मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 379)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 7,561 ते 7,580 (एकूण 8,690)- (A) प्रथमा
- (B) द्वितीया
- (C) संबोधन
- (D) षष्ठी
अचूक उत्तर: पर्याय (C) संबोधन
विश्लेषण: प्रथमा विभक्तीचा कारकार्थ – कर्ता -द्वितीया विभक्तीचा कारकार्थ – कर्म षष्ठी विभक्तीचा कारकार्थ - संबंधी 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक आहेत...
- (A) 2021
- (B) 2025
- (C) 2024
- (D) 2023
अचूक उत्तर: पर्याय (C) 2024
विश्लेषण: उत्तर -वर्ष 2024 मध्ये काही निकष बदलण्यात आले आणि ३ ऑक्टोबर २०२४ राजी मराठी बरोबर पाली,प्राकृत, बंगाली आणि आसामी , या भाषांनाही अभिजात दर्जा देण्यात आला 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) प्रकार
- (B) वऱ्हाड
- (C) पर्व
- (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (D) यापैकी नाही.
- (A) देवनागरी
- (B) अरबी
- (C) रोमन
- (D) गुरुमुखी
अचूक उत्तर: पर्याय (A) देवनागरी
विश्लेषण: स्पष्टीकरण - देवनागरी ही एक भारतीय लिपी आहे जी अनेक भाषांसाठी वापरली जाते. १८ वी शतकापासून देवनागरी लिपीचा मराठी लेखनासाठी अधिक प्रमाणात वापरसुरु झाला 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) 1) वसंततिलका
- (B) 2) उपजाती
- (C) 3) मालिनी
- (D) 4) भुजंग प्रयात
अचूक उत्तर: पर्याय (D) 4) भुजंग प्रयात
भुजंगप्रयात हे एक प्रसिद्ध मराठी अक्षरगणवृत्त आहे. या वृत्तात प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात, आणि त्यांची विभागणी चार 'य' गणांमध्ये होते. • विश्लेषण: 'य' गणम्हणजे लघु-गुरु- गुरु (U_ _) असा तीन अक्षरांचा समूह. • विश्लेषण: वसंततिलता - त,भ,ज,ज,ग,ग...
- (A) करुण
- (B) बीभत्स
- (C) शांत
- (D) अद्भुत
अचूक उत्तर: पर्याय (A) करुण
मिरविते आई । माझ्या गाली तुझे ओठ |
ही पद्यरचना कोणत्या प्रकारात मोडली जाते ?
- (A) अक्षरगणवृत्त
- (B) जाती किंवा मात्रावृत्त
- (C) अक्षरछंद
- (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) अक्षरछंद
अक्षरछंद या पद्यरचनेत छोटे चार-चार चरण आहेत. त्यातील अक्षरे हस्व असली, तरी ती दीर्घ उच्चारली जातात. अशा प्रकारची जी सैल रचना आहे, तिला अक्षरछंद असे म्हणतात. • विश्लेषण: केवळ अक्षरसंखेचे बंधन असलेले पद्य म्हणजे छंद.अक्षरगणवृत्त - अक्षरसंख्या ठरावीक...
- (A) पद्य
- (B) अग्न्य
- (C) भृंग
- (D) हरा
अचूक उत्तर: पर्याय (D) हरा
विश्लेषण: पाच मात्र्यांच्या गटाला 'हरा' म्हणतात कारण हर/शेष म्हणजेच पंचशिखा असतो. • विश्लेषण: आठ मात्र्यांच्या गटाला 'पदय' म्हणतात (पदय = कमळ कमळाला आठ पाकळ्या असतात. सात मात्र्यांच्या गटाला (अग्न' असे म्हणतात. (अग्नी सप्तजिव्ह असतेसहा मात्र्यांच्या...
- (A) दोन
- (B) तीन
- (C) चार
- (D) पाच
अचूक उत्तर: पर्याय (B) तीन
'साप' हा शब्द उच्चारल्याबराबर किंवा वाचल्याबरोबर 'एक सरपटणारा प्राणी' एवढे आपल्याला कळते. हा अर्थ व्यक्त करण्याची या शब्दातील ही जी शक्ती, तिला अभिधा असे म्हणतात • विश्लेषण: अभिधा शब्दशक्तीचे तीन प्रकार • विश्लेषण: 1) योग अभिधा - व्युत्पतीने जेव्हा...
- (A) अभिधा
- (B) व्यंजना
- (C) लक्षणा
- (D) यापैकी नाही.
अचूक उत्तर: पर्याय (C) लक्षणा
शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल, तर त्याला जुळेलसा दूसरा अर्थ घ्यावा लागतो • विश्लेषण: शब्दाच्या या, शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात. या शक्तीमुळे प्रगट होणाऱ्या अर्थास लक्ष्यार्थ असेम्हणतात • विश्लेषण: निरुढा लक्षणा :- शब्दाचा लक्ष्यार्थ जेव्हा...
- (A) प्रसाद
- (B) माधुरी
- (C) ओज
- (D) वरील पैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील पैकी सर्व
श्लेष ,प्रसाद, समता, माधुर्य, सुकुमारता, अर्थ व्यक्ती ,उदारता ओज, कांती आणि समाधी असे दहा काव्य गुण आहेत • विश्लेषण: काव्यात प्रामुख्याने दिसणारे रस पोषक गुण म्हणजे प्रसाद , माधुर्य व ओज • विश्लेषण: 1) प्रसाद: प्रसाद म्हणजे सोपेपणा • विश्लेषण: 2)...
हे वाक्य कोणत्या बोली भाषेतील आहे ?
- (A) वऱ्हाडी
- (B) वारली
- (C) झाडीबोली
- (D) अहिराणी
अचूक उत्तर: पर्याय (D) अहिराणी
विश्लेषण: अहिराणी ही बोलीभाषा खानदेशात बोलली जाते म्हणजेच महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बोलली जाते • विश्लेषण: या भाषेला खानदेशी भाषा म्हणूनही ओळखली जाते . • विश्लेषण: ही एक उपभाषा असून मराठी गुजराती आणि राजस्थानी भाषांतर...
- (A) रौद्र रस
- (B) भयानक रस
- (C) अद्भुत रस
- (D) करूण रस
अचूक उत्तर: पर्याय (D) करूण रस
विश्लेषण: करूण रस हा हृदय दावक अशा गोष्टींच्या वर्णनात हा रस आढळतो. • विश्लेषण: इष्ट आणि व अनिष्टापत्तीमुळे मनाला ,दुःख देणारा व सहृदयाच्या मनात अनुकंपा, कणव ,शोक उत्पन्न करणारा रस म्हणजे करूण रस. • विश्लेषण: रौद्ररस : हा रस अतिशय क्रोध वा चीड या...
वरील उदाहरण हे कोणत्या वृत्ताचे आहे?
- (A) मालिनी
- (B) वसंत तिलका
- (C) उपजाती
- (D) हरीनी
अचूक उत्तर: पर्याय (B) वसंत तिलका
विश्लेषण: गण - त भ ज ज ग ग • विश्लेषण: लक्षण - वसंत तिलका हे अक्षर गणवृत्त आहे . • विश्लेषण: याच्या प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात. • विश्लेषण: यती - आठव्या अक्षरावर 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
उमलती कळी बाला , पंधराची असावी
'न न म य य' मुखीची बोबडी ती वळाली थबकत पथि चाले मालिनी साधी भोळी
हे कोणत्या अक्षर गणवृत्ताचे उदाहरण आहे?
- (A) भुजंग प्रयात
- (B) मालिनी
- (C) शिखरिणी
- (D) पृथ्वी
अचूक उत्तर: पर्याय (B) मालिनी
विश्लेषण: गण: न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते • विश्लेषण: लक्षण: मालिनी हे एक अक्षर गणवृत्त आहे याच्या प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. • विश्लेषण: यती :आठव्या अक्षरावर 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
- (A) आर्या
- (B) पादाकुलक
- (C) उद्धव
- (D) बालाआनंद
अचूक उत्तर: पर्याय (A) आर्या
विश्लेषण: संस्कृत मध्ये ज्याला 'गीती' म्हणतात त्या पद्य प्रकाराला मराठीत 'आर्या' म्हणतात. • विश्लेषण: या वृत्तामध्ये सामान्यतः आर्याचे चार चरण मानतात .त्यातील पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रत्येकी 12 मात्रा असून दुसऱ्या व चौथ्या चरणात 18 मात्रा असतात...
निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून
या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रत्ययाला येतो?
- (A) माधुर्य
- (B) ओज
- (C) प्रसाद
- (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) प्रसाद
विश्लेषण: प्रसाद ही एक सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. • विश्लेषण: या गुणाला कवितेत फार मोठे स्थान आहे. • विश्लेषण: बालकवींची औदुंबर ही संपूर्ण कविताच प्रसाद गुणाचे उत्तम उदाहरण आहे. • विश्लेषण: माधुर्य: कोमल ,अनुनासिक...
हे कोणत्या विभक्तीचे उदाहरण आहे?
- (A) षष्ठी
- (B) सप्तमी
- (C) तृतीया
- (D) पंचमी
अचूक उत्तर: पर्याय (D) पंचमी
विश्लेषण: विभक्ती. प्रत्यय • विश्लेषण: प्रथमा- प्रत्यय नाहीत • विश्लेषण: द्वितीया- स,ला,ते, ना • विश्लेषण: पंचमी - ऊन,हुन 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि अंकगणित-बुद्धिमत्ता हे सर्वाधिक मेरिट ठरवणारे घटक...
- (A) दोन
- (B) तीन
- (C) चार
- (D) पाच
अचूक उत्तर: पर्याय (A) दोन
विश्लेषण: शब्दाला लागणारे प्रत्येक दोन प्रकारचे असतात • विश्लेषण: १-चरम प्रत्यय • विश्लेषण: २-चरमेतर प्रत्यय • विश्लेषण: चरम प्रत्यय- चरम म्हणजे शेवटचे किंवा अंतिम. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत मराठी व्याकरण आणि...
या वाक्यातील उपपदार्थ सांगा.
- (A) निमित्त
- (B) परिणाम
- (C) प्रमाण
- (D) न्यूनत्व
अचूक उत्तर: पर्याय (D) न्यूनत्व
विश्लेषण: विभक्ती तृतीया (ने,ए,शी,नी) • विश्लेषण: न्यूनत्व :म्हणजेच तो कानाने बहिरा आहे. • विश्लेषण: निमित्त: म्हणजेच ती गर्वाने फुललेली होती. • विश्लेषण: परिणाम :म्हणजेच साखर किलोने विकतात. 📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत...