मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 377)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,521 ते 7,540 (एकूण 8,690)अ) पहिल्या वाक्यात अधिविशेषण
ब) दुसऱ्या वाक्यात विधी विशेषण
क) पहिल्या वाक्यात विधी विशेषण
ड) दुसऱ्या वाक्यात अधि विशेषण
- (A) अ आणि ड बरोबर
- (B) अ आणि ब बरोबर
- (C) क आणि ड बरोबर
- (D) ब आणि ड बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (B) अ आणि ब बरोबर
विश्लेषण: नामाबददल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. • विश्लेषण: -जे विशेषण नामाच्या पूर्वी येते त्याला अधि विशेषण असे म्हणतात • विश्लेषण: ex. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. • विश्लेषण: ( चांगला हे मुलगा या नामाच्या पूर्वी आले...
- (A) क्रियाविशेषण
- (B) धातुसाधित विशेषण
- (C) क्रियाविशेषण अव्यय
- (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) धातुसाधित विशेषण
शब्दाची जात -
- (A) नाम
- (B) विशेषण
- (C) धातुसाधित
- (D) क्रियाविशेषण
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषण
- (A) पदार्थाचे नाव सांगते
- (B) नामाबद्दल विशेष माहिती सांगते.
- (C) क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते
- (D) नामाऐवजी येते
अचूक उत्तर: पर्याय (A) पदार्थाचे नाव सांगते
विश्लेषण: सर्वनाम • विश्लेषण: वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतातसर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो.ते ज्या नामांबद्दल येतात, त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. 📌 MPSC परीक्षा...
- (A) कोणी नाचत यावे.- सामान्य सर्वनाम
- (B) त्याने आपणहून गुन्हा कबूल केला.- पुरुषवाचक सर्वनाम
- (C) हा गोड पेरू आहे.- दर्शक सर्वनाम
- (D) काय ते एकदा सांगून टाक- अनिश्चित सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (B) त्याने आपणहून गुन्हा कबूल केला.- पुरुषवाचक सर्वनाम
विश्लेषण: वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणा-या शब्दाला सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: सर्वनामाचे सहा प्रकार पडतात. • विश्लेषण: ① पुरुष वाचक सर्वनाम • विश्लेषण: ② दर्शक सर्वनाम 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) मी
- (B) कोण
- (C) हा
- (D) आपण
अचूक उत्तर: पर्याय (C) हा
विश्लेषण: पुरुषवाचक सर्वनाम - मी, आम्ही, आपण, स्वतः तू, तुम्ही, आापण, स्वत:, ती,ते,त्या,तो दर्शक सर्वनाम - हा,ही,ही,तो,ती,ते संबंधी सर्वनाम - जो-जी-जे, जे,ज्या प्रश्नार्थक सर्वनाम - कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस...
- (A) जो करतो, तो बोलतो
- (B) कोणी ऐकावे, कोणी बोलावे
- (C) कोण काय बोलणार.
- (D) तो करतो व बोलतो
अचूक उत्तर: पर्याय (A) जो करतो, तो बोलतो
विश्लेषण: संबंधी सर्वनाम - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: ex.- • विश्लेषण: जो-जी-जे; जे, ज्या 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
असणारे वाक्य आहे?
- (A) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो
- (B) मनुष्याचा सर्वांत मोठा शत्रू तो स्वतः असतो
- (C) सावित्रीबाईंच सारं काम आटोपलं होतं
- (D) त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले
अचूक उत्तर: पर्याय (B) मनुष्याचा सर्वांत मोठा शत्रू तो स्वतः असतो
विश्लेषण: आत्मवाचक सर्वनाम आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. • विश्लेषण: आत्मवाचक सर्वनामाला 'स्वतः वाचक सर्वनाम असे म्हणतात. • विश्लेषण: 1 मी स्वतः त्याला पाहिले • विश्लेषण: 2 तो आपण होऊन माझ्याकडे...
- (A) दोन
- (B) चार
- (C) तीन
- (D) पाच
अचूक उत्तर: पर्याय (C) तीन
विश्लेषण: मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत. (मी, तू,तो, हा, जा, कोण, काय, आपण, स्वतः)लिंगानुसार बदलणारे तीन सर्वनामे - तो. हा. जो वचनानुसार बदलणारे पाच सर्वनाम - तो, हा, जो, मी,तू ..कोणताही बदल न होणारे सर्वनामे - कोण, काय, आपण - 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) तू, आपण
- (B) ती, हा
- (C) स्वतः
- (D) कोण
अचूक उत्तर: पर्याय (A) तू, आपण
विश्लेषण: → बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. • विश्लेषण: उदा . मी, आम्ही, आपण, स्वतः • विश्लेषण: → ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितिय पुरुषवाचक सर्वनामे असतात...
- (A) अनिश्चित / सामान्य सर्वनामे
- (B) प्रश्नार्थक सर्वनामे
- (C) विशिष्ट सर्वनामे
- (D) यांपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) प्रश्नार्थक सर्वनामे
विश्लेषण: प्रश्नार्थक सर्वनामे - ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. • विश्लेषण: उदा - कोण, काय, कोणास, कोणाला 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) सर्वनामे
- (B) प्रश्नार्थक सर्वनामे
- (C) अनिश्चित सर्वनामे (सामान्य)
- (D) विशेष नामे
अचूक उत्तर: पर्याय (C) अनिश्चित सर्वनामे (सामान्य)
) • विश्लेषण: अनिश्चित सर्वनाम - कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबददल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही. तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात. • विश्लेषण: उदा ① कोणी कोणास हसू नये • विश्लेषण: ② मी काय...
- (A) संबंधी सर्वनामे
- (B) प्रश्नार्थ सर्वनामे
- (C) दर्शक सर्वनामे
- (D) आत्मवाचक सर्वनामे
अचूक उत्तर: पर्याय (C) दर्शक सर्वनामे
विश्लेषण: दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तु दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: ex. हा, ही, हे, तो, ती, ते. • विश्लेषण: संबंधी सर्वनाम - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना...
- (A) मी
- (B) परीक्षेला
- (C) आलेलो
- (D) आहे
अचूक उत्तर: पर्याय (A) मी
विश्लेषण: वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणान्या शब्दाला सर्वनामे म्हणतात एकूण मूळ सर्वनामे – 9 आहे.सर्वनामाचे 6 प्रकार पडतात.नामाचे सर्वप्रकारचे कार्य सर्वनाम करतेसर्वनामाचा उपयोग नामांचा पुनरुच्चार \ पुनर्वापर टाळण्यासाठी केला जाते. 📌 MPSC परीक्षा...
- (A) दर्शक सर्वनाम
- (B) संबंधी सर्वनाम
- (C) पुरुषवाचक सर्वनाम
- (D) सामान्य नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) पुरुषवाचक सर्वनाम
विश्लेषण: 1)दर्शक सर्वनाम - जवळची किंवा दूरची वस्तु दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: ex. हा, ही, हे, तो, ती, ते. • विश्लेषण: 2)संबंधी सर्वनाम - वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या...
- (A) हरी
- (B) घरी
- (C) कोण
- (D) गेले
अचूक उत्तर: पर्याय (C) कोण
विश्लेषण: वरील वाक्यात 'कोण' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरले आहे. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाटी होता, त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: उदा - कोण, काम, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र...
ब) सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते.
या दोन्ही वाक्याचा विचार करून पर्याय निवडा..
- (A) दोन्ही वाक्ये चुकीची आहेत.
- (B) फक्त पहिले वाक्य बरोबर आहे
- (C) फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे
- (D) दोन्ही वाक्ये बरोबर आहेत.
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे
विश्लेषण: नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख नसते. (नामावरून ठरवले जाते)सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतोनामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामांच्या जागी येतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र...
अ) आपण अचानक कसे आलात? 1) आदरार्थी सर्वनाम
ब) आपण आमचे पाहुणे आहात. 2) दर्शक सर्वनाम
क) जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता. 3) संबंधी सर्वनाम
ड) हा मुलगा कोठे हरवला ? 4) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
- (A) 3 1 4 2
- (B) 2 3 1 4
- (C) 1 4 2 3
- (D) 4 1 3 2
अचूक उत्तर: पर्याय (D) 4 1 3 2
विश्लेषण: 1)द्वितिय पुरुषवाचक सर्वनाम - ज्याच्याशी बोलायचे त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे • विश्लेषण: 2)दर्शक सर्वनाम – जवळची/दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात...
अ) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक !
ब) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय पुस्तक आहे.
- (A) फक्त अ
- (B) फक्त ब
- (C) अ व ब दोन्ही मध्ये
- (D) अ व ब दोन्ही मध्येही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब दोन्ही मध्ये
विश्लेषण: दर्शक सर्वनाम – जवळची/दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. • विश्लेषण: उदा- हा,ही,हे,तो,ती,ते 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...
- (A) मी स्वतः त्याला पाहिले
- (B) कोणी-कोणास हसू नये.
- (C) तो आपण होऊन माझ्याकडे आला.
- (D) तू स्वतः मोटार हाकशील का?
अचूक उत्तर: पर्याय (B) कोणी-कोणास हसू नये.
विश्लेषण: आत्मवाचक सर्वनाम - आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. • विश्लेषण: आत्मवाचक सर्वनामाला 'स्वतः वाचक सर्वनाम असे म्हणतात 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...