- (A) पंतप्रधान (अध्यक्ष)
- (B) सर्व घटक राज्यांचे राज्यपाल
- (C) विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री
- (D) सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री
अचूक उत्तर: पर्याय (B) सर्व घटक राज्यांचे राज्यपाल
आंतरराज्य परिषद (Inter-State Council) रचना: १. सरकारिया आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी २८ मे १९९० रोजी राज्यघटनेच्या कलम २६३ अन्वये आंतरराज्य परिषदेची स्थापना केली. २. आंतरराज्य परिषदेची रचना: - अध्यक्ष: भारताचे पंतप्रधान. - सदस्य: १. सर्व घटक...