मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 414)
Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar
'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.
🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))
22 उपघटक📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)
प्रश्न 8,261 ते 8,280 (एकूण 8,690)- (A) पुडा
- (B) पुढे
- (C) पुडी
- (D) पुडके
अचूक उत्तर: पर्याय (C) पुडी
उत्तर- पुडी 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) स्त्रीलिंग
- (B) उभयलिंग
- (C) पुल्लिंग
- (D) नपुंसकलिंग
अचूक उत्तर: पर्याय (B) उभयलिंग
मराठी भाषेत हा शब्द पुल्लिंग मानला जातो, परंतु संस्कृत व्याकरणाच्या नियमांनुसार हा शब्द उभयलिंगही मानता येतो. म्हणजेच या शब्दाचा प्रयोग पुल्लिंगात आणि नपुंसकलिंगात दोन्ही प्रकारे होऊ शकतो. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम...
- (A) अकर्मक कर्तरी
- (B) कर्म कर्तरी
- (C) कर्तृ भाव संकर
- (D) भावे
अचूक उत्तर: पर्याय (B) कर्म कर्तरी
"शिक्षकाकडून प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या" या वाक्यातील प्रयोगात "शिक्षक" हा कर्ता आहे पण त्याच्याकडून कर्म म्हणजे "प्रश्नपत्रिका" वाटल्या गेल्या आहेत. त्यामुळे या वाक्यात कर्म (प्रश्नपत्रिका) कर्तव्यभागी आहे आणि कर्ता (शिक्षक) षष्ठी विभक्तीत आहे...
- (A) सोयरा
- (B) सदन
- (C) सगुण
- (D) समूह
अचूक उत्तर: पर्याय (B) सदन
उत्तर- सदन 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) थ्
- (B) ळ्
- (C) ख्
- (D) स्
अचूक उत्तर: पर्याय (B) ळ्
Important Pointsमूर्धन्य वर्ण: हे उच्चारताना जीभेचा पुढील भाग मूर्धा (तालुच्या मागील भागाला) लागतो. • मूर्धन्य वर्णांची यादी: • ट (ट्) • ठ (ठ्) • ड (ड्) • ढ (ढ्) • ण (ण्) • ष (ष्) • ळ (ळ्) • वरील पर्यायांपैकी,ळ वर्ण मूर्धन्य आहे: 📌 MPSC परीक्षा टीप...
- (A) केवल
- (B) मिश्र
- (C) संयुक्त
- (D) आज्ञार्थी
अचूक उत्तर: पर्याय (B) मिश्र
मिश्र वाक्य: दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्ये उपवाक्यांद्वारे जोडलेली असतात. यात एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य असते. उदाहरण: 'तो अभ्यास करीत होता कारण त्याला परीक्षेत यश मिळवायचे होते.' • या वाक्यात दोन विचार आहेत: • 'शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू...
- (A) मार्ग दिसला
- (B) आम्हाला दिसला
- (C) प्रगतीचा मार्ग दिसला
- (D) आम्हाला मार्ग दिसला
अचूक उत्तर: पर्याय (A) मार्ग दिसला
विधेय भाग म्हणजे वाक्यातील तो भाग जो कर्ता (वाक्यातील विषय) आणि क्रिया यांसंबंधीची माहिती देतो. • 'आम्हाला' - हे कर्ता आहे. • 'उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग' - हे वाक्यातील कर्त्याचे गुणविशेष आहे. • 'दिसला' - हे क्रियापद किंवा विधेय आहे. • वाक्यातील...
- (A) फुगे
- (B) धागे
- (C) सोगे
- (D) वांगे
अचूक उत्तर: पर्याय (D) वांगे
विस्तृत स्पष्टीकरण: • मराठी व्याकरणात नामाचे लिंग ओळखण्यासाठी आपण 'तो', 'ती', 'ते' या सर्वनामांचा वापर करतो. या नियमानुसार आपण पर्यायांची पडताळणी करूया: • वांगे (ते वांगे): ज्या नामाला 'ते' हे सर्वनाम लावता येते, ते नपुंसकलिंगी असते. 'वांगे' हे...
- (A) कर्म
- (B) अधिकरण
- (C) करण
- (D) संप्रदान
अचूक उत्तर: पर्याय (B) अधिकरण
'आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो' या वाक्यात, 'पाण्यात' हा शब्द ठिकाण दर्शवतो. याचा अर्थ अधिकरण कारकार्थ दर्शवणारा आहे, कारण "आम्ही कुठे डुंबलो?" याचे उत्तर 'पाण्यात' आहे, ज्यामुळे 'अधिकरण' हा योग्य कारकार्थ आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्तीचे एकूण ८...
- (A) केवलप्रयोगी अव्यय
- (B) क्रियाविशेषण अव्यय
- (C) शब्दयोगी अव्यय
- (D) उभयान्वयी अव्यय
अचूक उत्तर: पर्याय (C) शब्दयोगी अव्यय
शब्दयोगी अव्यय हा मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक आहे. हे अव्यय दोन किंवा अधिक शब्दांमध्ये संबंध प्रस्थापित करतात. हे शब्द सामान्यतः संज्ञा, सर्वनाम, किंवा विशेषणांमधे वापरतात आणि त्यांचा स्थान, काळ, कारण इत्यादीचे संकेत देण्यासाठी उपयोग होतो...
- (A) गुणवाचक विशेषण
- (B) संख्यावाचक विशेषण
- (C) सार्वनामिक विशेषण
- (D) धातुसाधित विशेषण
अचूक उत्तर: पर्याय (A) गुणवाचक विशेषण
गुणवाचक विशेषण: नाम किंवा सर्वनामाच्या गुणधर्माचे वर्णन करणारे विशेषण. उदाहरणार्थ: 'सुंदर', 'बोलका', 'चौकस', 'जलद'. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून...
- (A) अनुरूप x विजोड
- (B) आवृत्त x परावृत्त
- (C) कोवळे x निबर
- (D) टवटवीत x मलूल
अचूक उत्तर: पर्याय (B) आवृत्त x परावृत्त
'आवृत्त' आणि 'परावृत्त' हे यथार्थ विरुद्धार्थी शब्द नसतात. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.
- (A) धाबे दणाणणे
- (B) पोटात गोळा येणे
- (C) अंगाचा थरकाप उडणे
- (D) अंगाचा तिळपापड होणे
अचूक उत्तर: पर्याय (D) अंगाचा तिळपापड होणे
धाबे दणाणणे: या वाक्प्रचाराचा अर्थ आहे घाबरणे किंवा भीतीने व्याकुळ होणे. • पोटात गोळा येणे: या वाक्प्रचाराचा अर्थ आहे भीतीमुळे किंवा ताणामुळे उदर भागात ताण जाणवणे. • अंगाचा थरकाप उडणे: या वाक्प्रचाराचा अर्थ आहे भीतीने किंवा थंडीत अंगावर काटा येणे...
- (A) केसांत उवा होणे
- (B) केसांत कोंडा होणे
- (C) आठवण्याचा प्रयत्न करणे
- (D) विसरणे
अचूक उत्तर: पर्याय (C) आठवण्याचा प्रयत्न करणे
वाक्प्रचार- • वाक्प्रचार हा शब्दसमूह असतो व तो वाक्यात जसाच्या तास वापरला जातो .वाक्यप्रचाराच्या शेवटी श्यक्यतो क्रियापद असते.अश्या क्रियापदाच्या मात्र काळानुसार बदल केले जातात .म्हणीच्या शेवटी श्यक्यतो क्रियापद नसते . • Important Pointsडोके खाजवणे...
- (A) निर्मळ X मळका
- (B) विपुलता X सुबत्ता
- (C) निष्काम X सकाम
- (D) नैसर्गिक X कृत्रिम
अचूक उत्तर: पर्याय (B) विपुलता X सुबत्ता
Important Pointsखालील दिलेल्या सर्व योग्य विरुद्धार्थी जोडी आहे. • निर्मळ • मळका • न्यूनता • विपुलता • निष्काम • सकाम • नैसर्गिक • कृत्रिम 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर...
- (A) कृष्ण X कृश
- (B) ऐच्छिक X स्वैच्छिक
- (C) कृपण X कठोर
- (D) उंच X सखल
अचूक उत्तर: पर्याय (D) उंच X सखल
वरील सर्व पर्यायात उंच \( \times \) सखल ही विरुद्धार्थी जोडी योग्य आहे. इतर सर्व पर्याय हे अनुचित आहेत. • इतर पर्यायांचे योग्य स्पष्टीकरण- • कृष्ण X धवल • ऐच्छिक X अनैच्छिक • कृपण X उदार 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम...
- (A) पुरुषवाचक सर्वनाम
- (B) दर्शक सर्वनाम
- (C) अनिश्चित सर्वनाम
- (D) सामान्य सर्वनाम
अचूक उत्तर: पर्याय (A) पुरुषवाचक सर्वनाम
सर्वनाम - • नामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामांऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात . • सर्वनामाचे खालील सहा प्रकार पडतात . • पुरुषवाचक • दर्शक • संबंधी • प्रश्नार्थक • सामान्य /अनिश्चित • आत्मवाचक • Important Points...
- (A) गवत
- (B) वस्तू
- (C) मडके
- (D) लाकूड
अचूक उत्तर: पर्याय (C) मडके
समूहदर्शक शब्द : एकापेक्षा अधिक , वस्तू, प्राणी यांच्या समूहाला दर्शवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दास समूहदर्शक शब्द असे म्हणतात . • गवताचा • भारा ,पेंढी • वस्तूंचा • संच • मडक्यांची • उतरंड • लाकडांची • मोळी • उतरंड या शब्दासाठी मडके हा...
- (A) विटा
- (B) कलिंगड
- (C) नारळ
- (D) नाणी
अचूक उत्तर: पर्याय (D) नाणी
समूहदर्शक शब्द : एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू , प्राणी यांच्या समूहाला दर्शवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दास समूहदर्शक शब्द असे म्हणतात . • विटा ,कलिंगड ,नारळ • ढीग • नाण्यांची • चळत • वरील तक्त्यावरून स्पष्ट होते की, वाक्यात ढीग हा...
- (A) होतो
- (B) गेलो
- (C) काल
- (D) मी
अचूक उत्तर: पर्याय (C) काल
क्रियाविशेषण : क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात . • क्रियाविशेषण अव्यय : क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजे वाक्यातील लिंग ,वाचन, व पुरुषानुसार त्यांच्यात काहीही बदल होत नाही त्यांना...