- (A) संयुक्त वाक्य
- (B) मिश्रवाक्य
- (C) केवलवाक्य
- (D) अकरणीरूपवाक्य
अचूक उत्तर: पर्याय (C) केवलवाक्य
अचूक उत्तर: पर्याय (३) केवलवाक्य स्पष्टीकरण: - केवल वाक्य (Simple Sentence): ज्या वाक्यात एकच उद्देश (कर्ता) आणि एकच विधेय (क्रियापद) असते, त्यास केवल वाक्य म्हणतात. - 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यात 'आम्ही' हा कर्ता (उद्देश) असून 'जातो' हे एकच...