मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 382)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,621 ते 7,640 (एकूण 8,690)- (A) पर्वत
- (B) मुलगा
- (C) नारायण
- (D) शहर
अचूक उत्तर: पर्याय (C) नारायण
विश्लेषण: विशेषनाम :- ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा ,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. उदा. राम ,हरी, भारत, नरक 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण...
- (A) दोन
- (B) तीन
- (C) पाच
- (D) सहा
अचूक उत्तर: पर्याय (C) पाच
विश्लेषण: नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात. • विश्लेषण: सामान्यनाम विशेषनाम भाववाचक नाम 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित अचूक सरावाने १०० पैकी ९०+...
वरील वाक्यात किती नामे आली आहेत
- (A) दोन
- (B) पाच
- (C) सहा
- (D) तीन
अचूक उत्तर: पर्याय (C) सहा
विश्लेषण: सरिता व माधव – व्यक्तीवाचक नाम (विशिष्ट व्यक्तीचे नाव ) • विश्लेषण: रस्ता ,घर ,शाळा – जातिवाचक नाम ( सामान्य स्थळ दर्शवते ) • विश्लेषण: खोडकरपणा – भाववाचक नाम ( गुण , वृत्ती दर्शवते ) 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत...
- (A) विशेषनाम, पदार्थवाचक नाम, भाववाचक नाम
- (B) भाववाचक नाम, समुहवाचक नाम , विशेषनाम
- (C) सामान्यनाम, समुहवाचक नाम, भाववाचक नाम
- (D) विशेषनाम, भाववाचक नाम, सामान्यनाम
अचूक उत्तर: पर्याय (D) विशेषनाम, भाववाचक नाम, सामान्यनाम
विश्लेषण: विशेषनाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा ,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. उदा. राम ,हरी, भारत • विश्लेषण: भाववाचक नाम – ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या...
मला सशाची चपळाई आवडली.
- (A) भाववाचक नाम
- (B) विशेषनाम
- (C) समुहवाचक नाम
- (D) सामान्यनाम
अचूक उत्तर: पर्याय (A) भाववाचक नाम
विश्लेषण: भाववाचक नाम – ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदा. शिलाई, आपुलकी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) नदी, सातपुडा, मुलगी
- (B) कृष्णा, अरवली, हरी
- (C) शहर, मुलगा, पर्वत
- (D) स्वाधीन, गाव, विंध्य
अचूक उत्तर: पर्याय (B) कृष्णा, अरवली, हरी
विश्लेषण: विशेषनाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा ,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. उदा. सातपुडा, गौरव, पुणे 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
सुधीरने पाच लिटर दूध आणले.
- (A) सामान्यनाम, विशेषनाम
- (B) पदार्थवाचक नाम, समुहवाचक नाम
- (C) विशेषनाम, पदार्थवाचक नाम
- (D) भाववाचक नाम, विशेषनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) विशेषनाम, पदार्थवाचक नाम
विश्लेषण: सुधीर – विशेषनाम • विश्लेषण: विशेषनाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा ,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. • विश्लेषण: दूध - पदार्थवाचक नाम • विश्लेषण: पदार्थवाचक नाम – जे घटक...
- (A) गंगोत्री
- (B) कंपनी
- (C) पुस्तक
- (D) चित्रपट
अचूक उत्तर: पर्याय (A) गंगोत्री
- (A) सात
- (B) आठ
- (C) सहा
- (D) चार
अचूक उत्तर: पर्याय (B) आठ
विश्लेषण: शब्दांच्या जाती आठ आहेत. त्यापैकी नाम, सर्वनाम, विशेषणव क्रियापद हे विकारी तर क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय हे अविकारी आहेत. • विश्लेषण: शब्दांच्या जाती वाक्यातील त्यांच्या कार्यावरून ठरतात. 📌 MPSC...
- (A) बाग, बंडू, प्राजक्ता
- (B) सह्याद्री, पर्वत, सतलज,
- (C) कापड, शाळा, झेंडा
- (D) लाकूड, कविता, धिटाई
अचूक उत्तर: पर्याय (C) कापड, शाळा, झेंडा
विश्लेषण: सामान्यनाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्यानाम म्हणतात. उदा. मुलगा, घर 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...
- (A) शिलाई
- (B) नम्रता
- (C) नैपुण्य
- (D) कळप
अचूक उत्तर: पर्याय (D) कळप
विश्लेषण: कळप – हा भाववाचक नाम नसून समुहवाचक नाम आहे. • विश्लेषण: भाववाचक नाम – ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. शहाणपण, गोडी • विश्लेषण...
- (A) सामान्यनाम
- (B) विशेषनाम
- (C) समूहवाचक
- (D) भाववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) विशेषनाम
विश्लेषण: ब्रम्हगिरी हे पर्वताला दिलेले एक नाव असल्यलामुळे ते विशेषनाम आहे. • विश्लेषण: विशेषनाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा ,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) भाव, क्रूर
- (B) शाबास, धैर्य
- (C) शहाणपण, क्रूर
- (D) प्रामाणिक, मोठे
अचूक उत्तर: पर्याय (C) शहाणपण, क्रूर
विश्लेषण: शहाणपण – शहाणपणा • विश्लेषण: क्रूर – क्रूरपणा • विश्लेषण: हे भाववाचक नामे आहेत कारण ते गुण, अवस्था किंवा भाव दर्शवतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे...
कीटक
- (A) नाम
- (B) सर्वनाम
- (C) क्रियापद
- (D) विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (A) नाम
विश्लेषण: नाम – प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माना दिलेली जी नावे त्यांना नाम असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. पुस्तक , चेंडू, देव 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
त्याचे बोलणे मनाला लागेल असे आहे.
- (A) सामान्यनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) धातुसाधित नाम
- (D) विशेषनाम
अचूक उत्तर: पर्याय (C) धातुसाधित नाम
विश्लेषण: बोल – धातू ( क्रियेची मूळ रुपे ) • विश्लेषण: बोलणे – या धातुवर णे प्रत्यय लागून तयार झाले आहे. • विश्लेषण: धातुसाधित नाम – धातूंना प्रत्यय लावून तयार झालेल्या नामंना धातुसाधित नाम असे म्हणतात. • विश्लेषण: उदा. धाव, रडू 📌 MPSC परीक्षा टीप...
मित्रमंडळ
- (A) पदार्थवाचक नाम
- (B) विशेषनाम
- (C) समूहवाचक नाम
- (D) भाववाचक नाम
अचूक उत्तर: पर्याय (C) समूहवाचक नाम
विश्लेषण: समुहवाचक नाम – समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समुहवाचक नाम म्हणतात. • विश्लेषण: उदा. समिति, गंज 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक...
काल रविवार होता.
- (A) विशेषनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) सामान्यनाम
- (D) या पैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) विशेषनाम
विश्लेषण: विशेषनाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा ,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...
- (A) मनुष्यत्व
- (B) नम्रता
- (C) सौंदर्य
- (D) प्लॅस्टिक
अचूक उत्तर: पर्याय (D) प्लॅस्टिक
विश्लेषण: प्लॅस्टिक हा पदार्थवाचक नाम आहे तर वरीलपैकी सर्व भाववाचक नाम आहे. • विश्लेषण: गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे...
साहस हे जीवणसाठी मीठा सारखे आहे.
- (A) सामान्यनाम
- (B) भाववाचक नाम
- (C) सामान्यनाम
- (D) धातुसाधित नाम
अचूक उत्तर: पर्याय (B) भाववाचक नाम
विश्लेषण: साहस हा एक भाववाचक नाम आहे. • विश्लेषण: गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम असे म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत. नियमित...
- (A) भांडे
- (B) गरिबी
- (C) दिवाळी
- (D) चंद्र
अचूक उत्तर: पर्याय (A) भांडे
विश्लेषण: भांडे हा एक विशिष्ट भांड्याचे नाव नसून ते सर्व भांड्यांचा गट दाखवतो म्हणून ते एक समान्यनाम आहे. • विश्लेषण: ( उदा. ताट, वाटी, ग्लास हे सर्व भांड्यांत मोडतात. ) 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...