✍️ मराठी भाषा व व्याकरण • TOPIC PRACTICE HUB

मराठी शब्दसंग्रह व लेखन (Marathi Vocabulary) (पृष्ठ 9)

Marathi Vocabulary, Idioms & Orthography — Marathi Language & Grammar

'मराठी शब्दसंग्रह व लेखन (Marathi Vocabulary)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 1,333 MCQs
विषय विभाग मराठी व्याकरण
पृष्ठ क्रमांक 9 / 67
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in मराठी शब्दसंग्रह व लेखन (Marathi Vocabulary))

8 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 161 ते 180 (एकूण 1,333)
प्रश्न #161 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
पुढारी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
  • (A) नेता
  • (B) अग्रणी
  • (C) नायक
  • (D) वरीलपैकी काही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी काही नाही

समानार्थी शब्द- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय. मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात. सम + अर्थी(समान...

प्रश्न #162 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'मूषक' या शब्दाचा अर्थ सांगा.
  • (A) हरीण
  • (B) मांजर
  • (C) उंदीर
  • (D) माशी
अचूक उत्तर: पर्याय (C) उंदीर

'मूषक' या शब्दाचा अर्थ 'उंदीर' असा होतो. Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. मूषक= उंदीर. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि...

प्रश्न #163 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'मंडूक' -
  • (A) साप
  • (B) बेडूक
  • (C) माकड
  • (D) सिंह
अचूक उत्तर: पर्याय (B) बेडूक

'मंडूक' या शब्दाचा अर्थ 'बेडूक' असा होतो. Key Points समानार्थी शब्द: ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. मंडूक= बेडूक, भेक. Additional Information...

प्रश्न #164 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
खालील शब्दांपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
  • (A) पाणी
  • (B) जल
  • (C) पाऊस
  • (D) नीर
अचूक उत्तर: पर्याय (C) पाऊस

'पाणी, जल, नीर, ' हे एकाच अर्थाचे म्हणजेच समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे 'पाऊस' हा शब्द इथे वेगळा ठरतो. Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द'...

प्रश्न #165 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'अतिथी' या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
  • (A) आदरसत्कार
  • (B) तिथी असलेला
  • (C) मोठी तिथी
  • (D) पाहुणा
अचूक उत्तर: पर्याय (D) पाहुणा

Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. अतिथी = पाहुणा , पांथस्थ, अनाहूत मनुष्य, अभ्यागत, सोयरा. Additional Information इतर...

प्रश्न #166 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'खल' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
  • (A) इंद्रधुनष्य
  • (B) सज्जन
  • (C) दुर्जन
  • (D) दंड
अचूक उत्तर: पर्याय (C) दुर्जन

प्रश्न #167 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'कावळा' या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) एकाक्ष
  • (B) वैताग
  • (C) चक्षु
  • (D) वावटळ
अचूक उत्तर: पर्याय (A) एकाक्ष

काक, वायस आणि काऊ हे सुद्धा कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय . Additional Information चक्षु हा डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. वीट , उद्वेग आणि संताप हे...

प्रश्न #168 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
"शुश्रूषा" या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) सेवा
  • (B) कार्य
  • (C) कोरडे
  • (D) सदिच्छा
अचूक उत्तर: पर्याय (A) सेवा

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय . Additional Information काम, उद्योग, कृती, क्रिया हे कार्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. शुष्क, जलरहित हे कोरडे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सदिच्छा म्हणजे...

प्रश्न #169 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा. - आश्चर्य
  • (A) विस्मय
  • (B) शुक्र
  • (C) अंशू
  • (D) घाम
अचूक उत्तर: पर्याय (A) विस्मय

प्रश्न #170 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
भानू - या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही?
  • (A) सविता
  • (B) आदित्य
  • (C) मित्र
  • (D) हेम
अचूक उत्तर: पर्याय (D) हेम

'भानू' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द 'हेम' हा आहे. Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. भानू = सविता , सूर्य, मित्र...

प्रश्न #171 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
दाम करी काम अधोरेखित शब्दाचा पर्याय ओळखा.
  • (A) दमा
  • (B) पैसा
  • (C) दागिने
  • (D) कपडे
अचूक उत्तर: पर्याय (B) पैसा

'दाम करी काम' या ओळीतील अधोरेखित शब्दाचा पर्याय 'पैसा' हा आहे. Additional Information समानार्थी शब्द: ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. दाम = पैसा...

प्रश्न #172 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
प्रघात, या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
  • (A) चाबूक
  • (B) पद्धत
  • (C) आघात
  • (D) घात
अचूक उत्तर: पर्याय (B) पद्धत

Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. प्रघात = पद्धत , रीत, चाल, रिवाज, प्रथा, तऱ्हा, मार्ग, शैली, ढंग, शिरस्ता, रहाटी. 📌...

प्रश्न #173 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
राक्षस - या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
  • (A) यक्ष
  • (B) रावण
  • (C) मानव
  • (D) दैत्य
अचूक उत्तर: पर्याय (D) दैत्य

Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. राक्षस= दैत्य ,असुर, दानव, रात्रिचर, निशाचर. Additional Information इतर पर्यायांचे...

प्रश्न #174 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'दंडक' या शब्दाचा अर्थ सांगा.
  • (A) सक्त
  • (B) कडक
  • (C) नियम
  • (D) ताकीद
अचूक उत्तर: पर्याय (C) नियम

'दंडक' या शब्दाचा अर्थ 'नियम' असा होतो. Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. दंडक = नियम , कायदा, चाल, नेम, क्रम, पद्धत...

प्रश्न #175 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा.. 'अभिनिवेश'
  • (A) जोम
  • (B) अभिनय
  • (C) अभिमान
  • (D) प्रवेश
अचूक उत्तर: पर्याय (A) जोम

'अभिनिवेश' या शब्दाचा समानार्थी शब्द 'जोम' हा आहे. Key Points समानार्थी शब्द: ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. अभिनिवेश= जोम. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #176 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
महामार्गावर दिसणारे अपघात लोकांचे मन ______ करतात.
  • (A) सुगरण
  • (B) सुखासीन
  • (C) सुकेतन
  • (D) सुन्न
अचूक उत्तर: पर्याय (D) सुन्न

महामार्गावर दिसणारे अपघात लोकांचे मन सुन्न करतात. हे योग्य व सुसंगत वाक्य होईल. Additional Information सुन्न या शब्दाचा अर्थ स्तंभित किंवा निस्तब्ध असा होतो. सुगरण म्हणजे पाककलेत निपुण असणारी स्त्री होय. सुखासीन म्हणजे भोगविलासात मग्न असलेला होय...

प्रश्न #178 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
'तरु' या शब्दाचा समानार्थी अर्थाचा पर्याय निवडा..
  • (A) तलाव
  • (B) वृक्ष
  • (C) ओढा
  • (D) झरा
अचूक उत्तर: पर्याय (B) वृक्ष

समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय . Additional Information तलाव म्हणजे मोठे तळे किंवा सरोवर होय. ओढा म्हणजे पावसाच्या बरड जमिनीतील वाहणारा लहानसा प्रवाह व त्याचे कोरडे पात्र होय. झरा म्हणजे...

प्रश्न #179 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
समान अर्थाचा शब्द ओळखा. 'विमोचन'
  • (A) मुक्ती
  • (B) आकुंचन
  • (C) प्रसारण
  • (D) संश्लेषण
अचूक उत्तर: पर्याय (A) मुक्ती

'विमोचन' या शब्दाचा समानार्थी शब्द 'मुक्ती' हा आहे. Key Points समानार्थी शब्द: ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. विमोचन = मुक्ती , मुक्तता, सुटका...

प्रश्न #180 📅 Maharashtra Zilla Parishad Bharti (ZP) 2024 📂 समानार्थी शब्द (Synonyms in Marathi)
+1.0 / -0.25
कंदुक यासाठी समानार्थी शब्द निवडा.
  • (A) वेदना
  • (B) खटाटोप
  • (C) कुऱ्हाड
  • (D) चेंडू
अचूक उत्तर: पर्याय (D) चेंडू

Key Points समानार्थी शब्द ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात. समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो. उदा. कंदुक= चेंडू. 📌 MPSC परीक्षा टीप: विभक्ती आणि त्यांचे कारकार्थ (प्रथमा-कर्ता...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स