मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 373)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,441 ते 7,460 (एकूण 8,690)- (A) १) पाश्चात्य
- (B) २) भूगोल
- (C) ३) परीक्षा
- (D) ४) आध्यात्मिक
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) परीक्षा
परीक्षा) • विश्लेषण: परीक्षा या शब्दाला पहिली वेलांटी असते. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण मिळवता येतात.
- (A) १) वैनतेय
- (B) २) बलाकमाला
- (C) ३) गृहजावई
- (D) ४) सच्छील
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) गृहजावई
गृहजावई) • विश्लेषण: घरजावई हा शब्द असा लिहिला जातो. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण मिळवता येतात.
- (A) १) अध्यात्मीक
- (B) २) आध्यात्मीक
- (C) ३) अध्यात्मिक
- (D) ४) आध्यात्मिक
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) आध्यात्मिक
- (A) १) आर्शीवाद
- (B) २) दिपावली
- (C) ३) पौरणीक
- (D) ४) सांसारिक
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) सांसारिक
सांसारिक) • विश्लेषण: पहिला शब्द “आशीर्वाद” असा लिहिला जातो. दीपावली ची वेलांटी ही दुसरी हवी. पौराणिक या शब्दामध्ये ‘ण‘ ला पहिली वेलांटी हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक...
- (A) १) पालुपद
- (B) २) पारस्परिक
- (C) ३) पाश्चात्य
- (D) ४) पाल्हाळिक
अचूक उत्तर: पर्याय (B) २) पारस्परिक
पारस्परिक) • विश्लेषण: पालुपद हा शब्द चुकीचा आहे, कारण "पालु-" हा प्रत्यय वापरलेला नाही.पाश्चात्य हा शब्द संस्कृत किंवा हिंदी भाषेत रुढ झालेला आहे, परंतु त्याला एक वर्तनी त्रुटी आहे.पाल्हाळिक हाही एक अयोग्य शब्द आहे.तर, पारस्परिक हे शुद्ध आणि मान्य...
- (A) १) माशांना
- (B) २) माश्यांना
- (C) ३) मास्याना
- (D) ४) माशींना
अचूक उत्तर: पर्याय (B) २) माश्यांना
माश्यांना) • विश्लेषण: बाकीचे शब्द व्याकरणानुसार अयोग्य आहेत म्हणून माश्यांना हा शब्द योग्य आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने...
- (A) १) निस्पृह
- (B) २) ज्येष्ट
- (C) ३) परिक्षा
- (D) ४) मातुःश्री
अचूक उत्तर: पर्याय (D) ४) मातुःश्री
मातुःश्री) • विश्लेषण: निस्पृह – योग्य, पण संस्कृत शब्द आहे.ज्येष्ट – योग्य, पण संस्कृत किव्हा प्रचलित शब्द आहे.परिक्षा – "परीक्षा" असायला हवे.तर योग्य उत्तर: मातुः श्री 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
या वाक्याचा प्रकार ओळखा?
- (A) केवल वाक्य
- (B) शुध्द वाक्य
- (C) मिश्र वाक्य
- (D) संयुक्त वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) संयुक्त वाक्य
विश्लेषण: संयुक्त वाक्य - दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. • विश्लेषण: संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवलवाक्येच असतात असे नाही. दोन किंवा अधिक मिश्रवाक्ये...
- (A) आज्ञार्थी
- (B) विध्यर्थी
- (C) संकेतार्थी
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) विध्यर्थी
विश्लेषण: (1) स्वार्थी वाक्य-वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्यास स्वार्थी वाक्य म्हणतात. • विश्लेषण: उदा. मुले घरी गेली • विश्लेषण: (२) आज्ञार्थी वाक्य • विश्लेषण: वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद...
हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
- (A) केवल वाक्य
- (B) संयुक्तवाक्य
- (C) गौण वाक्य
- (D) मिश्रवाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) मिश्रवाक्य
विश्लेषण: (१)केवळ वाक्य- ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. • विश्लेषण: हे केवलवाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल. • विश्लेषण: (२)मिश्र...
या वाक्याचे एक केवल वाक्य बनवा.
- (A) रस्त्यावरुन चालत असताना पाय घसरून तो पडला.
- (B) पाय घसरून तो पडला; कारण तो रस्त्यावरून चालत होता.
- (C) तो रस्त्यावरुन चालत होता; म्हणून पाय घसरून पडला.
- (D) वरील वाक्यांपैकी एकही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (A) रस्त्यावरुन चालत असताना पाय घसरून तो पडला.
विश्लेषण: (१)केवळ वाक्य- ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. • विश्लेषण: हे केवलवाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल. 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) जे चकाकते, ते सोने नसते.
- (B) ते चकाकते म्हणून सोने आहे
- (C) ते सोने आहे म्हणून चकाकते.
- (D) ते चकाकणारे असेल किंवा सोने असेल.
अचूक उत्तर: पर्याय (A) जे चकाकते, ते सोने नसते.
विश्लेषण: जे चकाकते, ते सोने नसते. हे मिश्र वाक्य आहे. • विश्लेषण: संयुक्त वाक्य - दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. • विश्लेषण: संयुक्त वाक्यात दोन किंवा...
- (A) मिश्र वाक्य
- (B) संयुक्त वाक्य
- (C) केवल वाक्य
- (D) आज्ञार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) केवल वाक्य
विश्लेषण: (१)केवळ वाक्य - ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. • विश्लेषण: हे केवलवाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) होकारार्थी
- (B) नकारार्थी
- (C) आज्ञार्थी
- (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) आज्ञार्थी
- (A) तू जबाबदारीने काम करतोस.
- (B) तू बेजबाबदारपणे काम केलेस.
- (C) तू जबाबदारी ओळखली नाहीस
- (D) तू जबाबदारीने काम करणारा आहेस
अचूक उत्तर: पर्याय (B) तू बेजबाबदारपणे काम केलेस.
विश्लेषण: (1) होकारार्थी वाक्य – दिलेल्या वाक्यातून होकराचा बोध होत असल्यास वाक्य होकारार्थी असते. • विश्लेषण: उदा, तू बेजबाबदारपणे काम केलेस 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक...
- (A) आज्ञार्थी
- (B) विध्यर्थी
- (C) संकेतार्थी
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) विध्यर्थी
विश्लेषण: विध्यर्थी वाक्य - वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. • विश्लेषण: उदा . १) मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. इच्छा • विश्लेषण: २) मला...
- (A) गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही
- (B) गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे?
- (C) गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही
- (D) गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हाताऱ्यास अशक्य आहे.
अचूक उत्तर: पर्याय (C) गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही
विश्लेषण: नाकारार्थी वाक्य- वाक्यातून नकरचा बोध होत असल्यास वाक्य नाकारार्थी असते. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण...
- (A) साधे
- (B) संयुक्त
- (C) विधानार्थी
- (D) केवलवाक्य
अचूक उत्तर: पर्याय (B) संयुक्त
विश्लेषण: संयुक्त वाक्य - दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. • विश्लेषण: संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवलवाक्येच असतात असे नाही. दोन किंवा अधिक मिश्रवाक्ये...
'मी खात्रीने पास होईन.'
- (A) आज्ञार्थी
- (B) विध्यर्थी
- (C) स्वार्थी
- (D) नकारार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) स्वार्थी
विश्लेषण: (१) नाकारार्थी वाक्य- वाक्यातून नकरचा बोध होत असल्यास वाक्य नाकारार्थी असते. • विश्लेषण: (२) विध्यर्थी वाक्य- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्यास विध्यर्थी वाक्य...
- (A) संयुक्त वाक्य बनते
- (B) मिश्र वाक्य बनते
- (C) केवल वाक्य बनते
- (D) क्रियाविशेषण वाक्य बनते.
अचूक उत्तर: पर्याय (A) संयुक्त वाक्य बनते
विश्लेषण: संयुक्त वाक्य:- दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात. • विश्लेषण: संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवलवाक्येच असतात असे नाही. दोन किंवा अधिक मिश्रवाक्ये...