मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 380)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,581 ते 7,600 (एकूण 8,690)लाजलाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी!
या काव्यपंक्तीतील रस ओळखा ?
- (A) शृंगार
- (B) करूण
- (C) वीर
- (D) शांत
अचूक उत्तर: पर्याय (A) शृंगार
विश्लेषण: यासारखे चरण ऐकताना जी वैषयिक भावना जागृत होते ,तो शृंगार रस निर्माण होतो ,त्याला उत्तान शृंगार म्हणतात. • विश्लेषण: शृंगार रस: स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून ,आकर्षणातून या रसाचा उगम होतो. • विश्लेषण: करूण: शोक किंवा...
- (A) उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होतो
- (B) उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही
- (C) उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही
- (D) उपसर्ग निरुपयोगी असतो.
अचूक उत्तर: पर्याय (B) उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: उपसर्गाचे तीन प्रकार पडतात • विश्लेषण: १)संस्कृत...
- (A) गाडीवाला
- (B) गाडीमध्ये
- (C) गाडीसाठी
- (D) गाडी
अचूक उत्तर: पर्याय (A) गाडीवाला
विश्लेषण: प्रत्यय घटीत- शब्दाच्या किव्हा धातूच्या पुढे एक किव्हा अधिक अक्षरे लावून्काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. • विश्लेषण: तीन भाषेतील प्रत्यय असतात • विश्लेषण: १)मराठी • विश्लेषण: २)संस्कृत 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) स्नानगृह
- (B) डबके
- (C) पक्षी
- (D) निरपेक्ष
अचूक उत्तर: पर्याय (D) निरपेक्ष
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: -उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: -हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
- (A) उपसर्गघटित
- (B) प्रत्ययघटित
- (C) अभ्यस्त
- (D) अनुकरणवाचक
अचूक उत्तर: पर्याय (A) उपसर्गघटित
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
- (A) अना
- (B) ना
- (C) रना
- (D) अन
अचूक उत्तर: पर्याय (A) अना
विश्लेषण: प्रत्यय घटीत- शब्दाच्या किव्हा धातूच्या पुढे एक किव्हा अधिक अक्षरे लावून्काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. • विश्लेषण: तीन भाषेतील प्रत्यय असतात • विश्लेषण: १)मराठी • विश्लेषण: २)संस्कृत 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) प्रत्ययघटित
- (B) उपसर्गघटित
- (C) शब्दसाधिते
- (D) तद्धिते
अचूक उत्तर: पर्याय (B) उपसर्गघटित
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
- (A) पडसाद, फटकळ, भरजरी
- (B) कमजोर, गैरसोय, दरमहा
- (C) उपवास, उद्योग, आकर्ण
- (D) प्रबल, विज्ञान, संगम
अचूक उत्तर: पर्याय (B) कमजोर, गैरसोय, दरमहा
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
- (A) आडवळण, अदकोस, अबोल, निनावी
- (B) पडताळा, फटकळ, भरधाव, अवकळा
- (C) निलाजरा, अवघड, पडसाद, अदपाव
- (D) अभिनय, अवमान, अनुभव, अतिरेक
अचूक उत्तर: पर्याय (D) अभिनय, अवमान, अनुभव, अतिरेक
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
- (A) प्रत्यघटित शब्द
- (B) उपसर्गघटित शब्द
- (C) सामासिक शब्द
- (D) अभ्यस्त शब्द
अचूक उत्तर: पर्याय (B) उपसर्गघटित शब्द
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
अ) उपसर्गाना स्वतःचा सूचक अर्थ असतो.
च) उपसर्गामुळे शब्दाचा अर्थ बदलतो
क) उपसर्ग हे शब्दाच्या शेवटी येतात.
- (A) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत
- (B) अ व क बरोबर, ब चूक
- (C) अ व ब बरोबर, क चूक
- (D) ब व क बरोबर, अचूक
अचूक उत्तर: पर्याय (C) अ व ब बरोबर, क चूक
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
- (A) ऐन
- (B) ) प्रति
- (C) बिन
- (D) कम
अचूक उत्तर: पर्याय (B) ) प्रति
प्रति) • विश्लेषण: प्रति हे संस्कृत उपसर्ग आहे. • विश्लेषण: संस्कृत उपसर्ग – अति, अधि,अप,अभि,अव,आ,उप,दुस,नि,प्र, 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित...
- (A) उपसर्गघटित
- (B) प्रत्ययघटित
- (C) अभ्यस्त
- (D) सिद्ध
अचूक उत्तर: पर्याय (A) उपसर्गघटित
विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात. • विश्लेषण: *उपसर्गाचा स्वतंत्र पाने वापर करता येत नाही. • विश्लेषण: *हि अक्षरे कधी कधी त्या मूळ धातूचा अर्थ फिरवतात...
अ) आहार, परिहार या शब्दात आ, परि हे उपसर्ग आहेत.
ब) उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात.
- (A) अ व ब बरोबर
- (B) फक्त अ बरोबर
- (C) फक्त ब बरोबर
- (D) अ व ब दोन्ही चूक
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त अ बरोबर
विश्लेषण: * उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकत नाही. ते नेहमी शब्दाला जोडून येतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण...
- (A) उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त, सामासिक शब्द हे सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत.
- (B) उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येतात
- (C) पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, अनुकरणवाचक शब्द हे अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत.
- (D) उपसर्गाचा क्वचित, स्वतंत्रपणे उपयोग होतो
अचूक उत्तर: पर्याय (C) पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, अनुकरणवाचक शब्द हे अभ्यस्त शब्दाचे प्रकार आहेत.
विश्लेषण: उपसर्गघटित, प्रत्ययघटित हे साधित शब्दाचे प्रकार आहे. • विश्लेषण: तत्सम,तद्भव,देशी हे सिद्ध शब्दाचे प्रकार आहेत. • विश्लेषण: उपसर्ग स्वतंत्रपणे वापरता येत नाही. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) झगडा, कल्पना, ठेचा
- (B) बेगुमान, दररोज, कमजोर
- (C) संयोग संगति, संकल्प
- (D) अनुस्वार, पराकाष्ठा, निरंतर
अचूक उत्तर: पर्याय (A) झगडा, कल्पना, ठेचा
विश्लेषण: प्रत्यय घटीत- शब्दाच्या किव्हा धातूच्या पुढे एक किव्हा अधिक अक्षरे लावून्काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. • विश्लेषण: *मराठी प्रत्यय – अ,आ,आई,आऊ,आरी,आळू,ई,ऊ,ऊन,रा. • विश्लेषण: * संस्कृत प्रत्यय...
- (A) उपसर्गसाधित शब्द
- (B) तद्धित शब्द
- (C) प्रत्ययघटित शब्द
- (D) अनुकरणवाचक शब्द
अचूक उत्तर: पर्याय (A) उपसर्गसाधित शब्द
विश्लेषण: प्रत्यय घटीत- शब्दाच्या किव्हा धातूच्या पुढे एक किव्हा अधिक अक्षरे लावून्काही शब्द तयार होतात, अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. • विश्लेषण: मूळ शब्दाच्या किव्हा धातूच्या मागे एक किव्हा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवतात या...
उपप्रकारातील आहेत ?
- (A) प्रत्ययघटित
- (B) उपसर्गघटित
- (C) सामासिक
- (D) अभ्यस्त
अचूक उत्तर: पर्याय (A) प्रत्ययघटित
विश्लेषण: मोगलाई = मोगल + -आई (तद्धित प्रत्यय)नवलाई = नव + -आई (तद्धित प्रत्यय)दोन्ही शब्द प्रत्यय लावून तयार झाले आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक...
- (A) इमानदार
- (B) घरदार
- (C) जोरदार
- (D) खासदार
अचूक उत्तर: पर्याय (B) घरदार
विश्लेषण: कारण "घरदार" हा शब्द प्रत्ययाने न बनता, "घर" या नामापासून थेट निर्माण झालेला आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १००...
- (A) 'ऊ' योग्यतादर्शक
- (B) 'आऊ' योग्यतादर्शक
- (C) प्रत्यय जोडलेला नाही
- (D) शून्य प्रत्यय
अचूक उत्तर: पर्याय (B) 'आऊ' योग्यतादर्शक
विश्लेषण: 'लढाऊ' हा शब्द 'लढ-' या धातूपासून '-आऊ' (प्रत्यय) लावून तयार झाला आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+ गुण...