✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी व्याकरण (Marathi Grammar) (पृष्ठ 412)

Marathi Grammar & Linguistic Structure — Marathi Language & Grammar

'मराठी व्याकरण (Marathi Grammar)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 8,690 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 412 / 435
🎯 आरोग्य विभाग

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी व्याकरण (Marathi Grammar))

22 उपघटक
मराठी भाषा, लिपी, देवनागरी व व्याकरण परिचय
Introduction to Marathi Language, Script & Grammar
48 प्रश्न
वर्णविचार: स्वर, स्वरादी, व्यंजने व उच्चारस्थाने
Phonetics: Vowels, Consonants & Place of Articulation
160 प्रश्न
संधी व संधीचे प्रकार (स्वर, व्यंजन व विसर्ग संधी)
Sandhi & Rules of Word Euphonic Junctions
96 प्रश्न
शब्दांच्या जाती: सामान्य परिचय व वर्गीकरण
Overview & Classification of Parts of Speech
63 प्रश्न
नाम: प्रकार, लिंगविचार, वचनविचार व सामान्यरूप
Nouns: Gender, Number & Oblique Base Forms
204 प्रश्न
विभक्ती, विभक्ती प्रत्यय व कारकार्थ
Case System, Inflections & Grammatical Cases
87 प्रश्न
सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
Pronouns & Types of Pronouns in Marathi
101 प्रश्न
विशेषण व विशेषणाचे प्रकार
Adjectives & Types of Adjectives
79 प्रश्न
क्रियापद, धातू व क्रियापदाचे प्रकार
Verbs, Roots & Verbal Classifications
94 प्रश्न
काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
Tenses, Aspects & Verbal Moods
304 प्रश्न
क्रियाविशेषण अव्यये व त्यांचे प्रकार
Adverbs & Types of Adverbial Indeclinables
83 प्रश्न
शब्दयोगी अव्यये व सामान्यरूपाचे नियम
Postpositions & Oblique Transformation Rules
79 प्रश्न
उभयान्वयी अव्यये व त्यांचे प्रकार
Conjunctions & Coordinating Conjunctions
78 प्रश्न
केवलप्रयोगी अव्यये व उद्गार
Interjections & Exclamatory Particles
65 प्रश्न
शब्दसिद्धी: सिद्ध शब्द, साधित शब्द (उपसर्ग व प्रत्यय)
Word Formation: Roots, Prefixes & Suffixes
144 प्रश्न
वाक्यपृथक्करण: उद्देश व विधेय विभाग
Parsing & Sentence Analysis: Subject & Predicate
131 प्रश्न
वाक्यांचे प्रकार (अर्थावरून व रचनेवरून)
Types of Sentences: Meaning & Syntactic Structure
234 प्रश्न
वाक्यरूपांतर व वाक्यसंश्लेषण
Transformation & Synthesis of Sentences
64 प्रश्न
विरामचिन्हे व त्यांचा सुयोग्य वापर
Punctuation Marks & Orthographic Rules
69 प्रश्न
शब्दशक्ती (अभिधा, लक्षणा, व्यंजना)
Word Powers: Abhidha, Lakshana & Vyanjana
79 प्रश्न
अलंकार: शब्दालंकार व अर्थालंकार
Figures of Speech: Shabdalankar & Arthalankar
78 प्रश्न
वृत्ते, छंद व काव्यरचना प्रकार
Poetic Metres, Chhanda & Poetics
24 प्रश्न

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 8,221 ते 8,240 (एकूण 8,690)
प्रश्न #8221 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
सर्व लघू मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता ?
  • (A) कावळा
  • (B) चिमणी
  • (C) कमळ
  • (D) गुलाब
अचूक उत्तर: पर्याय (C) कमळ

प्रश्न #8222 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत ?
  • (A) हस्व स्वर
  • (B) अर्ध स्वर
  • (C) संयुक्त स्वर
  • (D) सजातीय स्वर
अचूक उत्तर: पर्याय (C) संयुक्त स्वर

ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत कारण ते इतर दोन स्वरांच्या संयोगातून तयार होतात. हे स्वर उच्चारताना जास्त वेळ लागतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर देखील म्हणतात. • संयुक्त स्वर: 'ए' हा 'अ + इ' पासून आणि 'ऐ' हा 'अ + ए' पासून तयार होतो. 'ओ' हा 'अ + उ'...

प्रश्न #8223 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'आरती सुरू झाली. घंटानाद सुरू झाला.' यांचे मिश्रवाक्य कसे होईल ?
  • (A) आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला
  • (B) आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला
  • (C) जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला
  • (D) घंटानादाबरोबर आरती सुरू झाली
अचूक उत्तर: पर्याय (C) जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला

आरती सुरू झाली. घंटानाद सुरू झाला.' या वाक्यांचे मिश्रवाक्य (3) जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला असे होईल, कारण हे वाक्य दोन स्वतंत्र वाक्यांना 'जेव्हा...तेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून तयार झाले आहे. • स्पष्टीकरण...

प्रश्न #8224 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
पुढीलपैकी वचननियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?
  • (A) नदी
  • (B) बी
  • (C) काठी
  • (D) पाखरू
अचूक उत्तर: पर्याय (D) पाखरू

प्रश्न #8225 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
वाक्यातील प्रयोगाचा अचूक प्रकार ओळखा. राघू मिरची खातो.
  • (A) कर्तरी प्रयोग
  • (B) कर्मणी प्रयोग
  • (C) भावे प्रयोग
  • (D) संयुक्त प्रयोग
अचूक उत्तर: पर्याय (A) कर्तरी प्रयोग

Important Points • 'राघू मिरची खातो' हे कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे. • वरील वाक्यात राघू कर्ता आहे, मिरची कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. या वाक्यात कर्त्याच्या वचन व लिंग यानुसार क्रियापदात बदल होतो म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे होईल. • वरील...

प्रश्न #8226 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
शब्दाचे व्याकरणदृष्ट्या योग्य लिंग कोणते आहे? वरण
  • (A) स्त्रीलिंग
  • (B) पुल्लिंग
  • (C) नपुंसकलिंग
  • (D) उभयलिंगी
अचूक उत्तर: पर्याय (C) नपुंसकलिंग

वरण या शब्द समोर 'ते' असा शब्द आपण वापरतो, जो की नपुंसकलिंगी या या लिंगाला दर्शवितो. • लिंग व्याख्या - लिंग म्हणजे खूण. एखादी वस्तू जी वास्तविक आहे किंवा काल्पनिक आहे ती स्त्री जातीची आहे, पुरुष जातीची आहे की तृतीय जातीची आहे हे ज्यावरुन कळते त्याला...

प्रश्न #8227 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
"लेखण्या" या शब्दाचे एकवचनी रूप सांगा.
  • (A) लेख
  • (B) लेखिका
  • (C) लेखी
  • (D) लेखणी
अचूक उत्तर: पर्याय (D) लेखणी

उदाहरण- • बी- बिया • स्त्री- स्त्रिया • बाई- बाया • आई- आया • लेखणी- लेखण्या • Additional Information • वचन- • नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे की अनेक आहेत ती संख्या सुचविणाऱ्या गुणधर्मास 'वचन' असे म्हणतात. • 'वचन' या शब्दाचा शब्दश: अर्थ बोलणे असा...

प्रश्न #8228 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लिंग बदला. खोंड
  • (A) रेडा
  • (B) बोकड
  • (C) बैल
  • (D) कालवड
अचूक उत्तर: पर्याय (D) कालवड

Important Pointsकाही प्राण्यांची किंवा पक्ष्यांची स्त्री किंवा पुल्लिंगी रुपे वेगळी असतात. उदा- • बोका-भाटी • खोंड-कालवड • बैल-गाय • रेडा-म्हैस • मोर-लांडोर • राघु-मैना • हंस-हंसी • Additional Informationलिंग व्याख्या - लिंग म्हणजे खूण. एखादी वस्तू...

प्रश्न #8229 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय आहे ?
  • (A) करिता
  • (B) व
  • (C) महान
  • (D) आणि
अचूक उत्तर: पर्याय (A) करिता

हेतुवाचक शब्दयोगी अव्यये - करिता, साठी, अर्थी, निमित्त • Important Pointsशब्दयोगी अव्यय - • जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. • शब्दयोगी अव्यये...

प्रश्न #8230 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
म्हणीचा अर्थ ओळखा. 'औट घटकेचे राज्य'
  • (A) जास्त वेळ टिकणारी संपत्ती
  • (B) ऐश्वर्य व धनसंपत्तीचा उपभोग घेणे
  • (C) आठ तास टिकणारे राज्य
  • (D) थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य
अचूक उत्तर: पर्याय (D) थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य

वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. • औट घटकेचे राज्य म्हणजे थोडा वेळ किंवा अल्पकाळ टिकणारे राज्य होय. • वाक्यात उपयोग - बहुमत नसताना लहान मोठ्या पक्षांनी मिळून स्थापन केलेले...

प्रश्न #8231 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'ज्याची किंमत होऊ शकत नाही असे' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
  • (A) अत्युच्च
  • (B) अजिंक्य
  • (C) अविनाशी
  • (D) अनमोल
अचूक उत्तर: पर्याय (D) अनमोल

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

प्रश्न #8232 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा.
  • (A) बहिष्कृत
  • (B) बहिशकृत
  • (C) बहीष्कृत
  • (D) बहिश्कृत
अचूक उत्तर: पर्याय (A) बहिष्कृत

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे...

प्रश्न #8233 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'अबब ! केवढी प्रचंड आग ही !' - वाक्याचा प्रकार ओळखा.
  • (A) प्रश्नार्थी
  • (B) विधानार्थी
  • (C) उद्गारार्थी
  • (D) आज्ञार्थी
अचूक उत्तर: पर्याय (C) उद्गारार्थी

उद्गारार्थी- उद्गारार्थी वाक्ये भावना किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरली जातात, आणि यामध्ये विस्मयादिबोधक चिह्न ('!') असते. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण...

प्रश्न #8234 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी व्याकरणनियमांनुसार कोणता शब्द आहे ?
  • (A) दृष्टांन्त
  • (B) द्वीष्टांत
  • (C) दुष्टान्त
  • (D) दृष्टान्त
अचूक उत्तर: पर्याय (D) दृष्टान्त

उत्तर- दृष्टान्त 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

प्रश्न #8235 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पारध काळा _______ आहे.' - रिकाम्या जागेत अचूक जोडीने येणारा शब्द लिहा.
  • (A) लाल
  • (B) तपकिरी
  • (C) जांभळा
  • (D) सावळा
अचूक उत्तर: पर्याय (D) सावळा

उत्तर- सावळा 📌 MPSC परीक्षा टीप: काळाचे मुख्य तीन प्रकार (वर्तमान, भूत, भविष्य) आणि त्यांचे चार उपप्रकार (साधा, अपूर्ण/चालू, पूर्ण, रीति) व्यवस्थित अभ्यासा. क्रियापदाच्या रूपावरून अचूक काळ ठरवता येतो.

प्रश्न #8236 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कोरोना रोखण्याच्या विचारावर सर्वांचे एकमत झाले.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्ध अर्थ दर्शवणारा अचूक पर्याय शोधा.
  • (A) दुमत
  • (B) हसणे
  • (C) बहुमत
  • (D) मत
अचूक उत्तर: पर्याय (A) दुमत

उत्तर- दुमत 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

प्रश्न #8237 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'ढोल' शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ?
  • (A) रुबाब
  • (B) तोष
  • (C) पेट
  • (D) दिमाख
अचूक उत्तर: पर्याय (B) तोष

'ढोल' शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी 'तोष' नाही. • 'ढोल' चे समानार्थी शब्द संदर्भात 'रुबाब', 'पेट', आणि 'दिमाख' हे येतात, जे "गर्व" किंवा "दिखावा" या अर्थाने वापरले जातात. मात्र, 'तोष' म्हणजे समाधान किंवा आनंद, जो या संदर्भात समानार्थी नाही. 📌...

प्रश्न #8238 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'पूर्वी, पुढे, आधी, नंतर' ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?
  • (A) तुलनावाचक
  • (B) करणवाचक
  • (C) कालवाचक
  • (D) संग्रहवाचक
अचूक उत्तर: पर्याय (C) कालवाचक

'पूर्वी, पुढे, आधी, नंतर' ही अव्यये काळ किंवा समय यासंबंधित माहिती देतात. यामुळेच या शब्दांना "कालवाचक अव्यये" म्हणतात. • "पूर्वी" हा शब्द एखाद्या गोष्टीच्या आधीचा कालखंड दर्शवतो. • "पुढे" हा शब्द एखाद्या गोष्टीच्या नंतरच्या कालखंडाला दर्शवतो...

प्रश्न #8239 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणता शब्द प्रमाणलेखनानुसार लिहिलेला आहे ?
  • (A) बिरस्त
  • (B) टवटवीत
  • (C) आपूलकी
  • (D) सर्वजनिक
अचूक उत्तर: पर्याय (B) टवटवीत

उत्तर- टवटवीत 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार यांवर दरवर्षी थेट गुण मिळवून देणारे प्रश्न विचारले जातात.

प्रश्न #8240 📅 Maharashtra Police Bharti Practice 2025 2025 📂 मराठी व्याकरण (Marathi Grammar)
+1.0 / -0.25
'कधी तुपाशी, तर कधी उपाशी' - या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?
  • (A) सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही
  • (B) सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहते
  • (C) तूप खाऊन संसार करायचा
  • (D) कधी तूप खायचे तर कधी उपाशी राहायचे
अचूक उत्तर: पर्याय (A) सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही

या म्हणीचा अर्थ असा आहे की, मनुष्याच्या जीवनात चढ-उतार येतच असतात. कधी सुखाचे दिवस असतात, तर कधी दुःखाचे. त्यामुळे परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही. 📌 MPSC परीक्षा टीप: मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी (तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय) आणि म्हणी-वाक्प्रचार...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स