट्रोजन
  • (D) ओझोन
अचूक उत्तर: पर्याय (A) कार्बन डायऑक्साईड

योग्य उत्तर: पर्याय १: कार्बन डायॉक्साईड स्पष्टीकरण: कार्बन डायॉक्साईड (CO₂) हा मानवनिर्मित जागतिक 'ग्रीन हाऊस इफेक्ट' (हरितगृह परिणाम) साठी जबाबदार असणारा सर्वात प्रमुख वायू आहे. महत्त्वाचे पैलू: १. योगदान: जागतिक हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात...

+1.0 / -0.25
जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (201 1) खालील्नपैकी कोणता देशसर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो?
EN According to the World Resources Institute (2011), which of the following countries is the largest carbon emitter?
  • (A) यू.एस.ए.
  • (B) रशिया
  • (C) भारत
  • (D) चीन
अचूक उत्तर: पर्याय (D) चीन

योग्य उत्तर: पर्याय ४: चीन स्पष्टीकरण: जागतिक संसाधन संस्था (World Resources Institute - WRI) आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) च्या अहवालानुसार, जगातील सर्वात मोठा कार्बन उत्सर्जक देश चीन (China) हा आहे. जागतिक कार्बन उत्सर्जनाची स्थिती: १. चीन...

+1.0 / -0.25
मोटार वाहनामधील धूर सोडणाऱ्या नळीच्या शेवटी बसवलेल्या ........... मुळे बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनॉक्साईडचे रूपांतर शुद्ध ऑक्सीजन मध्ये होते.
EN In motor vehicles, the ........... installed in the exhaust system converts toxic carbon monoxide into harmless emissions:
  • (A) फील्टर्स
  • (B) इएसपी
  • (C) थर्मोरिअक्टर
  • (D) पोल्यूशन रोज
अचूक उत्तर: पर्याय (C) थर्मोरिअक्टर

योग्य उत्तर: पर्याय ३: थर्मोरिअक्टर / कॅटॅलिटिक कन्व्हर्टर स्पष्टीकरण: मोटार वाहनांच्या धूर सोडणाऱ्या एक्झॉस्ट पाईपमध्ये बसवलेल्या थर्मोरिअक्टर / कॅटॅलिटिक कन्व्हर्टर (Catalytic Converter) या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेमुळे इंजिनातून बाहेर पडणाऱ्या...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली ती चुकीची आहेत?
अ) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण
ब) हिंस्र प्राणी ब वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे
क) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे.
ड) प्राण्यांचा विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following steps for the conservation of biodiversity is incorrect?
a. Conservation of useful plants and animals
b. International commercial trading of wild animals and plants
c. Regulating hunting of wild animals
d. Protecting resting and feeding habitats of animals
Alternative Answers:
  • (A) अ आणि ब
  • (B) क आणि ड
  • (C) फक्त ब
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त ब

योग्य उत्तर: पर्याय ३ (फक्त ब) सविस्तर विश्लेषण: जैवविविधता संवर्धनासाठी उचललेली पावले: 1. विधान (ब) चुकीचे पाऊल आहे: 'हिंस्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे' (International commercial trading of wild animals and plants) हे संवर्धनाचे...

+1.0 / -0.25
तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये-
अ) दांत अणकुचीदार असतात.
ब) आतडे आखुड असते.
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
EN In carnivores compared to herbivores:
a. Teeth are sharp and pointed.
b. The intestine is shorter.
Which of the two statements above is/are correct?
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही अ आणि ब
  • (D) दोन्ही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही अ आणि ब

योग्य उत्तर: पर्याय ३ (दोन्ही अ आणि ब) सविस्तर विश्लेषण: तृणभक्षक (शाकाहारी) आणि मांसभक्षक प्राण्यांमधील शरीररचनात्मक फरक: 1. विधान (अ) बरोबर: मांसभक्षकांमध्ये मांस फाडण्यासाठी आणि पकडण्यासाठी सुळे (Canines) हे दात अत्यंत अणकुचीदार, तीक्ष्ण आणि लांब...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांचा विचार करा :
अ) क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करून ते कमी करण्याचा करार संमत करणे असा होता.
ब) कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापार व्यवस्था सुरू.
पर्यायी उत्तरे :
EN Consider the following two statements :

(a) Human insulin was not available until 1982.

(b) Insulin until then was the major product of meat industry.

Now state which of the two above statements is correct?
  • (A) अ आणि ब दोन्ही विधाने खरे आहेत.
  • (B) अ आणि ब दोन्ही विधाने खोटे आहेत.
  • (C) फक्त अ विधान बरोबर आहे.
  • (D) फक्त ब विधान बरोबर आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब दोन्ही विधाने खरे आहेत.

योग्य उत्तर: पर्याय १ (अ आणि ब दोन्ही विधाने खरे आहेत.) सविस्तर विश्लेषण: क्योटो करार आणि कार्बन व्यापार प्रणाली: 1. विधान (अ) खरे आहे: क्योटो परिषदेचा (COP-3, 1997) मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढीवर चर्चा करून वातावरणातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणत्या राज्याने 'भारतीय हत्ती' हा आपला 'राज्य प्राणी' म्हणून घोषित केलेला नाही ?
EN Which of the following States has not declared the 'Indian Elephant' as its State Animal?
  • (A) केरळ
  • (B) तामिळनाडू
  • (C) कर्नाटक
  • (D) झारखंड
अचूक उत्तर: पर्याय (B) तामिळनाडू

योग्य उत्तर: पर्याय २ (तामिळनाडू / Tamil Nadu) सविस्तर विश्लेषण: राज्यांचे राज्य प्राणी आणि भारतीय हत्ती: 1. भारतीय हत्ती (Indian Elephant - *Elephas maximus indicus*): हा खालील तीन राज्यांचा अधिकृत 'राज्य प्राणी' (State Animal) आहे: - केरळ...

+1.0 / -0.25
पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम .......... या ब्रिटिश पर्यावरणतज्ञाने मांडली.
EN The concept of ecological pyramids for analyzing trophic levels was first introduced in 1927 by which British ecologist?
  • (A) चार्ल्स एल्टन (1927)
  • (B) लिंडमन् (1942)
  • (C) ई.पी. ओडूम (1971)
  • (D) वरील पैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) चार्ल्स एल्टन (1927)

योग्य उत्तर: पर्याय १ (चार्ल्स एल्टन, 1927 / Charles Elton) सविस्तर विश्लेषण: पर्यावरण मनोरा (Ecological Pyramid): 1. संकल्पना व शास्त्रज्ञ: परिसंस्थेतील विविध पोषणस्तरांचे (Trophic Levels) आलेखीय सादरीकरण करण्यासाठी 'पर्यावरण मनोरा' (Ecological...

+1.0 / -0.25
युनायटेड नेशनने खालीलपैकी कोणते वर्ष पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले?
EN Which of the following years was observed by the United Nations as the International Year of Ecotourism?
  • (A) 2002
  • (B) 2010
  • (C) 2012
  • (D) 2016
अचूक उत्तर: पर्याय (A) 2002

योग्य उत्तर: पर्याय १ (2002) सविस्तर विश्लेषण: पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष (International Year of Ecotourism): 1. संयुक्त राष्ट्रांची घोषणा: संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) २००२ हे वर्ष अधिकृतपणे 'आंतरराष्ट्रीय पर्यावरण पर्यटन वर्ष'...

+1.0 / -0.25
पर्यावरण विषयक पहिल्या जागतिक परिषदेमध्ये कोणत्या समस्यांची चर्चा झाली?
अ) पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक व रासायनिक प्रदूषण
ब) अवर्षण, भूकंप, हरितगृह परिणाम
क) चाळवटीकरण, पूर, भूमीपात
ड) हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, आम्लपर्जन्य
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
EN Which problems were discussed in the first World Conference on Environment (Stockholm 1972)?
a. Environmental pollution, industrial and chemical pollution
b. Drought, earthquakes, greenhouse effect
c. Desertification, floods, landslides
d. Greenhouse effect, ozone depletion, acid rain
Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) अ फक्त
  • (B) अ व ब फक्त
  • (C) अ ब ड फक्त
  • (D) क व ड फक्त
अचूक उत्तर: पर्याय (C) अ ब ड फक्त

योग्य उत्तर: पर्याय ३: अ, ब, ड फक्त स्पष्टीकरण: स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे इ.स. १९७२ मध्ये भरलेल्या 'मानवी पर्यावरणावरील पहिल्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये' (Stockholm Conference 1972) जागतिक पर्यावरण समस्यांवर विस्तृत चर्चा झाली. परिषदेतील...

+1.0 / -0.25
भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?
EN Which of the following is the first State in India to have 100 percent households with tap water connection, that is ‘Har Ghar Jal Rajya’?
  • (A) अरुणाचल प्रदेश
  • (B) छत्तीसगढ
  • (C) हिमाचल प्रदेश
  • (D) गुजरात
अचूक उत्तर: पर्याय (C) हिमाचल प्रदेश

योग्य उत्तर: पर्याय ३: हिमाचल प्रदेश स्पष्टीकरण: भारतातील पहिले 'कार्बन-मुक्त राज्य' (First Carbon Free / Neutral State) होण्याचा ऐतिहासिक मान हिमाचल प्रदेश या राज्याने मिळवला आहे. महत्त्वाचे पैलू: १. हरित कृती आराखडा: हिमाचल प्रदेश सरकारने...

+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
EN Which of the following gases is most responsible for the depletion of dissolved oxygen in water?
  • (A) नायट्रोजन
  • (B) सल्फर डायऑक्साईड
  • (C) कार्बन डायऑक्साईड
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (A) नायट्रोजन

योग्य उत्तर: पर्याय १: नायट्रोजन (Nitrogen / रासायनिक खतातील नायट्रेट्स) स्पष्टीकरण: पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचा (Dissolved Oxygen - DO) क्षय करून जलीय परिसंस्था नष्ट करण्यास नायट्रोजन (नायट्रोजनयुक्त रासायनिक खते व सांडपाणी) हा घटक सर्वाधिक...

+1.0 / -0.25
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) जागतिक सरासरी तापमान वाढ औद्योगिकरणपूर्वीच्या संदर्भात 2 डिग्री मर्यादेपर्यंत ठेवण्यास ग्रीन हाऊस गॅसेस (2050 पावेतो) 2010 च्या तुलनेत 30% ने कमी करणे अपेक्षित आहे.
ब) ओझोन हा प्राणवायूचा 3 अणु रेणू आहे.
पर्यायी उत्तरे:
EN Which of the following two statements is correct? a) The National Sample Survey Organization was established in 1950 and restructured in 1970. b) The results of all these surveys are summarized in the organization's annual technical manual - Surveys.
  • (A) केवळ अ
  • (B) केवळ ब
  • (C) दोन्ही
  • (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) केवळ ब

+1.0 / -0.25
भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?
EN Which of the following is the first State in India to have 100 percent households with tap water connection, that is ‘Har Ghar Jal Rajya’?
  • (A) अरूणाचल प्रदेश
  • (B) छतीसगढ
  • (C) हिमाचल प्रदेश
  • (D) गुजरात
अचूक उत्तर: पर्याय (C) हिमाचल प्रदेश

योग्य उत्तर: पर्याय ३: हिमाचल प्रदेश स्पष्टीकरण: भारतातील पहिले 'कार्बन-मुक्त राज्य' (First Carbon Free State) म्हणून हिमाचल प्रदेश या राज्याने देशात अग्रगण्य कामगिरी केली आहे. महत्त्वाचे पैलू: १. कार्बन न्यूट्रॅलिटी आराखडा: हिमाचल प्रदेश सरकारने...

+1.0 / -0.25
अन्नजाळी काय आहे?
EN What is a food web?
  • (A) हे एक विविध अन्न साखळींचे एकत्रीकरण आहे.
  • (B) हा एक जैवविविधतेचा गट्टा आहे.
  • (C) हा एक ऊर्जा स्तराचा प्रकार आहे.
  • (D) हे एक हवामान बदलाचे कार्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (A) हे एक विविध अन्न साखळींचे एकत्रीकरण आहे.

योग्य उत्तर: पर्याय १ (हे एक विविध अन्न साखळींचे एकत्रीकरण आहे.) सविस्तर विश्लेषण: अन्नजाळी (Food Web): 1. व्याख्या: परिसंस्थेतील ऊर्जा आणि पोषणद्रव्यांच्या वहनासाठी जेव्हा अनेक अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडल्या जातात आणि त्यांचे एकत्रीकरण होते, तेव्हा...

+1.0 / -0.25
पर्यावरण विकासाच्या दृष्टीने तंत्रज्ञान जोपासतांना कोणत्या दोन गोष्टी साभांळाव्या लागतात?
अ) प्रदूषण नियंत्रित ठेवणे.
ब) उद्योगधंदे वाढीचा वेग नियंत्रित ठेवणे.
क) नाशबंत किंवा क्षय पदार्थांचा वापर नियंत्रित करणे.
ड) पुनर्नवीकरणीय संपदांच्या पुनरुत्पादनाचा वेग वाढविणे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
EN While harnessing technology from the perspective of sustainable environmental development, which aspects must be maintained?
a. Controlling pollution
b. Regulating the pace of industrial growth
c. Regulating the use of exhaustible resources
d. Accelerating the regeneration rate of renewable resources
Alternative Answers:
  • (A) अ फक्त
  • (B) क व ड फक्त
  • (C) ब व क फक्त
  • (D) अ व ब फक्त
अचूक उत्तर: पर्याय (B) क व ड फक्त

अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स