✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 370)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 370 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 7,381 ते 7,400 (एकूण 8,690)
प्रश्न #7381 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
साध्या भविष्यकाळाचे वाक्य सांगा.
  • (A) १) त्याचे श्रम कमी आहेत.
  • (B) २) त्याचे श्रम कमी होतात.
  • (C) ३) त्याचे श्रम कमी होतील
  • (D) ४) त्याचे श्रम कमी होते..
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) त्याचे श्रम कमी होतील

त्याचे श्रम कमी होतील) • विश्लेषण: साधा भविष्यकाळ : -भविष्यात घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. • विश्लेषण: १) पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन. • विश्लेषण: -संकेतदर्शक वाक्यातून साधा भविष्यकाळ दर्शविला जातो. • विश्लेषण: १) जर तू...

प्रश्न #7382 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज" ?
या वाक्यातील काळ ओळखा.
  • (A) १) अपूर्ण भविष्यकाळ
  • (B) २) पूर्ण भविष्यकाळ
  • (C) ३) अपूर्ण वर्तमानकाळ
  • (D) ४) पूर्ण वर्तमानकाळ
अचूक उत्तर: पर्याय (A) १) अपूर्ण भविष्यकाळ

प्रश्न #7383 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मधू लाडू खात असतो. या वाक्याचे रीति भविष्यकाळी रूप कोणते ?
  • (A) १) मधू लाडू खात असे.
  • (B) २) मधू लाडू खात जाईल.
  • (C) ३) मधूने लाडू खाल्ला असेल.
  • (D) ४) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) २) मधू लाडू खात जाईल.

प्रश्न #7384 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रीति भूतकाळाचे उदाहरण
  • (A) १) सुरेश गीत गात असे.
  • (B) २) सुरेश गीत गात असेल.
  • (C) ३) सुरेश गीत गात असतो.
  • (D) ४) सुरेश गीत गात राहील.
अचूक उत्तर: पर्याय (A) १) सुरेश गीत गात असे.

प्रश्न #7385 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अमिता हे काम चांगले करील' याचे रीतिभूतकाळ वापरून कसे रूपांतर होईल ?
  • (A) १) अमिताने हे काम चांगले केले.
  • (B) २) अमिताने हे काम चांगले केले होते.
  • (C) ३) अमिता हे काम चांगले करी.
  • (D) ४) अमिता हे काम चांगले करत असावी
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) अमिता हे काम चांगले करी.

अमिता हे काम चांगले करी.) • विश्लेषण: रीती भूतकाळ : • विश्लेषण: भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. • विश्लेषण: १) मी नदीकाठी खेळत असे. • विश्लेषण: २) तो खोटे बोलत असे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत...

प्रश्न #7386 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अपूर्ण भविष्याकाळाचे उदाहरण ओळखा.
  • (A) १) सुधाने निबंध लिहिला असेल
  • (B) २) सुधा निबंध लिहिणार असेल
  • (C) ३) सुधा निबंध लिहित राहिल
  • (D) ४) सुधा निबंध लिहित असेल
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) सुधा निबंध लिहित असेल

प्रश्न #7387 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मी पत्र वाचतो. या साधा वर्तमानकाळ असलेल्या वाक्याचे रीति भूतकाळात रूपांतर कसे होईल?
  • (A) १) मी पत्र वाचले
  • (B) २) मी पत्र वाचत असे
  • (C) ३) मी पत्र वाचत होते
  • (D) ४) मी पत्र वाचत असेन
अचूक उत्तर: पर्याय (B) २) मी पत्र वाचत असे

प्रश्न #7388 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शब्द जातींचे प्रमुख प्रकार किती?
  • (A) दोन
  • (B) चार
  • (C) सहा
  • (D) आठ
अचूक उत्तर: पर्याय (A) दोन

विश्लेषण: शब्दाचे प्रमुख प्रकार 2 आहे • विश्लेषण: 1)विकारी • विश्लेषण: 2)अविकारी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण...

प्रश्न #7389 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शब्दांच्या जाती किती ?
  • (A) चार
  • (B) पाच
  • (C) दोन
  • (D) आठ
अचूक उत्तर: पर्याय (D) आठ

विश्लेषण: नाम- व्यक्ती, वस्तू, ठिकाण, भावना यांची नावे सांगणारे शब्द. उदा. – राम, नदी, पुणे, आनंद सर्वनाम- नामाऐवजी वापरले जाणारे शब्द. • विश्लेषण: उदा. – तो, ती, ते, आपण, आम्ही विशेषण - नाम वा सर्वनामाचे गुणधर्म सांगणारे शब्द. • विश्लेषण: उदा. –...

प्रश्न #7390 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते ?
  • (A) सूड
  • (B) वचपा
  • (C) विकार
  • (D) आजार
अचूक उत्तर: पर्याय (C) विकार

प्रश्न #7391 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी चुकीची वाक्ये सांगा :
(अ) शब्दांच्या आठ जाती आहेत.
(ब) शब्दांची कार्ये आठ प्रकारची आहेत.
(क) एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो.
(ड) जात बदलली तरी अर्थ बदलत नाही.
  • (A) अ व ब
  • (B) ब व क
  • (C) अ व ड
  • (D) क व ड
अचूक उत्तर: पर्याय (D) क व ड

विश्लेषण: -शब्दांच्या आठ जाती आहेत. -शब्दांची कार्ये आठ प्रकारची आहेत. • विश्लेषण: -एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात वेगवेगळे कार्य करतो. • विश्लेषण: -जात बदलली तरी अर्थ बदलतो 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...

प्रश्न #7392 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील पर्याय योग्य की अयोग्य ते सांगा.
अ) जे शब्द, दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना 'उभयान्वयी' असे म्हणतात.
ब) जे शब्द, दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना 'शब्दयोगी' म्हणतात.
  • (A) (अ) योग्य
  • (B) (ब) योग्य
  • (C) (अ) अयोग्य
  • (D) (अ) आणि (ब) अयोग्य
अचूक उत्तर: पर्याय (A) (अ) योग्य

योग्य) • विश्लेषण: शब्दयोगी अव्यय -ज्या अव्ययामुळे नाम/सर्वनाम यांचा इतर शब्दांशी संबंध स्पष्ट होतो त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. • विश्लेषण: तो शाळेत गेला.ती पेन माझ्यासाठी आणली.पुस्तक टेबलावर ठेवले आहे.उभयान्वयी अव्यय -ज्या अव्ययामुळे दोन शब्द...

प्रश्न #7393 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ?
  • (A) अविकारी
  • (B) विकारी
  • (C) एकवचनी
  • (D) अनेकवचनी
अचूक उत्तर: पर्याय (B) विकारी

प्रश्न #7394 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गाळलेला शब्द भरा.
'अव्ययालाच......... म्हणतात.'
  • (A) विकारी शब्द
  • (B) पद
  • (C) अविकारी शब्द
  • (D) विकृती
अचूक उत्तर: पर्याय (C) अविकारी शब्द

विश्लेषण: अविकारी शब्द -ज्या शब्दांचे रूप लिंग, वचन, पुरुष, कारक, काळ यानुसार बदलत नाहीत त्यांना अविकारी शब्द म्हणतात • विश्लेषण: अविकारी शब्दांच्या ४ जातीक्रियाविशेषण → क्रियेला विशेष अर्थ देतात.उदा.: तो हळू चालतो, ती छान गाते.उभयान्वयी अव्यय → दोन...

प्रश्न #7395 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अंधारी' या शब्दाची जात कोणती?
  • (A) नाग
  • (B) सर्वनाम
  • (C) विशेषण
  • (D) क्रियाविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (C) विशेषण

प्रश्न #7396 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शब्दप्रकार (शब्दजाती) ओळखा - आपण
  • (A) नाम
  • (B) सामान्यनाम
  • (C) सर्वनाम
  • (D) भाववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) सर्वनाम

विश्लेषण: ज्या शब्दांचा उपयोग नामाऐवजी केला जातो त्यांना सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: म्हणजेच, वारंवार नाम न वापरता त्याऐवजी वापरलेले शब्द म्हणजे सर्वनाम. • विश्लेषण: उदा. राम शाळेत गेला. तो अभ्यास करतो. • विश्लेषण: सीता गोड गाते. ती सुंदर आहे. 📌...

प्रश्न #7397 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अविकारी शब्द म्हणजे काय?
  • (A) अव्ययांना 'अविकारी शब्द' असे म्हणतात
  • (B) नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद असलेले शब्द
  • (C) वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द.
  • (D) विकृती असलेले शब्द
अचूक उत्तर: पर्याय (A) अव्ययांना 'अविकारी शब्द' असे म्हणतात

विश्लेषण: अविकारी शब्द -ज्या शब्दांचे रूप लिंग, वचन, पुरुष, कारक, काळ यानुसार बदलत नाहीत त्यांना अविकारी शब्द म्हणतात 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत...

प्रश्न #7398 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"हिरवीगार" या शब्दाची जात ओळखा.
  • (A) नाम
  • (B) विशेषण
  • (C) क्रिया विशेषण
  • (D) शब्दयोगी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषण

विश्लेषण: विशेषण -ज्या शब्दांमुळे नाम किंवा सर्वनामाचे गुणधर्म, अवस्था, संख्या वा स्वरूप कळते त्यांना विशेषण म्हणतात. • विश्लेषण: उदा- सुंदर फूल उमलले. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...

प्रश्न #7399 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"लवकर" या शब्दाची जात ओळखा.
  • (A) क्रियाविशेषण
  • (B) उभयान्वयी अव्यय
  • (C) क्रियापद
  • (D) यापैकी काहीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) क्रियाविशेषण

विश्लेषण: क्रियाविशेषण -ज्या शब्दांमुळे क्रियापद, विशेषण किंवा दुसरे क्रियाविशेषण यांचे विशेष समजते, त्यांना क्रियाविशेषण म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...

प्रश्न #7400 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खारट - खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा.
  • (A) सर्वनाम
  • (B) विशेषण
  • (C) क्रियापद
  • (D) क्रियाविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषण

विश्लेषण: विशेषण -ज्या शब्दांमुळे नाम किंवा सर्वनामाचे गुणधर्म, अवस्था, संख्या वा स्वरूप कळते त्यांना विशेषण म्हणतात. • विश्लेषण: उदा- सुंदर फूल उमलले. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स