✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 381)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 381 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 7,601 ते 7,620 (एकूण 8,690)
प्रश्न #7601 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘गुराखी’ या शब्दाचे स्त्रीलिंगी कोणते?
  • (A) गुरखिण
  • (B) गुराखा
  • (C) गुराखाणी
  • (D) गुराखण
अचूक उत्तर: पर्याय (A) गुरखिण

विश्लेषण: गुरे राखणार पुरुष ‘गुराखी’ • विश्लेषण: गुराखी हा शब्द पुल्लिंगी आहे. • विश्लेषण: पुल्लिंगी – प्राणिवाचक नामांतील पुरुष किंवा नर्जटीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुरुषल्लिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. चिमणा, घोडा,शिक्षक 📌...

प्रश्न #7602 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील पर्यायामधून विसंगत पर्याय ओळखा.
  • (A) गोप
  • (B) माळी
  • (C) गोटा
  • (D) सुपली
अचूक उत्तर: पर्याय (D) सुपली

विश्लेषण: लिंग याचा अर्ध खूण किंवा चिन्ह असा आहे. • विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी , नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: तो गोप – पुल्लिंगी • विश्लेषण: तो माळी –...

प्रश्न #7603 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील काही शब्द दिले आहेत त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.
इंजिन, विदुषी, विधाता
  • (A) पुल्लिंगी, नपुंसकलिंग, स्त्रीलिंगी
  • (B) नपुंसकलिंग, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी
  • (C) स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग, पुल्लिंगी
  • (D) पुल्लिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी
अचूक उत्तर: पर्याय (B) नपुंसकलिंग, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी

विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी , नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: ते इंजिन – नपुंसकलिंग • विश्लेषण: ती विदुषी – स्त्रीलिंगी • विश्लेषण: तो विधाता - पुल्लिंगी 📌...

प्रश्न #7604 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘टोळ’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
  • (A) पुल्लिंगी
  • (B) स्त्रीलिंगी
  • (C) नपुंसकलिंग
  • (D) या पी की नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) पुल्लिंगी

विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: तो टोळ - पुल्लिंगी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...

प्रश्न #7605 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता शब्द नीचितपणे नपुंसकलिंगी आहे?
  • (A) दरवाजा
  • (B) देवघर
  • (C) जननी
  • (D) राघू
अचूक उत्तर: पर्याय (B) देवघर

विश्लेषण: तो दरवाजा – पुल्लिंगी • विश्लेषण: ते देवघर – नपुंसकलिंगी • विश्लेषण: ती जननी – स्त्रीलिंगी • विश्लेषण: तो राहू - पुल्लिंगी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...

प्रश्न #7606 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील जोड्यांमधून भिन्न जोडी निवडा.
  • (A) मास, सुत
  • (B) नट, मृग
  • (C) फळी, पुढारी
  • (D) एडका, दगड
अचूक उत्तर: पर्याय (C) फळी, पुढारी

विश्लेषण: मास, सुत, मृग, नट, एडका, दगड, पुढारी ही सर्व शब्द पुल्लिंगी असून फळी हा शब्द स्त्रीलिंगी म्हणून ती गोदी भिन्न आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक...

प्रश्न #7607 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुल्लिंगी शब्द ओळखा.
  • (A) पाल
  • (B) घुबड
  • (C) लांडोर
  • (D) सुरवंट
अचूक उत्तर: पर्याय (D) सुरवंट

विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: ती पाल – स्त्रीलिंगी • विश्लेषण: ते घुबड – नपुंसकलिंग • विश्लेषण: ती लांडोर- स्त्रीलिंगी 📌 MPSC...

प्रश्न #7608 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
गावात दरवर्षी मोठी जत्रा भरते.
अधोरेखित शब्दाचे लिंग कोणते?
  • (A) स्त्रीलिंगी
  • (B) नपुंसकलिंग
  • (C) पुल्लिंगी
  • (D) उभयलिंनगी
अचूक उत्तर: पर्याय (B) नपुंसकलिंग

विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: आ ने समाप्त होणारी बरीच नामे स्त्रीलिंगी असतात. • विश्लेषण: ती जत्रा – स्त्रीलिंगी • विश्लेषण: तो...

प्रश्न #7609 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगामध्ये बदलत नाही?
  • (A) मुंगूस
  • (B) गाव
  • (C) मुंगूस व गाव
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) मुंगूस व गाव

विश्लेषण: मुंगूस व गाव ही नामे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगामध्ये आढळतात. • विश्लेषण: काही शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात. • विश्लेषण: पोर व मूल - पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग या तिन्ही लिंगात येतात • विश्लेषण: पुल्लिंगी व स्त्रीलिंगी – बाग, वेळ...

प्रश्न #7610 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालील पर्यायामधून विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
  • (A) नर्तक – नर्तकी
  • (B) मृग – मृगी
  • (C) व्याही – व्याहीन
  • (D) देव – देवी
अचूक उत्तर: पर्याय (C) व्याही – व्याहीन

विश्लेषण: नर्तक – नर्तकी, मृग – मृगी, देव – देवी हे बरोबर विरुद्धलिंगी असून • विश्लेषण: व्याही – विहीण होतो। 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित...

प्रश्न #7611 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी स्त्रीलिंगी असलेली सामासिक शब्दांचा गट शोधा.
  • (A) मिठभाकरी, भाऊबहिण
  • (B) गायरान, भाजीपाला
  • (C) देवपूजा, देवघर
  • (D) साकरभात, मेंढवाडा
अचूक उत्तर: पर्याय (A) मिठभाकरी, भाऊबहिण

प्रश्न #7612 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ती पाऊस थांबण्याची वाट पाहत होती.
वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग कोणते?
  • (A) नपुंसकलिंग
  • (B) पुल्लिंगी
  • (C) उभयलिंगी
  • (D) स्त्रीलिंगी
अचूक उत्तर: पर्याय (D) स्त्रीलिंगी

विश्लेषण: लिंग याचा अर्ध खूण किंवा चिन्ह असा आहे. • विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी , नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: ती वाट - स्त्रीलिंगी 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #7613 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता?
  • (A) रेफरिजिरेटर
  • (B) पेन्सिल
  • (C) ट्रंक
  • (D) क्लास
अचूक उत्तर: पर्याय (A) रेफरिजिरेटर

विश्लेषण: रेफरिजिरेटर ( शितकपाट) – ते शितकपाट (नपुंसकलिंगी) • विश्लेषण: पेन्सिल (लेखणी) – ती लेखणी (स्त्रीलिंगी) • विश्लेषण: ट्रंक ( पेटी) - ती पेटी (स्त्रीलिंगी) • विश्लेषण: क्लास (वर्ग ) – तो वर्ग (पुल्लिंगी) 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस...

प्रश्न #7614 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
आईने ताटात पुरणपोळी वाढली.
अधोरेखित शब्दाचा लिंग कोणता?
  • (A) नपुंसकलिंगी
  • (B) स्त्रीलिंगी
  • (C) पुल्लिंगी
  • (D) उभयलिंगी
अचूक उत्तर: पर्याय (B) स्त्रीलिंगी

विश्लेषण: सामासिक शब्दाचे लिंग ही शेवटच्या शब्दांच्या लिंगप्रमाणे असते. • विश्लेषण: पुरणपोळी – ती पोळी (स्त्रीलिंगी) 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत...

प्रश्न #7615 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘आरसा’ या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?
  • (A) आरशा
  • (B) आरशी
  • (C) आरसनी
  • (D) आरसी
अचूक उत्तर: पर्याय (B) आरशी

विश्लेषण: ‘आरसा’ हा शब्द पुल्लिंग आहे. • विश्लेषण: मराठीत काही शब्दांचे स्त्रीलिंगी रूप तयार करताना शेवटचा ‘सा’ हा ‘शी’ असा होतो. • विश्लेषण: उदा. • विश्लेषण: आरसा – आरशी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...

प्रश्न #7616 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘गुरु’ या शब्दाचे लिंग काय आहे?
  • (A) स्त्रीलिंगी
  • (B) नपुंसकलिंगी
  • (C) पुल्लिंगी
  • (D) दोन्ही स्त्रीलिंगी व पुल्लिंगी
अचूक उत्तर: पर्याय (C) पुल्लिंगी

विश्लेषण: ‘गुरु’ हा पुल्लिंगी शब्द आहे. तर स्त्रीलिंगी रुपासाठी ‘गुरुआई’ हा शब्द वापरला जातो. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १००...

प्रश्न #7617 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
विधात्री या शब्दाचा पुल्लिंगी रूप निवडा.
  • (A) विधुर
  • (B) विधाता
  • (C) विधाती
  • (D) विधाते
अचूक उत्तर: पर्याय (B) विधाता

विश्लेषण: विधात्री या स्त्रीलिंगी नामाचे विरुद्धलिंगी रूप विधाता होते. • विश्लेषण: विधुर – विधवा 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने...

प्रश्न #7618 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी स्त्रीलिंगी आणि पुल्लिंग या दोन्ही लिंगात न आढळणार शब्द निवडा.
  • (A) वीणा
  • (B) व्याधी
  • (C) मजा
  • (D) वाडा
अचूक उत्तर: पर्याय (D) वाडा

विश्लेषण: व्याधी, वीणा, मजा ही सर्व स्त्रीलिंगी आणि पुल्लिंग या दोन्ही लिंगात आढळतात. पण वाडाहा शब्द पुल्लिंगी आहे तर त्या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप इमारत आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...

प्रश्न #7619 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढील पर्यायामधून नपुंसकलिंगी शब्द ओळखा.
  • (A) अंथरूण
  • (B) बिछाना
  • (C) चादर
  • (D) पथारी
अचूक उत्तर: पर्याय (A) अंथरूण

विश्लेषण: लिंग याचा अर्ध खूण किंवा चिन्ह असा आहे. • विश्लेषण: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंग ही लिंगाचे प्रकार असून ते ओळखण्यासाठी या शब्दांच्या/ नामांच्या अगोदर तो, ती, ते चा वापर करावा. • विश्लेषण: ते अंथरूण – नपुंसकलिंग • विश्लेषण: तो बिछाना...

प्रश्न #7620 📅 Maharashtra Police Bharti Test Series 2026 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
‘वृद्ध’ विरुद्धलिंगी शब्द कोणता?
  • (A) वृद्धी
  • (B) वृद्धी
  • (C) वृद्धनी
  • (D) वृद्धा
अचूक उत्तर: पर्याय (D) वृद्धा

विश्लेषण: ‘वृद्ध’ हा शब्द पुल्लिंग आहे. • विश्लेषण: त्याचे स्त्रीलिंगी रूप बनवताना शेवटी आ जोडला जातो. • विश्लेषण: म्हणून वृद्ध - वृद्धा 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स