मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 378)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,541 ते 7,560 (एकूण 8,690)अ) नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी
ब) नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी
क) कधीच केला जात नाही
ड) भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी
- (A) अ आणि ब बरोबर बाकी सर्व चूक
- (B) अ आणि ड बरोबर बाकी सर्व चूक
- (C) फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक
- (D) क आणि ड बरोबर बाकी सर्व चूक
अचूक उत्तर: पर्याय (A) अ आणि ब बरोबर बाकी सर्व चूक
विश्लेषण: सर्वनाम • विश्लेषण: वाक्यात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतातसर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो.ते ज्या नामांबद्दल येतात, त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. 📌 MPSC परीक्षा...
- (A) प्रत्यय
- (B) शब्दसिद्धी
- (C) अव्यय
- (D) सामान्यरूप
अचूक उत्तर: पर्याय (D) सामान्यरूप
विश्लेषण: विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखेच म्हणजे सर्वसामान्य असतेएकाक्षरी शब्दान्चे सामान्यरूप होत नाहीव्यक्तींच्या विशेषनामांचे सामान्यरूप होत नाही. परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप होत नाही. 📌 MPSC परीक्षा...
- (A) कुत्र्या
- (B) कुत्री
- (C) कुत्रे
- (D) कुत्री
अचूक उत्तर: पर्याय (A) कुत्र्या
विश्लेषण: कुत्रा या शब्दाचे सामान्यरूप कुत्र्या असे होतेआकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.ex, घोडा - घोड्यालाकुत्रा - कुत्र्याला 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...
- (A) खेळा
- (B) खेळे
- (C) खेळी
- (D) खेळू
अचूक उत्तर: पर्याय (A) खेळा
विश्लेषण: सामान्य रूप - विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यास सामान्यरूप म्हणतात. • विश्लेषण: अकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आकारान्त होते. • विश्लेषण: उदाहरण • विश्लेषण: 1) खांब - खांबास 📌...
“सगळीकडे वेड्यांचा बाजार”
- (A) एक
- (B) दोन
- (C) तीन
- (D) एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) एक
विश्लेषण: वरील वाक्यात 'वेडा' याचे 'वेड्यांचा' असे सामान्य रूप झाले आहे.(वेडा - वेड्यांचा)आकाराना पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक...
- (A) पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक
- (B) उत्तरार्ध बरोबर पूर्वाध चूक
- (C) पूर्ण वाक्य बरोबर
- (D) पूर्ण वाक्य चूक
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्ण वाक्य बरोबर
विश्लेषण: विभक्ती प्रत्यय, शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचे सामान्यरूप होते. • विश्लेषण: ex. घर- घराजवळ • विश्लेषण: तळे – तळ्यामध्ये • विश्लेषण: घोडा – घोड्यासाठी ) 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) वाघ
- (B) गुरु
- (C) वारा
- (D) यमुना
अचूक उत्तर: पर्याय (B) गुरु
- (A) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होते
- (B) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही
- (C) एकाक्षरी शब्दाचे कधी-कधी सामान्यरूप होते.
- (D) यांपैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही
विश्लेषण: एकाक्षरी शब्दाचे सामान्यरूप होतपरकीय भाषेतील शब्दाचे सामान्यरूप होत नाही. उदाहरण. पर्समधे पैसे आहेत ( पर्स - या शब्दाच सामान्यरूप झाले नाही) • विश्लेषण: व्यक्तींच्या विशेषनामांचे सामान्यरूप होत नाही. उदाहरण. राजीवने, कमलला. 📌 MPSC परीक्षा...
- (A) बंधु
- (B) मोती
- (C) सासू
- (D) कावळा
अचूक उत्तर: पर्याय (C) सासू
विश्लेषण: ऊकारान्त स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्यरूप एकारान्त होते व अनेकवचनात वाकारान्त होते • विश्लेषण: ex, सासू -सासवा • विश्लेषण: अपवाद -(देवी, दासी, मूर्ती) • विश्लेषण: यांचे सामान्यरूप होताना मूळ रूपात बदल होत नाही. 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतो .
- (B) हिरवा भाजीपाला सर्वांना आवडतोच असे नाही.
- (C) हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष जाते
- (D) हिरवा भाजीपाला चटकन विकला जातो.
अचूक उत्तर: पर्याय (C) हिरव्या भाजीपाल्याकडे कोणाचेही लक्ष जाते
- (A) कुंकवा
- (B) कुंकू
- (C) कुंकुवा
- (D) कुंकवी
अचूक उत्तर: पर्याय (A) कुंकवा
विश्लेषण: ऊकारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप आकारान्त होते. • विश्लेषण: ex. • विश्लेषण: गळू - गळवाचा • विश्लेषण: कुंकू - कुंकवाचा. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...
अ) एकुण विभक्ती आठ मानल्या जातात.
ब) एकुण कारकार्थ सहा आहेत.
क) विभक्ती प्रत्ययावरून मानल्या जातात.
ड) विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होतो.
- (A) अ, ब बरोबर
- (B) ब, ड बरोबर
- (C) सर्व चूक
- (D) सर्व बरोबर
अचूक उत्तर: पर्याय (D) सर्व बरोबर
विश्लेषण: नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणार संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना 'विभक्ती' असे म्हणतात • विश्लेषण: . विभक्ती एकवचन प्रत्यय अनेकवचन प्रत्यय कारकार्थ • विश्लेषण: विभक्ती (Case)...
- (A) बेडूकाने
- (B) बेडुकाने
- (C) बेडकाने
- (D) बेडक्याने
अचूक उत्तर: पर्याय (C) बेडकाने
विश्लेषण: तृतीया विभक्तीचे -प्रत्यय - ने, ए, शी आणि नी, शी, ई, ही • विश्लेषण: तृतीया विभक्तीचा कारकार्थ – करण आहे 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत...
- (A) कर्ता
- (B) कर्म
- (C) अपादान
- (D) संप्रदान
अचूक उत्तर: पर्याय (C) अपादान
विश्लेषण: घरातून -. या शब्दाला 'ऊन' हा प्रत्यय लागलेला आहे. • विश्लेषण: ऊन, हुन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहे. • विश्लेषण: पंचमी विभक्तीचा कारकार्थ 'अपादान' आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) चा, ची, चे चा ची, चे
- (B) त, ई, आ त, ई, आ
- (C) ऊन, हून ऊन, हून
- (D) ने, ए, शी नी, शी, ई. ही
अचूक उत्तर: पर्याय (A) चा, ची, चे चा ची, चे
विश्लेषण: पंचमी प्रत्यय - ऊन, हून ऊन, हून • विश्लेषण: षष्ठी प्रत्यय - चा, ची, चे चा ची, चे • विश्लेषण: सप्तमी प्रत्यय - त, ई, आ त, ई, आ • विश्लेषण: तृतीया प्रत्यय - ने, ए, शी नी, शी, ई. ही 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत...
- (A) कर्ता
- (B) संप्रदान
- (C) अपादान
- (D) करण
अचूक उत्तर: पर्याय (C) अपादान
विश्लेषण: रामाहून या शब्दाला 'हुन' हे प्रत्यय लागलेला आहे.हुन्, ऊन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत.पंचमी विभक्तीचा कारकार्थ अपादान आहे 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...
- (A) प्रथमा
- (B) संबोधन
- (C) द्वितीया
- (D) तृतीया
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रथमा
विश्लेषण: मधू या शब्दाला कोणतेही प्रत्यय लागलेले नाही.प्रथम विभक्तीत कोणतेही प्रत्यय येत नाही.द्वितीया विभक्तीचे प्रत्यय- स.ला, ते, स, ला, ना, -तृतीया विभक्तीचे प्रत्यय - ने, ए,शी, नी, शी, ई. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत...
- (A) सप्तमी
- (B) चतुर्थी
- (C) द्वितीय
- (D) षष्ठी
अचूक उत्तर: पर्याय (C) द्वितीय
विश्लेषण: द्वितीया विभक्तीचे प्रत्यय – स,ला,ते स,ला,ना,ते • विश्लेषण: चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय – स,ला,ते स,ला,ना,ते • विश्लेषण: सप्तमी विभक्तीचे प्रत्यय - त,ई,आ त,ई आ • विश्लेषण: षष्ठी विभक्तीचे प्रत्यय -चा,ची, चे चे,च्या,ची 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) अधिकरण
- (B) करण
- (C) संप्रदान
- (D) अपादान
अचूक उत्तर: पर्याय (B) करण
विश्लेषण: विमानाचे या शब्दाला 'ने' हा प्रत्यय जोडलेला आहे‘ने’ हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे तृतीया विभक्तीचा कारकार्थ करण आहे 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे...
- (A) स, ला, ते,ना
- (B) ने, ए, शी, नी
- (C) प्रत्यय नाहीत
- (D) त, ई, आ.
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रत्यय नाहीत
विश्लेषण: द्वितीया विभक्ती – स,ला,ते,ना • विश्लेषण: तृतीया विभक्ती - ने, ए, शी, नी • विश्लेषण: सप्तमी विभक्ती - त, ई, आ 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत...