✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 372)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 372 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 7,421 ते 7,440 (एकूण 8,690)
प्रश्न #7421 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
चक्रपाणि' या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.
  • (A) १) मध्यमपद लोपी समास
  • (B) २) समाहार द्वंद्व
  • (C) ३) अव्ययी भाव
  • (D) ४) बहुब्रीही
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) बहुब्रीही

बहुब्रीही) • विश्लेषण: बहुब्रीही समास • विश्लेषण: या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसन्या पदाचे विशेषण असते. • विश्लेषण: उदा- • विश्लेषण: लक्ष्मीकांत ,गजानन 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #7422 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'विटीदांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
  • (A) १) वैकल्पिक द्वंद्व
  • (B) २) समाहार द्वंद्व
  • (C) ३) इतरेतर द्वंद्व
  • (D) ४) कोणताही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) इतरेतर द्वंद्व

इतरेतर द्वंद्व) • विश्लेषण: द्वंद्व समास • विश्लेषण: ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान (उभयपदप्रधान) म्हणजे समान दर्जाची असतात, त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. 'आणि, व, अथवा, किंवा' या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात • विश्लेषण...

प्रश्न #7423 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'बालमन' या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?
  • (A) १) कर्मधारय
  • (B) २) द्विगू
  • (C) ३) द्वंद्व
  • (D) ४) तत्पुरूष
अचूक उत्तर: पर्याय (A) १) कर्मधारय

कर्मधारय) • विश्लेषण: कर्मधारय समास • विश्लेषण: ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत, प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. • विश्लेषण: महादेव (महान असा देव), 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस...

प्रश्न #7424 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
  • (A) १) बहुब्रीही
  • (B) २) मध्यमपदलोपी
  • (C) ३) तत्पुरूष
  • (D) ४) अव्ययीभाव
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) तत्पुरूष

तत्पुरूष) • विश्लेषण: तत्पुरुष समास (उत्तरपद प्रधान) • विश्लेषण: ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह, करताना घालावा लागतो. त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. • विश्लेषण...

प्रश्न #7425 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘दशभुजा’ हा कोणत्या प्रकारचा समास आहे?
  • (A) १) तत्पुरूष
  • (B) २) अव्ययीभाव
  • (C) ३) मध्यमपदलोपी
  • (D) ४) बहुब्रीही
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) बहुब्रीही

बहुब्रीही) • विश्लेषण: बहुब्रीही समास • विश्लेषण: या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसन्या पदाचे विशेषण असते. • विश्लेषण: उदा- • विश्लेषण: लक्ष्मीकांत ,गजानन 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #7426 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
तत्पुरुष समासाचे वाक्य ओळखा.
  • (A) १) प्राची वर्गात कधीच गैरहजर राहत नाही.
  • (B) २) विजयाला पुरणपोळी फार आवडते.
  • (C) ३) प्रियांका पंचवटीत राहाते.
  • (D) ४) प्रभाचा चुलत सासरा वारला.
अचूक उत्तर: पर्याय (B) २) विजयाला पुरणपोळी फार आवडते.

विजयाला पुरणपोळी फार आवडते.) • विश्लेषण: तत्पुरुष समास (उत्तरपद प्रधान) • विश्लेषण: ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह, करताना घालावा लागतो. त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात...

प्रश्न #7427 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
मध्यमपदलोपी समासाची उदाहरणे ओळखा.
  • (A) १) आईवडील, कौरवपांडव
  • (B) २) चहापाणी, भाजीपाला
  • (C) ३) बरेवाईट, खरेखोटे
  • (D) ४) बटाटेभात, पुरणपोळी
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) बटाटेभात, पुरणपोळी

बटाटेभात, पुरणपोळी) • विश्लेषण: मध्यमपदलोपी समास- • विश्लेषण: - सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात, म्हणून या समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. • विश्लेषण: - सामासिक शब्दाचा विग्रह करताना...

प्रश्न #7428 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी योग्य विरामचिन्हांचा वापर केलेले वाक्य
  • (A) १) आईनं बजावलं, "अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचं आहे.
  • (B) २) आईनं बजावले, अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचे आहे.
  • (C) ३) आईने बजावले. अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचे आहे.
  • (D) ४) आईने बजावले! "अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचे आहे!"
अचूक उत्तर: पर्याय (A) १) आईनं बजावलं, "अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचं आहे.

आईनं बजावलं, "अभ्यासासाठी रोज पहाटे पाच वाजता उठायचं आहे.) • विश्लेषण: अवतरण चिन्ह (" "): जेव्हा कोणाचे शब्द थेट उद्गारले जातात, तेव्हा ते उद्गारलेल्या चिन्हांमध्ये ठेवले जातात. इथे आईचे शब्द थेट उद्गारले केले आहेत.स्वल्पविराम (,): "आईनं बजावलं"...

प्रश्न #7429 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
  • (A) १) अर्धविराम
  • (B) २) स्वल्पविराम
  • (C) ३) अपूर्णविराम
  • (D) ४) उद्गारचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (B) २) स्वल्पविराम

स्वल्पविराम) • विश्लेषण: अर्धविराम (;) दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना. अपूर्ण विराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास संबोधन म्हणजे एखाद्याला उद्देशून बोलणे. अशा वेळी त्या नावानंतर किंवा आधी स्वल्पविराम टाकतात.उत्कट...

प्रश्न #7430 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वाक्यात दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापरतात ?
  • (A) १) अपसारण चिन्ह
  • (B) २) संयोग चिन्ह
  • (C) ३) अपूर्णविराम
  • (D) ४) स्वल्पविराम
अचूक उत्तर: पर्याय (B) २) संयोग चिन्ह

संयोग चिन्ह) • विश्लेषण: अपसरण चिन्ह – बोलता बोलता विचारमालिका तुटल्याससंयोगचिन्ह ( - )दोन संबंधित शब्द जोडण्यासाठी वापरतात.अपूर्ण विराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरले जाते. 📌...

प्रश्न #7431 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते वाक्य लेखनदृष्ट्या योग्य आहे?
  • (A) १) नीता वेगात धावली; पण शर्यतीत मागे पडली.
  • (B) २) नीता वेगात धावली. पण शर्यतीत मागे पडली.
  • (C) ३) नीता वेगात धावली. पण शर्यतीत मागे पडली!
  • (D) ४) नीता वेगात धावली पण शर्यतीत मागे पडली!
अचूक उत्तर: पर्याय (A) १) नीता वेगात धावली; पण शर्यतीत मागे पडली.

नीता वेगात धावली; पण शर्यतीत मागे पडली.) • विश्लेषण: (;) दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना ही चिन्ह वापरले जाते. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...

प्रश्न #7432 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?
  • (A) १) अर्धविराम
  • (B) २) स्वल्पविराम
  • (C) ३) संयोगचिन्ह
  • (D) ४) अपूर्णविराम
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) अपूर्णविराम

अपूर्णविराम) • विश्लेषण: (;) दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना ही चिन्ह वापरले जाते.एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,) वापरले जाते (-)संयोगचिन्ह दोन शब्द जोडताना वापरले जाते.(:)अपूर्णविराम उदा. विद्यार्थी उत्तीर्ण...

प्रश्न #7433 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
उत्कट भावना व्यक्त करताना त्या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात?
  • (A) १) पूर्णविराम (.)
  • (B) २) उद्गारवाचक चिन्ह (!)
  • (C) ३) अवतरण चिन्ह (“ ”)
  • (D) ४) अपसारण चिन्ह (-)
अचूक उत्तर: पर्याय (B) २) उद्गारवाचक चिन्ह (!)

उद्गारवाचक चिन्ह (!)) • विश्लेषण: (.) पूर्णविराम हे विधान किंवा वाक्य पूर्ण झाले, हे दाखवण्यासाठी वापरले जाते.(!) उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्याशेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते.बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता अवतरण...

प्रश्न #7434 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
"वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे येतो"
  • (A) १) अर्धविराम
  • (B) २) अपूर्णविराम
  • (C) ३) स्वल्पविराम
  • (D) ४) पूर्णविराम
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) पूर्णविराम

पूर्णविराम) • विश्लेषण: (;) दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना ही चिन्ह वापरले जाते.अपूर्ण विराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास वापरले जाते.एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.विधान पूर्ण झाले हे...

प्रश्न #7435 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"कोण आहे रे तिकडे" या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?
  • (A) १) उद्गार चिन्ह
  • (B) २) स्वल्पविराम
  • (C) ३) पूर्णविराम
  • (D) ४) प्रश्नचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) प्रश्नचिन्ह

प्रश्नचिन्ह) • विश्लेषण: (!) उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्याशेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते.एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम (.) वापरतात...

प्रश्न #7436 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दानंतर कोणते विरामचिन्ह येते?
  • (A) १) पूर्णविराम
  • (B) २) स्वल्पविराम
  • (C) ३) उद्गारचिन्ह
  • (D) ४) प्रश्नचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) उद्गारचिन्ह

उद्गारचिन्ह) • विश्लेषण: विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम (.) वापरतातएकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,)वापरतात.उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह (!)वापरले जाते.प्रश्नार्थक...

प्रश्न #7437 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह दिले जाते.
ब) एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तरीही दुहेरी अवतरणचिन्ह दिले जाते.
  • (A) १) फक्त अ बरोबर
  • (B) २) फक्त ब बरोबर
  • (C) ३) अ व ब दोन्ही बरोबर
  • (D) ४) अ व ब दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) १) फक्त अ बरोबर

फक्त अ बरोबर) • विश्लेषण: एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता , तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी (“ “)अवतरणचिन्ह वापरतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक...

प्रश्न #7438 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य कोणते?
  • (A) १) 'आवडले का?' तुला हे! पुस्तक.
  • (B) २) आवडले का तुला, हे पुस्तक ?'
  • (C) ३) 'आवडले का तुला हे पुस्तक ?"
  • (D) ४) आवडले का? 'तुला हे पुस्तक'
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) 'आवडले का तुला हे पुस्तक ?"

'आवडले का तुला हे पुस्तक ?") • विश्लेषण: बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता अवतरणचिन्ह (“ “) आणि हे वाक्य प्रश्नार्थक असल्याने (?) चिन्ह वापरले आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता...

प्रश्न #7439 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
बोलतांना एखादे वाक्य तुटल्यास / स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास या विरामचिन्हाचा वापर करतात.
  • (A) १) स्वल्पविराम
  • (B) २) अर्धविराम
  • (C) ३) संयोगचिन्ह
  • (D) ४) अपसारणचिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) अपसारणचिन्ह

अपसारणचिन्ह) • विश्लेषण: एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,)वापरतात.(;) दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना हे चिन्ह वापरले जाते.संयोगचिन्ह ( - )दोन संबंधित शब्द जोडण्यासाठी वापरतात.बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास...

प्रश्न #7440 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वाक्यात अनेक उपवाक्ये न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता आधिच्या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येते ?
  • (A) १) स्वल्पविराम
  • (B) २) अर्धविराम
  • (C) ३) अपुर्णविराम
  • (D) ४) अपसारण चिन्ह
अचूक उत्तर: पर्याय (B) २) अर्धविराम

अर्धविराम) • विश्लेषण: एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,)वापरतात(;) दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना अर्धविराम चिन्ह वापरले जाते. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपसारण चिन्ह वापरतात.बोलता बोलता...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स