- (A) म.गो.रानडे
- (B) रामचंद्रपंत कुलकर्णी
- (C) वासुदेव बळवंत फडके
- (D) सिताराम गोकाक
अचूक उत्तर: पर्याय (C) वासुदेव बळवंत फडके
योग्य उत्तर: पर्याय ३ (वासुदेव बळवंत फडके) स्पष्टीकरण: • भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मणराव इंदापूरकर यांच्या सहकार्याने १८७४ मध्ये पुण्यात 'पुना नेटिव्ह...