मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 374)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,461 ते 7,480 (एकूण 8,690)- (A) संयुक्त वाक्य
- (B) विधानार्थी वाक्य
- (C) होकारार्थी वाक्य
- (D) मिश्र वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (D) मिश्र वाक्य
विश्लेषण: (2)मिश्र वाक्य- • विश्लेषण: एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. गुरुजी म्हणाले, की प्रतेकणे नियमित शाळेत यावे...
वाक्य तयार करा.
- (A) त्याचे अक्षर खूप सुंदर आहे.
- (B) त्याचे अक्षर फार सुंदर आहे.
- (C) त्याचे अक्षर फार फार सुंदर आहे
- (D) त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे
अचूक उत्तर: पर्याय (D) त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे
विश्लेषण: उद्गारार्थी वाक्य- ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो,त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. अबब! केवढी प्रचंड आग ही! 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...
- (A) विधानार्थी वाक्य
- (B) आज्ञार्थी वाक्य
- (C) विध्यर्थी वाक्य
- (D) संकेतार्थी वाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) विध्यर्थी वाक्य
विश्लेषण: विध्यर्थी वाक्य- वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. • विश्लेषण: उदा . १) मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी. इच्छा • विश्लेषण: २) मला...
होकारार्थी विधान कोणते?
- (A) अपमानामुळे रागाचा पारा चढतो
- (B) अपमान रागास कारणीभूत ठरतो
- (C) अपमान आणि राग बरोबर येतात.
- (D) अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.
अचूक उत्तर: पर्याय (D) अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.
विश्लेषण: (१)नाकारार्थी वाक्य- वाक्यातून नकरचा बोध होत असल्यास वाक्य नाकारार्थी असते. • विश्लेषण: २)होकारार्थी वाक्य – दिलेल्या वाक्यातून होकराचा बोध होत असल्यास वाक्य होकारार्थी असते. • विश्लेषण: उदा, तू बेजबाबदारपणे काम केलेस 📌 MPSC परीक्षा टीप...
1) संयुक्त वाक्य
2) मिश्रवाक्य
3) केवल वाक्य
4) महावाक्य
- (A) संयुक्त वाक्य
- (B) मिश्रवाक्य
- (C) केवल वाक्य
- (D) महावाक्य
अचूक उत्तर: पर्याय (A) संयुक्त वाक्य
विश्लेषण: (१)केवळ वाक्य- ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. • विश्लेषण: हे केवलवाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल. • विश्लेषण: (२)मिश्र...
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा। ऐरावत रत्न थोर
। त्यासी अंकुशाचा मार.
- (A) उपमा
- (B) दृष्टांत
- (C) उत्प्रेक्षा
- (D) अतिशयोक्ती
अचूक उत्तर: पर्याय (B) दृष्टांत
"कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी, जवळुन वार केला ।।"
- (A) उपमा
- (B) दृष्टांत
- (C) यमक
- (D) श्लेष
अचूक उत्तर: पर्याय (C) यमक
विश्लेषण: यमक अलंकार : • विश्लेषण: वेगवेगळे अर्थ असणाऱ्या; परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठरावीक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते, त्यास यमक असे म्हणतात. • विश्लेषण: १) सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य...
- (A) अतिशयोक्ती अलंकार
- (B) अनुप्रास अलंकार
- (C) दृष्टांत अलंकार
- (D) उपमा अलंकार
अचूक उत्तर: पर्याय (D) उपमा अलंकार
- (A) दृष्टांत अलंकार
- (B) विरोधाभास अलंकार
- (C) उत्प्रेक्षा अलंकार
- (D) सार अलंकार
अचूक उत्तर: पर्याय (B) विरोधाभास अलंकार
विश्लेषण: 1) विरोधाभास अलंकार : • विश्लेषण: वरकरणी विरोध; पण वास्तविक तसा विरोध नसतो तेंव्हा विरोधाभास अलंकार होतो. • विश्लेषण: १) जरी आंधळी मी तुला पाहते. • विश्लेषण: २) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) उपमा अलंकार
- (B) श्लेष अलंकार
- (C) रूपक अलंकार
- (D) उत्प्रेक्षा अलंकार
अचूक उत्तर: पर्याय (D) उत्प्रेक्षा अलंकार
दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.
- (A) अतिशयोक्ती
- (B) आंतिमान
- (C) रूपक
- (D) अनन्वय
अचूक उत्तर: पर्याय (A) अतिशयोक्ती
विश्लेषण: अतिशयोक्ती अलंकार- • विश्लेषण: एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती असे म्हणतात. • विश्लेषण: १) जो अंबरी उफाळता खुर लागलाहे तो चंद्रमा निज तनूवरि डागलाहे. • विश्लेषण: २) ती रडली समुद्रच्या समुद्र. 📌 MPSC परीक्षा...
- (A) श्लेष
- (B) उत्प्रेक्षा
- (C) अनुप्रास
- (D) रूपक
अचूक उत्तर: पर्याय (D) रूपक
विश्लेषण: रूपक अलंकार : • विश्लेषण: जेव्हा उपमेय आणि उपमान यांत भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. • विश्लेषण: १) तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे । • विश्लेषण: २) वाघिणीचे दूध प्याले, वाघबच्चे फाकडे...
- (A) दृष्टांत अलंकार
- (B) श्लेष अलंकार
- (C) रूपक अलंकार
- (D) अनन्वय अलंकार
अचूक उत्तर: पर्याय (D) अनन्वय अलंकार
विश्लेषण: अनन्वय अलंकार : • विश्लेषण: ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे. • विश्लेषण: १) आहे ताजमहाल एक जगती तोच...
- (A) दृष्टांत
- (B) स्वभावोक्ती
- (C) अर्थान्तरन्यास
- (D) व्यतिरेक
अचूक उत्तर: पर्याय (B) स्वभावोक्ती
विश्लेषण: १) स्वभावोक्ती अलंकार : • विश्लेषण: जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू वा प्रसंगाचे हुबेहूब; पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते तेव्हा याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. • विश्लेषण: 1) अंग वक्र, अधरि धरी पावा • विश्लेषण: गोपवेष हरि तोची जपावा...
- (A) विरोधाभास अलंकार
- (B) अनन्वय अलंकार
- (C) चेतनागुणोक्ती अलंकार
- (D) सार अलंकार
अचूक उत्तर: पर्याय (C) चेतनागुणोक्ती अलंकार
विश्लेषण: अनन्वय अलंकार : • विश्लेषण: ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतःबरोबरच करणे. • विश्लेषण: १) आहे ताजमहाल एक जगती तोच...
- (A) दृष्टांत
- (B) स्वभावोक्ती
- (C) अनन्वय
- (D) चेतनागुणोक्ती
अचूक उत्तर: पर्याय (A) दृष्टांत
विश्लेषण: दृष्टांत अलंकार - • विश्लेषण: एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. • विश्लेषण: १) लहानपण देगा देवा । गंगी साखरेचा स्वा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकशाचा मार। • विश्लेषण: २) निवडी वेगळे क्षीर आणि पाणी ।...
- (A) अनन्वय
- (B) व्यतिरेक
- (C) अपन्हुती
- (D) रूपक
अचूक उत्तर: पर्याय (D) रूपक
विश्लेषण: रूपक अलंकार : • विश्लेषण: जेव्हा उपमेय आणि उपमान यांत भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. • विश्लेषण: १) तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे । • विश्लेषण: २) वाघिणीचे दूध प्याले, वाघबच्चे फाकडे...
- (A) यमक
- (B) अनुप्रास
- (C) श्लेष
- (D) अपन्हुती
अचूक उत्तर: पर्याय (B) अनुप्रास
विश्लेषण: अनुप्रास अलंकार • विश्लेषण: कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. • विश्लेषण: १) देवा दीनदयाळा । दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मज दे...
- (A) श्लेष
- (B) अपन्हुती
- (C) यमक
- (D) दृष्टांत
अचूक उत्तर: पर्याय (B) अपन्हुती
विश्लेषण: अपन्हुती अलंकार : • विश्लेषण: अपन्हुतीचा अर्थ लपविणे असा होतो. यात उपमेय लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते. • विश्लेषण: १)हा आंबा नाही, ही साखरच आहे. (उपमेय- मुळ वस्तू, उपमान- उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू) • विश्लेषण: २) हे हृदय नसे...
1) रूपक
2) उपमा
3) श्लेष
4) यमक
- (A) रूपक
- (B) उपमा
- (C) श्लेष
- (D) यमक