- (A) राजर्षि शाहू महाराज
- (B) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- (C) महात्मा फुले
- (D) महर्षि कर्वे
अचूक उत्तर: पर्याय (D) महर्षि कर्वे
योग्य उत्तर: पर्याय ४ (महर्षि कर्वे) स्पष्टीकरण: • ग्रामीण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९३६ मध्ये 'ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ' ची स्थापना केली. • ग्रामीण भागातील दुर्गम खेड्यापाड्यांत प्राथमिक...