✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 376)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 376 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 7,501 ते 7,520 (एकूण 8,690)
प्रश्न #7501 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
दोन नद्यामधील प्रेदशाला काय म्हणतात ?
  • (A) १) द्विज
  • (B) २) दोआब
  • (C) ३) द्विपकल्प
  • (D) ४) तिठा
अचूक उत्तर: पर्याय (B) २) दोआब

दोआब) • विश्लेषण: द्विज → "द्विज" म्हणजे दोनदा जन्मलेला (उदा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य). नदीशी काही संबंध नाही.दोआब → "दो" (दोन) + "आब" (पाणी/नदी) = दोन नद्यांच्या मधला प्रदेश. हेच बरोबर उत्तर आहे. • विश्लेषण: उदाहरण: गंगा-यमुना दोआब.द्विपकल्प →...

प्रश्न #7502 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पर्यायी उत्तरांतून खालील 'शब्द समुहांना एक शब्द सूचवा. 'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण.'
  • (A) १) अन्नछत्र
  • (B) २) धर्मक्षेत्र
  • (C) ३) सदावर्त
  • (D) ४) अन्नकूट
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) सदावर्त

सदावर्त) • विश्लेषण: १) अन्नछत्र – यात्रेकरूंना किंवा लोकांना मोफत शिजवलेले अन्न मिळण्याची व्यवस्था. हे सामान्यतः मंदिराजवळ किंवा उत्सवकाळी असते. • विश्लेषण: २) धर्मक्षेत्र – जिथे धार्मिक कार्य केले जाते, पुण्यकर्माची जागा (उदा. कुरुक्षेत्र)...

प्रश्न #7503 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील पर्यायातील योग्य शब्द समूह ओळखा अबदारखाना
  • (A) १) एक प्रकारचे शोभिवंत छत्र
  • (B) २) बोजड, बेढब
  • (C) ३) स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा
  • (D) ४) मुक्त, अनिर्बंध
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) स्वच्छ, गार पाणी ठेवण्याची जागा

प्रश्न #7504 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
जगाचे नियंत्रण करणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो?
  • (A) १) जगन्नायक
  • (B) २) जगन्नियंता
  • (C) ३) जगन्नाथ
  • (D) ४) जगत्कर्ता
अचूक उत्तर: पर्याय (B) २) जगन्नियंता

जगन्नियंता) • विश्लेषण: १) जगन्नायक → "जगाचा नेता/नायक" . → नेतृत्व करणारा अर्थ आहे, पण थेट "नियंत्रण करणारा" नाही. • विश्लेषण: २) जगन्नियंता → "जगाचा नियंता" → हेच थेट 'नियंत्रण करणारा' या अर्थाशी जुळते. • विश्लेषण: ३) जगन्नाथ → "जगताचा नाथ/स्वामी"...

प्रश्न #7505 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शिवरायांना स्वतंत्र वृत्तीचे जे लहानपणीच वळण मिळाले. त्याचा परिणाम म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य उभे राहिले." अधोरेखित शब्दसमूहाच्या जागी पुढीलपैकी कोणता शब्द समर्पक ठरेल?
  • (A) १) सुसंस्कार
  • (B) २) बालामृत
  • (C) ३) बाळकडू
  • (D) ४) शिक्षण
अचूक उत्तर: पर्याय (C) ३) बाळकडू

बाळकडू) • विश्लेषण: १) सुसंस्कार – म्हणजे चांगले संस्कार. पण "वृत्तीचे लहानपणी मिळालेले वळण" या ठिकाणी हा शब्द थोडा व्यापक आणि सामान्य वाटतो. • विश्लेषण: २) बालामृत – हा औषधाशी संबंधित शब्द आहे. अर्थाशी बिलकुल जुळत नाही. • विश्लेषण: ३) बाळकडू –...

प्रश्न #7506 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
योग्य पर्याय निवडा.
अ) विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते.
ब) विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते.
क) विशेषण अविकारी असते.
ड) विशेषण नामाप्रमाणे वापरता येत नाही.
  • (A) अ,ब
  • (B) ब, क
  • (C) क, ड
  • (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (A) अ,ब

प्रश्न #7507 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दांतील गुणविशेषण कोणते?
  • (A) कडू कारले
  • (B) दहा लिटर दूध
  • (C) अर्धा मीटर कापड
  • (D) पुष्कळ धान्य
अचूक उत्तर: पर्याय (A) कडू कारले

विश्लेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. • विश्लेषण: विशेषणचे 3 प्रकार पडतात • विश्लेषण: ① गुणविशेषण -नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो. त्यास गुणविशेषण म्हणतात...

प्रश्न #7508 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ?
  • (A) निळा मोर
  • (B) उडता पक्षी
  • (C) तो कावळा
  • (D) रंगीत कागद
अचूक उत्तर: पर्याय (C) तो कावळा

विश्लेषण: सार्वनामिक विशेषण - सर्वनामांपासून बनलेल्या विशेषांना 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात. • विश्लेषण: सर्वनामापासून विशेषणे 2 प्रकार बनतात. • विश्लेषण: 1)सर्वनामाच्या मूळ रुपात बदल होऊन बनणारी विशेषणे • विश्लेषण: मी - माझा, माझी, माझे, माझ्या...

प्रश्न #7509 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील शब्दांतील धातुसाधित विशेषण कोणते?
  • (A) स्वप्नाळू मुलगा
  • (B) लबाड कोल्हा
  • (C) निरोगी मूल
  • (D) पडका किल्ला
अचूक उत्तर: पर्याय (D) पडका किल्ला

प्रश्न #7510 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आम्ही पाची भावंडे औरंगाबादेत शिकलो.
  • (A) साकल्यवाचक
  • (B) पृथकत्ववाचक
  • (C) क्रमवाचक
  • (D) आवृत्तीवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) साकल्यवाचक

प्रश्न #7511 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आवृत्तिवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा.
  • (A) भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला
  • (B) प्रभावतीच्या साड्या म्हणजे पैठणीच असतात.
  • (C) वर्षा आपल्या साड्या कपाटात नीट रचून ठेवते.
  • (D) अलकाने कालच साड्या ठेवण्यासाठी कपाट आणले.
अचूक उत्तर: पर्याय (A) भावाने आणलेला शालू पाहून रत्नाचा आनंद द्विगुणित झाला

विश्लेषण: आवृत्तीवाचक संख्या विशेषण - आवृत्ती म्हणजे पुन्हा-पुन्हा येण होय, जी संख्याविशेषणे नाम किती वेळा आले आहे हे दर्शवितात, त्यांना ' आवृत्तीवाचक’ संख्याविशेषण म्हणतात. • विश्लेषण: उदा- दुप्पट नफा, तिप्पट फायद, दशगुणित उत्साह. 📌 MPSC परीक्षा...

प्रश्न #7512 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'हिरवे हिरवेगार गालिचे' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
  • (A) क्रमवाचक विशेषण
  • (B) आवृत्तीवाचक विशेषण
  • (C) गुणवाचक विशेषण
  • (D) गणनावाचक विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (C) गुणवाचक विशेषण

प्रश्न #7513 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ?
  • (A) मागील दार
  • (B) पिकलेला आंबा
  • (C) असल्या झोपड्या
  • (D) बनारसी बोरे
अचूक उत्तर: पर्याय (A) मागील दार

विश्लेषण: अव्ययसाधित विशेषण – अव्ययापासून बनलेल्या विशेषणाना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात • विश्लेषण: ex. • विश्लेषण: अव्यय अव्ययसाधित विशेषण • विश्लेषण: 1)समोर समोरील बाग 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...

प्रश्न #7514 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते ?
  • (A) खेडी
  • (B) खेडेकरी
  • (C) खेडेवाले
  • (D) खेडवळ
अचूक उत्तर: पर्याय (D) खेडवळ

प्रश्न #7515 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
काही पक्षीच उडू शकतात,या वाक्यातील ‘काही’ या विशेषणाचा
उपप्रकार कोणता ?
  • (A) संख्यात्मक विशेषण
  • (B) कालवाचक विशेषण
  • (C) अनिश्चित संख्यावाचक विशेषण
  • (D) सार्वनामिक विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (C) अनिश्चित संख्यावाचक विशेषण

प्रश्न #7516 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विशेषण या शब्दजातीमध्ये
अ) विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात.
ब) विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो.
क) विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात.
ड) सर्व विशेषणे विकारी असतात.
वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
  • (A) (अ) (ब) आणि (ड)
  • (B) सर्व विधाने
  • (C) (अ) आणि (क)
  • (D) (अ), (ब) आणि (क)
अचूक उत्तर: पर्याय (C) (अ) आणि (क)

आणि (क)) • विश्लेषण: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.विशेषण ही विकारी शब्द जाती आहे. विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागत नाही.वाक्यात नाम नसेल तर विशेषण सुध्दा येत नाही.विशेषणे जसजशी नामाबद्दल...

प्रश्न #7517 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
एका संख्याविशेषणाच्या पोट प्रकारची उदाहरणे खालील पर्यायी उत्तरांतील एका पर्यायी उत्तरात चुकीची सांगितलेली
आहेत, ते चुकीचे पर्यायी उत्तर कोणते?
  • (A) अनिश्चित संख्या विशेषण -काही, इतर
  • (B) गणनावाचक संख्या विशेषण -एक, दोन
  • (C) आवृत्तीवाचक संख्या विशेषण -चौपट, दसपट
  • (D) पृथकत्ववाचक संख्या विशेषण -चौथा, पाचवा
अचूक उत्तर: पर्याय (D) पृथकत्ववाचक संख्या विशेषण -चौथा, पाचवा

विश्लेषण: आवृत्तीवाचक संख्या विशेषण - आवृत्ती म्हणजे पुन्हा-पुन्हा येण होय, जी संख्याविशेषणे नाम किती वेळा आले आहे हे दर्शवितात, त्यांना ' आवृत्तीवाचक’ संख्याविशेषण म्हणतात.उदा- दुप्पट नफा, तिप्पट फायद, दशगुणित उत्साह. • विश्लेषण: गणना वाचक संख्या...

प्रश्न #7518 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
'असल्या झोपड्या ठेवून काय करायचे?'
  • (A) सामान्यनाम
  • (B) सार्वनामिक विशेषण
  • (C) विशेषण
  • (D) भाववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) सार्वनामिक विशेषण

विश्लेषण: सार्वनामिक विशेषण - सर्वनामांपासून बनलेल्या विशेषांना 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात. • विश्लेषण: उदा-1)हा मनुष्य • विश्लेषण: 2)तो पक्षी • विश्लेषण: 3)असल्या झोपड्या 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण...

प्रश्न #7519 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गुणदर्शक विशेषणाचे उदाहरण ओळखा.
  • (A) गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला.
  • (B) गावाला जातांना जवळ पैसे असावेत
  • (C) नवऱ्याशी आपण स्वतःहून बोलायचे नाही असे तिन ठरविले होते
  • (D) हे फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या
अचूक उत्तर: पर्याय (A) गडद अंधारात सुद्धा प्रकाशबिंदू दिसला.

प्रश्न #7520 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत?
  • (A) संख्यावाचक
  • (B) क्रमवाचक
  • (C) सार्वनामिक
  • (D) गणनावाचक
अचूक उत्तर: पर्याय (C) सार्वनामिक

विश्लेषण: 1)सार्वनामिक विशेषण - सर्वनामांपासून बनलेल्या विशेषांना 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात. • विश्लेषण: उदा-1)हा मनुष्य • विश्लेषण: 2)गणना वाचक संख्या विशेषण – या विशेषणाचा वापर केवळ गणना करण्यासाठी होतो. • विश्लेषण: उदा. दहा मुली, चौदा भाषा...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स